पहिले पान | देश | केंद्रीय मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक लांबणीवर

केंद्रीय मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक लांबणीवर

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

केंद्रीय मंत्रिमंडळाची गुरुवारी संध्याकाळी होणारी साप्ताहिक बैठक लांबणीवर पडली आहे.

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाची गुरुवारी संध्याकाळी होणारी साप्ताहिक बैठक लांबणीवर पडली आहे. कॅबिनेट बैठकीसोबतच आर्थिक व्यवहारांसदर्भातील कॅबिनेट समितीची तसेच पायाभूत सुविधांसंदर्भातील कॅबिनेट समितीची बैठकही लांबणीवर पडली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी लोकसभेचे कामकाज संध्याकाळी उशीरापर्यंत चालू राहण्याची शक्यता लक्षात घेऊन कॅबिनेट बैठक लांबणीवर टाकण्यात आली आहे. गेले तीन दिवस महिला आरक्षण विधेयकावरून चाललेल्या गोंधळामुळे अर्थसंकल्पावर चर्चा होऊ शकली नव्हती.

 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0