पहिले पान | जरुर वाचा

जरुर वाचा

image

चिमणी गणनेसाठी नागरिकांचे अभियान

12 May, 2012 11:18:00 AM
देशभरात अनेक ठिकाणी चिमण्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याने त्यांच्या गणनेची मोहीम नुकतीच हाती घेण्यात आली होती. याबाबतची सद्य:स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)ने देशभरातील 10 समविचारी संघटनांच्या मदतीने ‘नागरिकांचे चिमणी अभियान’ हाती घेतले आहे.
image

सारस पक्ष्याच्या घरासाठी हवा मदतीचा हात

07 May, 2012 08:45:00 PM महाराष्ट्रात फक्त गोंदियापुरतेच उरलेल्या सारस पक्ष्याला हक्काचे आश्रयस्थान मिळवून देण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात ‘गोंदिया निसर्ग मंडळा’तर्फे सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी मोहीम राबवली जाते....
आणखी वाचा
image

हजार वर्षापूर्वीचा ताम्रपट भंगारच्या दुकानात

03 May, 2012 10:10:00 AM नळमीटर चोरीचा छडा लावण्यासाठी भंगार दुकानात चौकशी करत असताना कल्याणमध्ये पोलिसांना एक हजार वर्षापूर्वीचा ताम्रपट सापडला आहे. ...
आणखी वाचा

परदेशस्थ डॉक्टरांची जूनपासून ‘स्वदेस’सेवा

28 April, 2012 09:54:00 AM महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून परदेशात स्थायी झालेल्या अनेक भारतीय डॉक्टरांनी पुन्हा महाराष्ट्रात येऊन रुग्णसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली असून सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे....
आणखी वाचा

जड दप्तरामुळे पाठदुखीची भीती..

22 April, 2012 09:51:00 AM ‘असोचेम’ने तयार केलेल्या एका अहवालानुसार 5 ते 12 या वयोगटातील शाळकरी मुलांच्या पाठीवर जे दप्तर असते, ते फारच वजनदार असते. ...
आणखी वाचा
image

अमेरिकन राजदूत नॅन्सी पॉवेल यांचा संदेश

18 April, 2012 08:30:00 PM अमेरिकन राजदूत नॅन्सी पॉवेल यांचे पुढील आठवड्यात भारतात आगमन होत आहे. त्यानिमित्ताने भारत आणि अमेरिकेचे असलेले घनिष्ठ संबंध आणखी दृढ व्हावे यासाठी पॉवेल यांनी भारतीयांसाठी व्हीडीओ संदेश पाठवला आहे. हा संदेश हिंदी, मराठी, गुजराती, इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषेत आहे......
आणखी वाचा
image

थंड हवेच्या ठिकाणी आता ‘शून्य कचरा’

18 April, 2012 10:41:00 AM पुण्याच्या कात्रज घाटात राबवलेल्या शून्य कचरा मोहिमेत मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आता महाबळेश्वर आणि माथेरान येथे उंचावरील थंड हवेच्या ठिकाणी ही मोहीम राबवत आहे. या उपक्रमासाठी दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारने महामंडळाला देऊ केली आहे....
आणखी वाचा
image

शहरी मुलांसाठी ‘पक्षी ओळख’ मोहीम

17 April, 2012 10:45:00 AM शहरातील मुलांना पक्षी आणि नैसर्गिक महत्त्व कळण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)ने हॉर्नबिल हाउस संस्थेच्या मदतीने ‘पक्षी ओळख मोहीम’ राबवली आहे. या मोहिमेत केवळ पक्ष्यांची माहितीच दिली जाणार नसून त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी जागृतीही करण्यात येईल....
आणखी वाचा
image

पुन्हा टायटॅनिकच्या वाटेवर..

14 April, 2012 01:00:00 PM महाकाय आणि आलिशान अशा टायटॅनिक जहाजाच्या अपघाताला 15 एप्रिलला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या मार्गाने या जहाजाने त्यावेळी पहिली सफर केली होती, अगदी तशाच प्रकारच्या सागरी सफरीचे आयोजन करण्यात आले आहे....
आणखी वाचा

शतकातील भूकंप

11 April, 2012 11:00:00 PM इंडोनेशियाच्या समुद्रात बुधवारी भूकंपाचे दोन जोरदार धक्के बसले. या भुकंपाचे धक्के भारतातील काही शहरांमध्ये जाणवले. जगभरात याआधी झालेल्या भूकंपाचा इतिहास......
आणखी वाचा
1 2 next total: 20 | displaying: 1 - 10
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड