पहिले पान | प्रहार ब्लॉग

प्रहार ब्लॉग

परीक्षा घेणे- वैधानिक कर्तव्य!

01 January, 2012 12:30:00 PM
काही वेळा विद्यार्थ्यांना परीक्षा क्रमांक, हॉल तिकीट किंवा रोल नंबर इ. मिळत नाही किंवा उशिराने मिळते. त्यावेळी ते विद्यार्थी परीक्षेला बसू शकत नाहीत. त्यांच्या शाळा किंवा कॉलेजात कितीही फे-या मारल्या किंवा शाळा/ महाविद्यालय यांनी बोर्डाकडे किंवा विद्यापीठाकडे चौकशा केल्या, तरी काही तरी निमित्त होते, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जायची परिस्थिती निर्माण होते.

वन्यप्राण्यांसाठी लढा..

28 December, 2011 07:00:00 AM राज्यात प्रदूषणाच्या क्रमवारीत चंद्रपूर हे चौथ्या क्रमांकावरील शहर. येथे साडेतीनशेहून अधिक कंपन्या आहेत. कंपन्यांतील प्रदूषणामुळे आणि कंपनी मालकांच्या मुजोरीमुळे या प्रदूषणात वाढच होत आहे...
आणखी वाचा

बालमृत्यू रोखण्यासाठी हवी संवेदनशीलता

27 December, 2011 05:30:00 AM महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा सांगणा-या महाराष्ट्रात अशाप्रकारे कोवळी पानगळ सुरू राहणे फारसे भूषणावह नाही. कुपोषण आणि बालमृत्यू हे समीकरण विदर्भात विशेषत: अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये पाहायला मिळतं....
आणखी वाचा

डर्बनमध्ये आखली वाट..

26 December, 2011 03:30:00 AM दोन आठवडय़ांपूर्वीच अवघ्या जगाने पुढील आठ वर्षासाठीचा पर्यावरणरक्षणाचा नवा संकल्प सोडला. दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झालेल्या जागतिक हवामान परिषदेत करण्यात आलेल्या नव्या ठरावामुळे पर्यावरणतज्ज्ञांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.. ...
आणखी वाचा

वीज मंडळाला झटका!

25 December, 2011 11:24:00 AM 1986 साली 24 डिसेंबरला ‘ग्राहक संरक्षण कायदा’ पास झाला. घटनेला कालच 25 वर्षे पूर्ण झाली. या ग्राहकाभिमुख कायद्याच्या या रौप्यमहोत्सवी वर्षात अनेक कार्यक्रम झाले. दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ म्हणून साजरा केला जातो. विविध संस्था तसेच शासकीय पातळीवरून केवळ दिवस साजरा करून ग्राहकांचे प्रश्न सुटणार नाहीत. जाणीव जागृती झाली, तरी प्रत्येक ग्राहक सक्षम होणे आवश्यक आहे. त्याला स्वत:चे हित कळेल आणि भूलभुलैयात न अडकता, तो योग्य ते खरेदीचे निर्णय घेईल, इतकी ताकद ग्राहकांना आली पाहिजे....
आणखी वाचा

पोलिसांना किती झोडपणार?

21 December, 2011 02:30:00 AM मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटी. त्यासाठी 41 हजार मंजूर पोलिसबळ. पण प्रत्यक्ष डय़ुटीवर असणा-या पोलिसांची संख्या 33 हजार. त्यापैकी 13 हजारांचे मनुष्यबळ तर, वाहतूक नियंत्रण, नेत्यांची सुरक्षा आणि कैद्यांची न्यायालयात ने-आण करण्यासाठीच खर्ची पडतात. ...
आणखी वाचा

अन्यायाविरोधात कामगारांचा तीव्र लढा

20 December, 2011 05:30:00 AM ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एन्वायरो केअर या कंपनीतील कामगारांची अशीच सहनशीलता संपल्याने त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधात संघर्ष सुरू केला आहे. मात्र, आंदोलनाच्या 50 व्या दिवसानंतरही व्यवस्थापन किंवा मालकाने कामगारांशी साधी चर्चा करण्याची तसदी घेतली नसल्याने कामगारांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आणखी वाचा

बेस्ट दिवाळखोरीच्या मार्गावर

19 December, 2011 03:30:00 AM बेस्टची परिवहन सेवा सध्या व्हेंटिलेटरवर आहे. दरवर्षी कर्जाचे ओव्हरड्राफ्ट घेऊन याला जीवनदान देण्याचे काम बेस्ट उपक्रम करत आहे. याला जेवढे प्रशासन जबाबदार आहे, तेवढेच आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही. ...
आणखी वाचा

ग्राहक कोण?

18 December, 2011 05:30:00 AM 24 डिसेंबरला ग्राहक संरक्षण कायद्याला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र तरीही ‘ग्राहक कोण?’, या संदर्भात स्पष्टीकरण करण्याची गरज पडत राहते. त्याविषयी चर्चा, तसेच अगदी राष्ट्रीय आयोगापर्यंत मामला नेण्यात येतो....
आणखी वाचा

माहिती अधिकाराचे तीन तेरा..

14 December, 2011 05:30:00 AM आपल्या हक्कांसाठीची माहिती आयुक्तांनाच माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून मिळवावी लागली. आयएएस अधिकारी नॉन-आयएएस अधिका-यांना सेवा-सुविधा पुरवण्याबद्दल नाखूश आहेत. त्यातूनच एकमेकांना काटछाट करण्याचा प्रकार जोरदार सुरू आहे. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 342 | displaying: 21 - 30