PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
घरीदारी...असुरक्षितताच!
						<description>मुंबईची लाइफलाइन मानल्या जाणा-या लोकलमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधूनमधून निर्माण होत असतो. काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईत पहाटेच्या वेळी एका महिलेवर लोकलमध्ये कठीण प्रसंग गुदरला होता, त्यावेळी त्या महिलेने केलेल्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नाही म्हणून न्यायालयाला दखल घ्यावी लागली होती.</description>
विम्यासाठी हवी खरी माहिती!
						<description>जीवन विम्याचे छत्र घेण्याचा निर्णय जबाबदार व्यक्ती नेहमीच घेतात. त्यामागे विचार असतो तो आपल्या प्रियजनांच्या भरणपोषणाचा. मानवी आयुष्याला चिकटलेली आहे, अनिश्चितता. </description>
सहका-याची हत्या वर्गभेदातून
						<description>ताडदेव परिसरात म्हाडा इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत सांगाडा मिळाला. त्याच्या अवस्थेवरून तो दोन-तीन वर्षापूर्वीचा असावा. पण हा सांगाडा आहे तरी कोणाचा? </description>
हिंदुस्थान ब्रुव्हरिजच्या कामगारांवर कु-हाड
						<description>सर्वच क्षेत्रात कंत्राटीपद्धत सुरू झाल्यामुळे मालक व कंत्राटदारांकडून शोषण वाढले आहे. असंघटित असल्यामुळे अन्यायाविरोधात त्यांचा आवाज सरकारी दरबारी पोहोचत नाही. </description>
महापालिका आयुक्त नेमके कुणाचे?
						<description>उत्तम प्रशासक, कडक स्वभाव पण शिस्तप्रिय अशी ओळख असलेल्या महापालिका आयुक्त सुबोध कुमार यांच्याकडून मुंबईकरांच्या काही अपेक्षा आहेत. लोकांच्या अपेक्षेनुसार सुबोध कुमारांनी कार्यपद्धती स्वीकारली असली, तरी त्यामुळे लोकांचे समाधान झाल्याचे दिसून येत नाही.</description>
पोटात राहिला ‘गॉझ’चा तुकडा
						<description>या महिन्यात 24 तारखेला ‘ग्राहक संरक्षण कायदा’ अमलात येऊन 25 वर्षे होतील. गेल्या पंचवीस वर्षामध्ये जे विविध निर्णय आले, त्यामुळे ग्राहकांच्या हिताचे रक्षण होण्यास आणि सेवा पुरवठादारांना अधिक जबाबदार बनवण्यास नक्कीच हातभार लागला आहे. </description>
पोलिसांवर ‘माया’ कोणाची
						<description>नागरिकांनी कायद्यानुसारच वागण्याचा वटहुकूम पोलिसांचा असतो. पण, तेच नियम मात्र स्वत:ला नकोसे असतात. कायद्याने वागण्याची भाषा करणारेच पोलिस प्रत्यक्षात किती बेकायदा कामे करतात, याचा उलगडा एका छोटय़ाशा प्रकरणातून झाला.</description>
महापालिकेत महिलांना फर्स्ट क्लास!
						<description>सर्व निकषांतूनच महिलांच्या कामगिरीची सरासरी 60 टक्के आणि पुरुषांच्या कामगिरीची सरासरी मात्र 58 टक्के असल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या कामकाजात महिलांनी फर्स्ट क्लास मिळवल्याचेच स्पष्ट होते. महिलांना राजकारण जमत नाही किंवा राजकारणासाठी आवश्यक असलेली पात्रता महिलांच्या अंगी नसते, असं म्हणणा-यांना ही चपराकच आहे. </description>
फक्त 50 रुपयांसाठी..
						<description>बूट बदलून चपला घेतल्या; पण किमतीतला फरक परत नाही दिला. मग ग्राहक म्हणून जिल्हा पंचायतमध्ये जाता येतं की काही? या प्रश्नाचा पाठपुरावा अगदी राष्ट्रीय आयोगापर्यंत, दिल्लीपर्यंत केला तो  लल्लन कुमार यांनी.</description>
भ्रष्टाचारावर पोलिस आयुक्तांचा उतारा
						<description>दोन-तीन महिन्यापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांना गती आल्याचे दिसून येत आहे. पोलिसांपासून ते विक्रीकर आयुक्त, पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांचीही यातून सुटका झालेली नाही. </description>
<description>PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS</description>