देश

कॉपीराइट कायद्यातील बदलांना लोकसभेची मंजुरी

23 May, 2012 11:04:00 AM
बहुप्रतीक्षित कॉपीराइट अ‍ॅक्ट विधेयक लोकसभेत संमत झाल्याने संबंधितांना त्यांच्या कामासाठी तहहयात रॉयल्टी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
image

पेट्रोल दरवाढीचे संकेत

22 May, 2012 07:25:00 PM रुपयाच्या विक्रमी अवमूलनाच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या दरात वाढ करण्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री एस.जयपाल रेड्डी यांनी दिले आहेत....
आणखी वाचा

मुदतपूर्व प्रसूतीमुळे भारतात सर्वाधिक मृत्यू

22 May, 2012 08:30:00 PM मुदतपूर्व प्रसूतीमुळे भारतात सर्वाधिक मत्यू होतात असे एका आंतररराष्ट्रीय अहवालात म्हटले आहे....
आणखी वाचा
image

आंध्र प्रदेशमध्ये रेल्वे अपघात 25 ठार

22 May, 2012 12:15:00 PM आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील पेनुगोंडा येथे मंगळवारी पहाटे हम्पी एक्स्प्रेसने मालगाडीला धडक देऊन झालेल्या अपघातात किमान 25 प्रवासी ठार झाले....
आणखी वाचा

जातीय दंगलीतील बळींचा आकडा 344

22 May, 2012 05:50:00 PM गेल्या तीन वर्षात देशातील विविध भागांत दोन हजारहून अधिक जातीय दंगलीत 344 नागरीक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे....
आणखी वाचा
image

शाहरुख खानला न्यायालयाची नोटिस

22 May, 2012 02:19:00 PM जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियमवर आयपीएल सामन्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघाचाला मालक आणि अभिनेता शाहरुख खान हा सिगरेट ओढत असल्याचे चित्र दूरचित्रवाहिनीवरुन दाखवण्यात आल्याने याबाबत त्याला राजस्थान पोलिसांनी नोटिस पाठवली आहे. ...
आणखी वाचा
image

लोकपाल विधेयक राज्यसभेच्या निवडक समितीकडे

21 May, 2012 08:30:00 PM बहुचर्चीत लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक सोमवारी राज्यसभेत सादर करण्यात आले....
आणखी वाचा
image

काळ्या पैशासंदर्भात श्वेत पत्रिका सादर

21 May, 2012 06:20:00 PM काळ्या पैशासंदर्भात लोकसभेत मांडलेल्या श्वेतपत्रिकेत केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकपाल विधेयकासाठी आग्रही भूमिका मांडली आहे....
आणखी वाचा
image

मुखर्जी यांच्या नावाला ममतांचा विरोध

21 May, 2012 07:15:00 PM राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांच्या नावाला विरोधकरत ममता बॅनर्जी यासंदर्भात प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली आहे....
आणखी वाचा
image

पाकिस्तानकडून 23 वेळा भारतीय हवाई हद्दीत प्रवेश

21 May, 2012 05:55:00 PM पाकिस्तानच्या हवाई दलातील विमानांनी गेल्या तीन वर्षात तब्बल 23 वेळा भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला आहे. ...
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 7697 | displaying: 1 - 10
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड