पहिले पान | प्रहार ब्लॉग

प्रहार ब्लॉग

असंघटित कामगारांची दिवाळी

25 October, 2011 05:30:00 AM
दिवाळीसारख्या सणासुदीला बिल्डिंगसमोर आम्ही नको त्यामुळे येथील नागरिक त्रास देऊन आम्हाला हटवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दिवाळीत आम्हाला पदपथऐवजी नाक्यावरच रात्र काढावी लागते. सजावट करायला घर नसतं. गावी गेल्यास हातातील मजुरी जाण्याची भीती असते. त्यामुळे जवळचे नातेवाईक किवा मित्रांसोबतच आम्ही दिवाळी साजरी करतो, अशी व्यथा काही नाका कामगार सांगतात

विकासकामे शून्य, उद्घाटनांचा धडाका

24 October, 2011 05:30:00 AM मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या विकासकामांच्या उद्घाटनांचा जोरदार सपाटा सुरू आहे. एकाच दिवशी तीन ते चार उद्घाटने आटोपून घेतली जात आहेत. मात्र ही उद्घाटने करणारा हात एकच. सेलिब्रेटी एकच, ते म्हणजे शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे....
आणखी वाचा

ग्राहक न्यायालयात अधिकृत प्रतिनिधींना हिरवा कंदील

23 October, 2011 10:15:00 AM ग्राहक न्यायालय’ या नावाने सामान्य माणूस ज्यांना ओळखतो, त्या जिल्हा मंचाचे राष्ट्रीय आयोगरपत, ग्राहकांच्या तक्रार निवारणाचे काम चालते. हे मंच आणि आयोग ‘ग्राहक संरक्षण कायद्याच्या’अंतर्गत स्थापन झाले आहेत....
आणखी वाचा

माहिती अधिकाराला लगाम?

19 October, 2011 04:30:00 AM माहिती अधिकारामुळे जमिनीखालचे, जमिनीवरचे आणि हवेतले घोटाळे उघडकीस आले. जमीनीखालचे म्हणजे, खाण व्यवसाय, वरचे म्हणजे सरकारी कार्यालये आणि हवेतील म्हणजे टू-जी स्पेक्ट्रमसारखे घोटाळे उघडकीस आले. त्यामुळेच माहिती अधिकाराला लगाम घालण्याचा विचार सरकारच्या मनात घोळत आहे....
आणखी वाचा

आमची मुलगी

18 October, 2011 06:00:00 AM स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवरून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ‘आमची मुलगी’ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. गर्भलिंग निदान चाचणी करणा-या केंद्रांसंदर्भात तक्रार करण्याची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुली वाचवण्याच्या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणा-या जागरूक लोकांसाठी या संकेतस्थळाने संधी उपलब्ध करून दिली आहे.....
आणखी वाचा

मोबाइल टॉवर्सचा फास

17 October, 2011 03:30:00 AM हल्लीच्या काळात हातात मोबाइल नसेल तर जगणं मुश्कील वाटू लागलं आहे. संपर्कात राहण्याचं उत्तम माध्यम असलेला मोबाइल स्टेटस सिम्बॉल म्हणून ज्याच्या त्याच्या हाती दिसू लागला आहे. मोबाइलधारकांची संख्या वाढत आहे त्या प्रमाणात मोबाइल कंपन्यांचे टॉवरही ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. मोकळ्या ठिकाणी, भरवस्तीत आणि त्यापुढे जाऊन इमारतींवरही? टॉवर उभारले जात आहेत. ...
आणखी वाचा

आलेत सण, जपा सुजाणपण!

16 October, 2011 09:30:00 AM मूळ वस्तू/ उत्पादन आपणास हवे की नाही, यापेक्षा त्या मुलाचे लक्ष असते, त्या सोबत काय ‘फ्री’ मिळतय याकडे. याला मोठी माणसेसुद्धा बळी पडताना आपण पाहतो, मग लहान मुलांची काय कथा? मात्र, सुजाण पालक हे सुजाण ग्राहकही असतात. त्यांना आपल्या मुलांना सुजाण नागरिकही बनवायचे असते. त्यामुळे ते मुलांशी सांद साधतात, त्यांच्याकडून खरेदीचे जे निर्णय होत असतात, त्याबद्दल मुलांना मार्गदर्शन करतात आणि केवळ ‘मी म्हणतो म्हणून’ मधला ‘मी’ कधी ‘बाबा’ तर कधी ‘बाळय़ा’, कोणीही असू शकतो....
आणखी वाचा

‘वन कॉप, वन क्रिमिनल’

12 October, 2011 04:30:00 AM माजी पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांचा ‘मोहल्ला कमिटी’ तर डॉ. माधव सानप यांचा ‘एक गाव, एक गणपती,’ हे उपक्रम सरकारच्या उदासीन धोरणामुळे मरणासन्न अवस्थेत आहेत. मात्र, महिला व जेष्ठ नागरिकांचा विचार करून दिघावकर यांनी सुरू केलेल्या उपक्रमाला तिलांजली वाहण्याची वेळ येऊ नये. ‘वन कॉप, वन क्रिमिनल’ या उपक्रमात ‘वन कॉप बट, नो क्रिमिनल’ करण्याची ताकद आहे. तो भारतभर राबवला गेला पाहिजे. ...
आणखी वाचा

विशेष शाळांमधील शिक्षक वेतनाविना

11 October, 2011 04:30:00 AM पुणे आयुक्तालयातून त्यांचे वेतन पाठवले असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने वेतनाची रक्कम जाते कुठे, असा सवाल शिक्षक विचारतात, मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. मात्र, आश्वासनांनंतरही कर्मचा-यांच्या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. ...
आणखी वाचा

स्वच्छ मुंबई, कुठली हो?

10 October, 2011 05:00:00 AM ‘हरित मुंबई, स्वच्छ मुंबई’च्या घोषणा अनेक वर्षापासून देऊनही ना मुंबई हरित झाली, ना स्वच्छ. महापालिकेने यासाठी जे प्रयत्न ते तोकडे पडले. मुंबईकरांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही....
आणखी वाचा
first back 11 12 13 14 15 16 17 18 19 20 next last total: 387 | displaying: 101 - 110
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड