पहिले पान | देश | मुख्यमंत्र्यांनी घेतली अहलुवालिया यांची भेट

मुख्यमंत्र्यांनी घेतली अहलुवालिया यांची भेट

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

करांमध्ये वाढ न करता उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याच्या पर्यायांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेकसिंग अहलुवालिया यांची भेट घेतली.

नवी दिल्ली- करांमध्ये वाढ न करता उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याच्या पर्यायांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेकसिंग अहलुवालिया यांची भेट घेतली. ही चर्चा अनौपचारिक स्वरूपाची होती, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले.

राज्याचा अर्थसंकल्प येत्या 25 मार्च रोजी सादर होणार असून त्यासंदर्भात नियोजन आयोगाकडून मार्गदर्शन घेण्यासाठी ही चर्चा होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.

उत्पन्नवाढीसाठी कर तसेच शुल्कांमध्ये वाढ करण्यावर काही मर्यादा आहेत. त्यामुळे खासगी-सरकारी भागीदारीतून उत्पन्नाचे काही पर्याय शोधता येतील का यावर अहलुवालिया यांच्याशी चर्चा केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0