पहिले पान | प्रहार ब्लॉग

प्रहार ब्लॉग

सहका-याची हत्या वर्गभेदातून

07 December, 2011 02:30:00 AM
ताडदेव परिसरात म्हाडा इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत सांगाडा मिळाला. त्याच्या अवस्थेवरून तो दोन-तीन वर्षापूर्वीचा असावा. पण हा सांगाडा आहे तरी कोणाचा?

हिंदुस्थान ब्रुव्हरिजच्या कामगारांवर कु-हाड

06 December, 2011 03:30:00 AM सर्वच क्षेत्रात कंत्राटीपद्धत सुरू झाल्यामुळे मालक व कंत्राटदारांकडून शोषण वाढले आहे. असंघटित असल्यामुळे अन्यायाविरोधात त्यांचा आवाज सरकारी दरबारी पोहोचत नाही. ...
आणखी वाचा

महापालिका आयुक्त नेमके कुणाचे?

05 December, 2011 05:30:00 AM उत्तम प्रशासक, कडक स्वभाव पण शिस्तप्रिय अशी ओळख असलेल्या महापालिका आयुक्त सुबोध कुमार यांच्याकडून मुंबईकरांच्या काही अपेक्षा आहेत. लोकांच्या अपेक्षेनुसार सुबोध कुमारांनी कार्यपद्धती स्वीकारली असली, तरी त्यामुळे लोकांचे समाधान झाल्याचे दिसून येत नाही....
आणखी वाचा

पोटात राहिला ‘गॉझ’चा तुकडा

11 December, 2011 07:30:00 AM या महिन्यात 24 तारखेला ‘ग्राहक संरक्षण कायदा’ अमलात येऊन 25 वर्षे होतील. गेल्या पंचवीस वर्षामध्ये जे विविध निर्णय आले, त्यामुळे ग्राहकांच्या हिताचे रक्षण होण्यास आणि सेवा पुरवठादारांना अधिक जबाबदार बनवण्यास नक्कीच हातभार लागला आहे. ...
आणखी वाचा

पोलिसांवर ‘माया’ कोणाची

30 November, 2011 04:30:00 AM नागरिकांनी कायद्यानुसारच वागण्याचा वटहुकूम पोलिसांचा असतो. पण, तेच नियम मात्र स्वत:ला नकोसे असतात. कायद्याने वागण्याची भाषा करणारेच पोलिस प्रत्यक्षात किती बेकायदा कामे करतात, याचा उलगडा एका छोटय़ाशा प्रकरणातून झाला....
आणखी वाचा

महापालिकेत महिलांना फर्स्ट क्लास!

29 November, 2011 02:30:00 AM सर्व निकषांतूनच महिलांच्या कामगिरीची सरासरी 60 टक्के आणि पुरुषांच्या कामगिरीची सरासरी मात्र 58 टक्के असल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या कामकाजात महिलांनी फर्स्ट क्लास मिळवल्याचेच स्पष्ट होते. महिलांना राजकारण जमत नाही किंवा राजकारणासाठी आवश्यक असलेली पात्रता महिलांच्या अंगी नसते, असं म्हणणा-यांना ही चपराकच आहे. ...
आणखी वाचा

फक्त 50 रुपयांसाठी..

27 November, 2011 08:30:00 AM बूट बदलून चपला घेतल्या; पण किमतीतला फरक परत नाही दिला. मग ग्राहक म्हणून जिल्हा पंचायतमध्ये जाता येतं की काही? या प्रश्नाचा पाठपुरावा अगदी राष्ट्रीय आयोगापर्यंत, दिल्लीपर्यंत केला तो लल्लन कुमार यांनी....
आणखी वाचा

भ्रष्टाचारावर पोलिस आयुक्तांचा उतारा

23 November, 2011 01:30:00 AM दोन-तीन महिन्यापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांना गती आल्याचे दिसून येत आहे. पोलिसांपासून ते विक्रीकर आयुक्त, पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांचीही यातून सुटका झालेली नाही. ...
आणखी वाचा

दूध वितरक असुरक्षितच

22 November, 2011 05:30:00 AM पहाटे घरोघरी किंवा हॉटेल व डेअरींमध्ये अनेक समस्यांना तोंड देत वेळेवर न चुकता सुरक्षितपणे दूध पोहचवणारा वितरक आजही असुरक्षितपणे काम करत आहे....
आणखी वाचा

सुधारित मालमत्ताकर प्रणालीला मुहूर्त नाहीच

21 November, 2011 03:30:00 AM मुंबई महापालिकेच्या सुधारित मालमत्ताकर आकारणीला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. पालिकेच्या महसुलात भर टाकणा-या कराची अमलबजावणी करण्याची इच्छा तुर्तास तरी सत्ताधारी पक्षाची दिसत नाही. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 340 | displaying: 31 - 40