PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: प्रहार ब्लॉग हवामानबदलाचा धोका कायम ================================================================================ अर्चना राणे on 14 November, 2011 03:30:00 AM मागील काही वर्षापासून पावसाबद्दलची नियमित गृहितकंही चुकू लागलीत. त्याचं आगमन कधी लवकर होतं तर कधी उशिरा. आता तर त्याचे जाणेही चिंतेचं होऊन बसलंय. ऑनलाइन लढा.. ================================================================================ रामराजे शिंदे on 09 November, 2011 03:30:00 AM दिनांक, 20 ऑक्टोबर 2011. या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या मंत्र्याचा ताफा मुंबईत दाखल झाला नव्हता ना की, दहशतवादी हल्ला. ना कोणता सण की, घातपात. त्यामुळं हा दिवस आठवणीत राहण्याचं काही कारण नाही. शिक्षणसेवक प्रतीक्षेतच.. ================================================================================ संजय जाधव on 08 November, 2011 05:30:00 AM असंघटित क्षेत्रात काम करणा-या कामगारांपेक्षाही शिक्षणसेवकांची अवस्था वाईट आहे. आज ना उद्या श्रमाचे मोल मिळेल, या अपेक्षेवर त्यांनी तब्बल आठ वर्षे फक्त 1200 रुपयांवर काम केले. गेल्या वर्षापासून त्यांचे वेतन साडेतीन हजार झाले आहे. इतक्या वर्षानी वाढलेल्या वेतनाची रक्कमही सध्याच्या महागाईच्या काळात न परवडणारी आहे. आठवलेंच्या पदरात हातचे राखूनच ================================================================================ सचिन धानजी on 07 November, 2011 05:30:00 AM फेब्रुवारीत होणा-या निवडणुकीसाठी एकमेकांना सोबत घेऊन युती आणि आघाडींची मोट बांधायला सुरुवात झाली. शिवसेना आणि भाजपने, रिपब्लिकन ऑफ इंडियाच्या रामदास आठवले यांना स्वत:कडे घेत दलित मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. युतीशी आठवलेंची मैत्री जडली असली तरी प्रत्यक्षात दलितांना युतीचे विचार पटतात का, हा मोठा प्रश्न आहे. जाहिराती आणि आरोग्य (?) रक्षण ================================================================================ वसुंधरा देवधर on 06 November, 2011 11:31:00 AM हे युग जाहिरातीचे आहे, विक्री कौशल्याच्या वरचष्म्याचे आहे. मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे ग्राहक-मंडळांच्या विद्यार्थ्यांकडून याच विषयावर निबंध मागवण्यात आले होते. त्यामध्ये मुलांनी जाहिरातींच्या परिणामाविषयी विचार मांडले. नेत्यांचीही ‘एसआरए’मध्ये भागीदारी ================================================================================ रामराजे शिंदे on 02 November, 2011 05:30:00 AM सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) योजना आणली. झोपडय़ा पाडून त्या ठिकाणी इमारती उभ्या करून गरिबांचे पुनर्वसन करणे हा स्वच्छ उद्देश. मात्र, झोपडपट्टीतील लोकांचे पुनर्वसन करण्याऐवजी बांधकाम व्यावसायिक व विकासक स्वत:चेच पुनर्वसन करण्यात गुंतल्याचे उघडकीस आलेल्या प्रकरणातून दिसते. हरवलेल्या मुली! ================================================================================ अमिता बडे on 01 November, 2011 04:30:00 AM वंशाला दिवा आणि म्हातारपणी सांभाळ व्हावा यासाठी प्रत्येकाला मुलगाच हवा असतो. ही मानसिकता केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील लोकांची आहे. शांततेचं दिवाळं ================================================================================ अर्चना राणे on 31 October, 2011 05:30:00 AM दिवाळी म्हटलं की फटाक्यांचा आवाज कैकपटींनी वाढतो आणि दिव्यांच्या झगमगाटात साजरा केल्या जाणा-या या सणाला या कर्णकर्कश्श आवाजाचे ग्रहण लागते. फटाक्यांमुळे होणा-या दुष्परिणामांचा विचार न करता सर्वसामान्यांना अपेक्षित शांतता मोडून आपण आपली दिवाळखोरीच दाखवत असतो. मांडा तक्रार स्वत:ची, नाही गरज वकिलाची ================================================================================ वसुंधरा देवधर on 30 October, 2011 10:12:00 AM मुंबई ग्राहक पंचायत संस्थेच्या तक्रार निवारण मार्गदर्शन केंद्रातील कार्यकर्ते तक्रारदार ग्राहकास मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. वेशांतर केले तरीही.. ================================================================================ रामराजे शिंदे on 26 October, 2011 04:30:00 AM अ‍ॅन्टॉप हिल परिसरातही वृद्धेसह तीन वर्षाच्या मुलीची हत्या झाली. घटना घडली तीन जून रोजी. त्यानंतर घडलेल्या सर्व घटनांचा तपास लागला. पण, चार महिन्यांनंतरही हे प्रकरणं पोलिसांच्या मानगुटीवरून उतरलेलं नव्हतं.