PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: पुतीन-राष्ट्रपती भेट पुतीन-राष्ट्रपती भेट ================================================================================ पीटीआय on 12 March, 2010 01:30:00 PM भारताच्या दौ-यावर आलेले रशियाचे पंतप्रधान ब्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन प्रतिभा पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.