पहिले पान | नैमित्तिक

नैमित्तिक

image

प्रभाग क्रमांक20-पुनर्वसनाचा पेचप्रसंग!

02 September, 2010 04:20:00 AM
रस्त्यासाठी सुमारे चारशे रहिवाशांना विस्थापित करण्यात आले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता कागदावरच असल्याने धड रस्ताही नाही आणि पुनर्वसनही नाही, असा पेचप्रसंग येथे उद्भवला आहे.
image

प्रभाग क्रमांक 19-करोडोंची जकातवसुली, पायाभूत सुविधांची बोंब !

02 September, 2010 04:00:00 AM कच्च्या मालाच्या जकातीच्या माध्यमातून केडीएमसीच्या तिजोरीत करोडो रुपये जमा होतात. पालिकेला करोडो रुपये महसूल मिळवून देणारा हा एकमेव प्रभाग असला तरी पायाभूत सुविधांच्या नावाने येथे कायमस्वरूपी बोंब असते. त्यामुळे पालिकेविषयी येथील नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. ...
आणखी वाचा
image

प्रभाग क्रमांक- 18 आधारवाडीची जनता दुर्गंधीने बेजार

01 September, 2010 07:40:00 AM कचरा ही कल्याण शहराची सर्वात मोठी समस्या असून, कचरा विल्हेवाटीचा प्रश्न कित्येक वर्षापासून धूळ खात पडला आहे. पण याचा सर्वाधिक त्रास होतोय आधारवाडी प्रभागातील नागरिकांनाच. शहराचे डंपिंग ग्राऊंड याच प्रभागात नारिकांना दिवस-रात्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. ...
आणखी वाचा
image

प्रभाग क्रमांक- 17 ठाणकरपाड्यात पाणीटंचाई

01 September, 2010 07:35:00 AM पदपथ तुटलेले, घाणीचे साम्राज्य आणि पिण्याच्या पाण्याचा जटिल प्रश्न इत्यादी समस्यांनी ठाणकरपाडा प्रभाग वेढलेला आहे. या प्रभागात पाणी समस्या मोठी असून, पाण्यावरून केडीएमसीच्या अधिका-याला मारहाण झाल्याचा प्रकारही या प्रभागात मागील महिन्यात घडला होता. ...
आणखी वाचा
image

प्रभाग क्रमांक- 16-शौचालयांचा प्रश्न उघडय़ावरच!

31 August, 2010 03:30:00 AM बेतूरकरपाडा लाल टेकडी परिसरात केडीएमसीने चार शौचालये बांधली आहेत, मात्र या शौचालयांना दरवाजे लावण्यात आलेले नव्हते. रहिवाशांनी स्वत:ची पदरमोड करून दोन शौचालयांना दरवाजे लावले आहेत. तर उर्वरित दोन शौचालयांना सध्या पडदे लावण्यात आल्याचे स्थानिक रहिवासी चंद्रकांत बेतूरकर यांनी सांगितले....
आणखी वाचा
image

प्रभाग क्रमांक-15 -समस्या अनेक उपाय शून्य!

31 August, 2010 03:00:00 AM गेले अनेक वर्षापासून चौधरी कॉलनी परिसरातील रहिवाशांना पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाणी निचरा होण्यासाठी मार्ग नसल्याने अर्धा तास पाऊस पडल्यानंतरही हा परिसर जलमय होतो, त्यामुळे घरात पाणी शिरते अशी समस्या येथील रहिवाशांनी सांगितली. या प्रभागात मुलांना खेळण्यासाठी गार्डन व मैदान नाही. नवीन रस्त्याची कामे झालेली नाहीत, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. ...
आणखी वाचा
image

प्रभागः14- ब्रिला कॉलेज

30 August, 2010 07:30:00 AM कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. वेगाने विकास पावणा-या या शहरांत समस्यांच्या वाढीचा वेगही तितकाच जबरदस्त आहे. ‘लढाई केडीएमसीची’ या सदरातून ‘प्रहार’ने येथील समस्यांना वाचा फोडली. आता अगदी थेट प्रभागांत जाऊन तेथील समस्यांबाबत संबंधितांना ‘ऑन रेकॉर्ड’ आणणारी ही नवी मालिका.....
आणखी वाचा
image

प्रभागः 13- मिलिंदनगर-भवानीगर

30 August, 2010 07:30:00 AM कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. वेगाने विकास पावणा-या या शहरांत समस्यांच्या वाढीचा वेगही तितकाच जबरदस्त आहे. ‘लढाई केडीएमसीची’ या सदरातून ‘प्रहार’ने येथील समस्यांना वाचा फोडली. आता अगदी थेट प्रभागांत जाऊन तेथील समस्यांबाबत संबंधितांना ‘ऑन रेकॉर्ड’ आणणारी ही नवी मालिका.. ...
आणखी वाचा

प्रभाग क्रमांक-12- शहाडमध्ये धोका पाणी साचण्याचा

27 August, 2010 05:15:00 AM शहाड प्रभागातील 25 फुटांचा नाला बुजवून चार ते सहा फुटापर्यंत करण्याची करामत ‘केडीएमसी’ने केली असून या करामतीमुळे या भागात पाणी साचण्याचा धोका वाढला आहे....
आणखी वाचा

प्रभाग क्रमांक-11-अरुंद रस्त्यामुळे वडवलीकरांचे हाल

27 August, 2010 04:45:00 AM दोन्ही रस्ते अवघे पाच ते सात फूट रुंद असल्याने वाहनचालकांना व नागरिकांना खूपच अडचणीचे ठरत असून या अरुंद रस्त्यांतूनच वडवलीकरांना मार्गक्रमण करावे लागत आहे. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next total: 100 | displaying: 81 - 90
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड