उत्तर प्रदेशात रेल्वे अपघात, नऊ ठार
उत्तर प्रदेशातील उत्तरीपूरा जिल्ह्याजवळ रेल्वे आणि ट्रॅक्टर ट्रॉली एकमेकांवर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात नऊ जण ठार आणि 15 जखमी झाले आहे.
कानपूर- उत्तर प्रदेशातील उत्तरीपूरा जिल्ह्याजवळ रेल्वे आणि ट्रॅक्टर ट्रॉली एकमेकांवर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात नऊ जण ठार आणि 15 जखमी झाले आहे. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना कानपूरच्या वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांमध्ये एक महिला व तीन मुलींचा समावेश आहे. या घटनेनंतर ट्रॅक्टरचा चालक पळून गेला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहे.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा