पहिले पान | देश | साधू यादव यांचे निलंबन रद्द

साधू यादव यांचे निलंबन रद्द

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

खासदार अनिरुद्ध प्रसाद उर्फ साधू यादव यांचे निलंबन काँग्रेसने गुरुवारी रद्द केले.

पाटणा- खासदार अनिरुद्ध प्रसाद उर्फ साधू यादव यांचे निलंबन काँग्रेसने गुरुवारी रद्द केले. महिला आरक्षण विधेयकाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी बिहार काँग्रेसने यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.   

मात्र यासंदर्भात यादव यांनी दिलेले स्पष्टीकरण पक्षाला पटल्याने त्यांचे निलंबन रद्द केल्याचे बिहार काँग्रेस अध्यक्ष अनिल शर्मा यांनी स्पष्ट केले.

साधू यादव हे लालूप्रसाद यादव यांचे मेहुणे आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी राष्ट्रीय जनता दलातून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0