पहिले पान | कोलाज

कोलाज

शरिरं खलु धर्मसाधनं!

15 April, 2012 04:30:00 AM
शारीरिक शिक्षणातून जो मानसिक विकास घडून येणे अपेक्षित आहे, तो म्हणजे आनंद मिळवणं, श्रमाचं मूल्य जाणणं, सर्जनशीलतेचा विकास होणं, स्वत:चं कृतीशील मनोरंजन करता येणं इ. असं जर असेल तर प्रत्यक्षातला व्यवहार इतका उफराटा का?

टेन्शन म्हणजे काय रे भाऊ?

15 April, 2012 04:30:00 AM सततच्या तणावामुळे आपले विचार, भावना आणि वर्तणूक यावर आमूलाग्र बदल होतात. विचारांवर होणारे परिणाम म्हणजे कामात लक्ष न लागणं, कामात चुका होणं, एकाग्रता साधता न येणं, महत्त्वाच्या गोष्टी विसरणं इत्यादी. भावनिक स्वरूपाचे बदल म्हणजे राग, चिडचिड , भीती, नराश्य इत्यादी. वर्तणुकीत होणारे बदल म्हणजे तणाव दूर करण्यासाठी उपाययोजना करणं....
आणखी वाचा
image

वस्तुसंग्रहालयाचा ठेवा!

15 April, 2012 04:30:00 AM पूर्वीचं व्हिक्टोरिया आणि आता भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय हे जागतिक वस्तुसंग्रहालयाच्या तोडीचं संग्रहालय आहे. त्यातल्या वस्तू आणि त्यांचं वैविध्य पाहून आपण स्तिमित होऊन आणि खिळून जातो....
आणखी वाचा

मराठी विनोदातला शुभशकुन

15 April, 2012 04:30:00 AM विनोदी लेखकाचं जे प्रधान वैशिष्ट्यं असतं, त्यात त्याच्या भाषेचा मोठा वाटा असतो. लेखकानं मराठवाड्यातील अनेक बोलीभाषा, त्यांची ढब, लकब यांची स्वत:च्या लेखनासाठी एक स्वतंत्र भाषा तयार केली आहे. ग्रामीण लोकांकडे वरवर असणारा साधेपणा आणि क्षणार्धात स्वभावत: असणारा बेरकीपणा या गोष्टी हे या लेखकाचं दुसरं बलस्थान आहे. शिवाय लेखकाची ही पात्रं, विशेषत: बब-या, जी समज आणि बेरकीपणा दाखवतात, तो इरसालपणाच्या पातळीवर जाणारा असल्यानं त्यांचं लेखन वाचकाला पकडून ठेवतं. आता हा इरसालपणा नोंदवायचा तर कथा तपशीलबहुल असून चालणार नाहीत. त्यामुळे लेखकाच्या या कथांमध्ये/खरं तर लेखांमध्ये संवादांवर जास्त भर आहे....
आणखी वाचा

बहुमुखी व्यक्तिमत्त्व

15 April, 2012 04:30:00 AM हेमराज शहा हे समाजकारण, राजकारण, साहित्य, शिक्षण, पत्रकारिता, सांस्कृतिक कार्य अशा अनेक क्षेत्रांत काम करणारं गुजराती समाजातील बहुमुखी व्यक्तिमत्त्व....
आणखी वाचा

वय वर्षे ऐंशी

15 April, 2012 04:30:00 AM ‘शिक्षणपत्रिका’चे विद्यमान संपादक यांचं चालू अंकातील संपादकीय इथं पुनर्मुद्रित करतो आहोत. त्यातून या मासिकाच्या वाटचालीचा धावता आढावा समजायला मदत होते आणि सुरुवातीपासूनच्या संपादकांची दृष्टीही. ‘शिक्षणपत्रिका’ इतकी वर्षे निष्ठेनं प्रकाशित करणा-या संपादकांचा मनोदय स्तुत्य म्हणावा लागेल....
आणखी वाचा

कोसबाडच्या टेकडीवरून..

15 April, 2012 04:30:00 AM मुलांचा शैक्षणिक पाया मजबूत करणं हे ध्येय असलेल्या आणि गेली अनेक वर्षे कोसबाडसारख्या आदिवासी भागातून प्रकाशित होत असलेल्या ‘शिक्षणपत्रिका’ या मासिकानं नुकतंच ऐंशीव्या वर्षात पर्दापण केलं आहे. त्यानिमित्तानं ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या बालशिक्षण आणि त्यांच्या पत्रिकेमागील भूमिकेविषयी.....
आणखी वाचा
image

मनाचा ठाव, बाकरवडी त्याचं नाव!

15 April, 2012 04:30:00 AM पुणेरी आणि कोल्हापुरी बाकरवडी अशी स्पर्धा आहे. कोल्हापूरची बाकरवडी ही सर्वांगानं वेगळी असते. ती बनवणा-या माणसाची ठेवणच वेगळी असल्यानं बाकरवडीचा आकारही वेगळा असतो. रांगडेपणाबरोबर गुरगुर, मस्ती, लाल मातीशी घट्ट नातं असणारी आणि अघळपघळ मनाची माणसं कोल्हापूरचीच. गुजरातमध्ये बाकरवडी दोन प्रकारे बनवली जाते....
आणखी वाचा
image

शिक्षणाच्या दिव्याखाली अंधार

08 April, 2012 04:30:00 AM भारताला स्वातंत्र्य मिळून सहा दशके उटलली, तरी शिक्षणासारख्या मूलभूत क्षेत्रात आम्ही आमूलाग्र बदल केलेले नाहीत. इंग्रजांनी आपला राज्यकारभार सुरळीत चालावा यासाठी कारकूननिर्मितीचा अभ्यासक्रम आणला होता. दहावी, बारावी आणि नंतर पदवी हा ‘मेकॉले पॅटर्न’ आजही त्याच पद्धतीने सुरू आहे. ज्याप्रमाणे बोराच्या झाडाला आंबे लागू शकत नाहीत, त्याप्रमाणेच कारकून तयार करण्याच्या ‘फॅक्टरी’मध्ये संशोधक विचारवंत, कलावंत तयार होणे अशक्य. चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी विद्येच्या उपासनेत रमणा-या, संशोधनासाठी झोकून देणा-या आणि ज्ञानप्राप्तीसाठी अन्य सगळ्या प्रलोभनांकडे पाठ फिरवणा-या ज्ञानी, प्रतिभावंतांची गरज असते. प्रतिभावान लोकांची शाळा-महाविद्यालयांतून जडणघडण होते, त्यामुळे ज्या देशात अशा उत्तम शैक्षणिक संस्था असतात ते देश सर्वच क्षेत्रात प्रगती करतात. युरोप-अमेरिका असो वा आपल्या मागून पुढे चाललेला चीन, या सगळ्या देशांनी पद्धतशीरपणे शिक्षणाची कास धरली म्हणून त्यांचा अवघा समाज सुधारला. पाश्चात्यांच्या फॅशन्सचे, व्यसनांचे अनुकरण करणा-या आम्हा भारतीयांनी त्यांची ज्ञानोपासना, कामावरची निष्ठा आणि तत्त्वासाठी प्राण देण्याची तयारी या त्रिसूत्रीचे अनुकरण केले तर.. भारत नक्कीच महासत्ता बनेल!...
आणखी वाचा
image

बुडत्या टायटॅनिकची ‘घडती’ गोष्ट..

08 April, 2012 04:30:00 AM 15 एप्रिल रोजी टायटॅनिक ही महाकाय बोट बुडाल्याला शंभर वर्षे होतील. टायटॅनिक बुडाली ही जगातली एक महाभयंकर दुर्घटना, गेल्या शंभर वर्षात त्याची सुदैवाने पुनरावृत्ती झालेली नाही. याच घटनेवर अनेक वर्षानी त्याच नावाचा सिनेमा जेम्स कॅमेरॉननं बनवला. त्यानं जगात ‘इतिहास’ घडवला. त्याची ही एक झलक.....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 2188 | displaying: 81 - 90
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड