पहिले पान | प्रहार ब्लॉग

प्रहार ब्लॉग

घातक कच-याचा प्रश्न अनुत्तरित

23 January, 2012 05:30:00 AM
भोपाळमधली युनियन कार्बाइड कंपनीतून झालेली वायुगळतीची दुर्घटना तुमच्या लक्षात असेलच. तीन डिसेंबर 1984 ला रात्री बाराच्या सुमारास वायुगळतीला सुरुवात झाली आणि सकाळपर्यंत तीन हजारांवर माणसे मृत्युमुखी पडली.

वाहनांचा काळाबाजार तेजीत

18 January, 2012 05:00:00 AM पोलिसांना आगोदर कायदा व सुव्यवस्था, गुन्हे अन्वेषण, आंदोलन तसेन ना-ना गोष्टींत हस्तक्षेप करावा लागतो. मात्र, वाहन चोरटय़ांच्या टोळींचा सुळसुळाट ही पोलिसांसमोरची डोकेदुखी ठरली आहे. मोठय़ा प्रमाणावर चोरीला जात असलेल्या गाडय़ा ही चिंतेची बाब असल्याचे पोलिस आयुक्त अरुप पटनाईक यांनीही गुन्हे विषयक परिषदेत कबूल केले....
आणखी वाचा

मालक तुपाशी, कामगार उपाशी

17 January, 2012 04:00:00 AM ठाणे येथील वागळे इस्टेटमध्ये भागीदारीत चालणा-या डायनामिक क्रेन्स कंपनीत मालकांच्या वादामुळे मागील दोन वर्षापासून कंपनीचे काम बंद पडले आहे. ...
आणखी वाचा

आरोग्यावर संक्रांत!

16 January, 2012 11:45:00 AM अन्न सुरक्षा (फूड सेफ्टी) प्राधिकरणाने स्वत:हून देशभरातील 28 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दुधाचे नमुने गोळा केले. त्यांचे सरकारी व मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये शास्त्रीय कसोटय़ांवर परीक्षण केले. त्याचे जे निर्णय आले ते जनतेसाठी खुले केले. त्यामुळे या माहितीला अधिकृतपणा प्राप्त झाला आहे.यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की, घेतलेल्या नमुन्यापैकी सर्वच नमुने मानकांमध्ये सांगितलेल्या कसोटय़ांना उतरले ते फक्त ‘गोवा’ आणि पुडुचेरीमध्ये. अजून एक ट्रेंड असा दिसतोय की, जस जसे दक्षिणेकडे यावे तशी भेसळ कमी होत आहे. उदा. जम्मू-काश्मीरमध्ये 83 टक्के नमुने भेसळयुक्त आढळले तर तामिळनाडूत 12 टक्के. अगदी वाईट परिस्थिती बंगालमध्ये आहे. तिथे 100 टक्के नमुने भेसळयुक्तच! ...
आणखी वाचा

अशी हवी अदालत..

11 January, 2012 02:30:00 AM दोन-तीन वर्षापासून केवळ शिधापत्रिका मिळावी म्हणून लढणा-या अर्जदाराला जागेवरच सात दिवसांत शिधापत्रिका देण्याचे अधिका-यांनी कबूल केले.. रत्नागिरीच्या गावातील बंद पडलेली एसटी सुरू करण्यात यश मिळाले....
आणखी वाचा

हरवलेल्या वैज्ञानिक

10 January, 2012 05:30:00 AM आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, चिकाटीमुळे आणि कामात सातत्य राखण्याचे कौशल्य यामुळे महिला आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. असे कोणतेही क्षेत्र राहिलेले नाही जिथे महिलांनी आपला सहभाग नोंदवलेला नाही. असे असले तरी विज्ञान क्षेत्रात विशेषत: संशोधनाच्या क्षेत्रात महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे....
आणखी वाचा

‘स्मार्ट’ बँकेला मिळाला धडा

09 January, 2012 10:30:00 AM 23 डिसें. 2005 ते 4 नोव्हें. 2008 या कालावधीन 2533 रु. 50 पैशांचे चक्क 21,866 रु. 77 पैसे झाले. म्हणजे तीन वर्षात सुमारे 9 पट झाली की रक्कम. कुठे बरं असा फायदा मिळतो? गुंतवणुकीचा हा पर्याय बँकेत आहे? कोणती ती योजना? ...
आणखी वाचा

वन्यजिवांच्या सुरक्षेसाठी प्राणी कल्याण पंधरवडा

09 January, 2012 06:00:00 AM सर्वच जीवसृष्टी धोक्यात आली, याचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतात गेल्या 47 वर्षापासून दरवर्षी 14 ते 31 जानेवारीदरम्यान ‘प्राणी कल्याण पंधरवडा’ पाळला जातो. ...
आणखी वाचा

रेल्वे सुरक्षा ‘रुळांवर’ कधी येणार?

04 January, 2012 07:30:00 AM सुदैवानं दोन्ही घटनांमध्ये काही गैरप्रकार घडले नाही. मात्र, काही अप्रिय घडलंच असतं तर, दोष कुणाचा? रेल्वे पोलिस आणि प्रशासन हे नेहमी एकमेकांना पाण्यातच पाहत आलेलं आहे. त्यामुळे या दोघांतला तिढा कधी सुटणार आणि रेल्वेची सुरक्षा रुळावर कधी येणार, हाच प्रश्न आहे....
आणखी वाचा

मालकाच्या मनमानीमुळे नोकरीवर कु-हाड

03 January, 2012 05:30:00 AM कोणतीही पूर्वसूचना न देता दोन्ही कंपन्या एकाच दिवशी अचानक बंद केल्या. कंपनी बंद होऊन नऊ महिने पूर्ण झाले तरीही मालकाने कामगारांना वेतन वा थकित देणी दिलेली नाहीत. सध्या हे कामगार न्यायासाठी झगडत आहेत. 100 किंवा अधिक कामगार असलेली कंपनी बंद करायची असेल तर सरकारच्या संबंधित विभागाला नोटिस द्यावी लागते. शिवाय त्याची पूर्वसूचना कामगारांनाही देणे बंधनकारक आहे. मात्र, हा नियमच मालकाने धाब्यावर बसवला आहे. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 342 | displaying: 11 - 20