पहिले पान | प्रहार ब्लॉग

प्रहार ब्लॉग

दूध वितरक असुरक्षितच

22 November, 2011 05:30:00 AM
पहाटे घरोघरी किंवा हॉटेल व डेअरींमध्ये अनेक समस्यांना तोंड देत वेळेवर न चुकता सुरक्षितपणे दूध पोहचवणारा वितरक आजही असुरक्षितपणे काम करत आहे.

सुधारित मालमत्ताकर प्रणालीला मुहूर्त नाहीच

21 November, 2011 03:30:00 AM मुंबई महापालिकेच्या सुधारित मालमत्ताकर आकारणीला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. पालिकेच्या महसुलात भर टाकणा-या कराची अमलबजावणी करण्याची इच्छा तुर्तास तरी सत्ताधारी पक्षाची दिसत नाही. ...
आणखी वाचा

जाब विचारा, नियमभंग करणा-यांना

20 November, 2011 11:00:00 AM अहो ज्या अमेरिकेकडे बरेच भारतीय ‘आदर्श’ म्हणून बघतात तिथे ही ‘बनावट विद्यापीठे’ आहेत. इतकेच नव्हे तर ती परदेशी विद्यार्थ्यांची फसवणूक करतात, असेही उघडकीस आले आहे, तशा बातम्याही वृत्तपत्रांमधून वाचनात येत आहे. तेव्हा देश असो की परदेश, चांगले शिक्षण घेण्यासाठी उत्सुक विद्यार्थी व त्या शिक्षणासाठी शक्य ते सर्व करायला तयार असणारे पालक, यांनी सावध असणे फार जरूर आहे. ...
आणखी वाचा

ख-या इतिहासाचा ‘इतिहास’..

16 November, 2011 05:30:00 AM पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला खरी माहिती दिली जाते, असा समज अजूनही जनमानसात आहे. पण, बालभारतीच्या चुकीमुळे लोकांच्या विश्वासाला तडा गेला. चौथीच्या मुलांच्या पुस्तकाते शिवछत्रपतींचा खोटा इतिहास मांडण्यात आला होता. दादोजी कोंडदेव हेच शिवाजी महाराजांचे गुरू आहेत, असा समज आतापर्यंत रूढ झाला होता. सरकारच्याच बालभारतीसारख्या संस्थेनं कोणतीही पडताळणी न करता, कित्येक वर्ष हा खोटा इतिहासच शिकवला. मात्र, माहिती अधिकाराच्या एका अर्जामुळे बालभारतीच्या खरा इतिहास बाहेर आला. ...
आणखी वाचा

बाई हरवते तेव्हा..

15 November, 2011 04:00:00 AM हरवणा-या व्यक्तींचे काय होते, या प्रश्नाचे उत्तर सहजासहजी देता येत नाही. प्रत्येक हरवलेल्या व्यक्तीचा शोध लागतोच असे नाही. पोलिसांकडे इतक्या जबाबदा-या असतात की, अशा हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न फारसा होत नाही....
आणखी वाचा

हवामानबदलाचा धोका कायम

14 November, 2011 03:30:00 AM मागील काही वर्षापासून पावसाबद्दलची नियमित गृहितकंही चुकू लागलीत. त्याचं आगमन कधी लवकर होतं तर कधी उशिरा. आता तर त्याचे जाणेही चिंतेचं होऊन बसलंय. ...
आणखी वाचा

ऑनलाइन लढा..

09 November, 2011 03:30:00 AM दिनांक, 20 ऑक्टोबर 2011. या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या मंत्र्याचा ताफा मुंबईत दाखल झाला नव्हता ना की, दहशतवादी हल्ला. ना कोणता सण की, घातपात. त्यामुळं हा दिवस आठवणीत राहण्याचं काही कारण नाही....
आणखी वाचा

शिक्षणसेवक प्रतीक्षेतच..

08 November, 2011 05:30:00 AM असंघटित क्षेत्रात काम करणा-या कामगारांपेक्षाही शिक्षणसेवकांची अवस्था वाईट आहे. आज ना उद्या श्रमाचे मोल मिळेल, या अपेक्षेवर त्यांनी तब्बल आठ वर्षे फक्त 1200 रुपयांवर काम केले. गेल्या वर्षापासून त्यांचे वेतन साडेतीन हजार झाले आहे. इतक्या वर्षानी वाढलेल्या वेतनाची रक्कमही सध्याच्या महागाईच्या काळात न परवडणारी आहे. ...
आणखी वाचा

आठवलेंच्या पदरात हातचे राखूनच

07 November, 2011 05:30:00 AM फेब्रुवारीत होणा-या निवडणुकीसाठी एकमेकांना सोबत घेऊन युती आणि आघाडींची मोट बांधायला सुरुवात झाली. शिवसेना आणि भाजपने, रिपब्लिकन ऑफ इंडियाच्या रामदास आठवले यांना स्वत:कडे घेत दलित मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. युतीशी आठवलेंची मैत्री जडली असली तरी प्रत्यक्षात दलितांना युतीचे विचार पटतात का, हा मोठा प्रश्न आहे. ...
आणखी वाचा

जाहिराती आणि आरोग्य (?) रक्षण

06 November, 2011 11:31:00 AM हे युग जाहिरातीचे आहे, विक्री कौशल्याच्या वरचष्म्याचे आहे. मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे ग्राहक-मंडळांच्या विद्यार्थ्यांकडून याच विषयावर निबंध मागवण्यात आले होते. त्यामध्ये मुलांनी जाहिरातींच्या परिणामाविषयी विचार मांडले....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 342 | displaying: 41 - 50