काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार
काश्मीरमधील पुलवामा जिल्हय़ात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत शनिवारी लष्कर-ए-तय्यबाचे दोन दहशतवादी ठार झाले.
श्रीनगर- काश्मीरमधील पुलवामा जिल्हय़ात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत शनिवारी लष्कर-ए-तय्यबाचे दोन दहशतवादी ठार झाले. मुझफ्फर अहमद शेख ऊर्फ छोटू आणि आशिक हुसैन शहा अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.
दोन एके 47 रायफली, दोन ग्रेनेड, दोन मोबाइल फोन आणि 120 राऊंड्स घटनास्थळाहून जप्त करण्यात आले. अदूरा गावाजवळ शनिवारी रात्री उशिरा सुरक्षा दलामध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा