पहिले पान | प्रहार ब्लॉग

प्रहार ब्लॉग

नेत्यांचीही ‘एसआरए’मध्ये भागीदारी

02 November, 2011 05:30:00 AM
सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) योजना आणली. झोपडय़ा पाडून त्या ठिकाणी इमारती उभ्या करून गरिबांचे पुनर्वसन करणे हा स्वच्छ उद्देश. मात्र, झोपडपट्टीतील लोकांचे पुनर्वसन करण्याऐवजी बांधकाम व्यावसायिक व विकासक स्वत:चेच पुनर्वसन करण्यात गुंतल्याचे उघडकीस आलेल्या प्रकरणातून दिसते.

हरवलेल्या मुली!

01 November, 2011 04:30:00 AM वंशाला दिवा आणि म्हातारपणी सांभाळ व्हावा यासाठी प्रत्येकाला मुलगाच हवा असतो. ही मानसिकता केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील लोकांची आहे....
आणखी वाचा

शांततेचं दिवाळं

31 October, 2011 05:30:00 AM दिवाळी म्हटलं की फटाक्यांचा आवाज कैकपटींनी वाढतो आणि दिव्यांच्या झगमगाटात साजरा केल्या जाणा-या या सणाला या कर्णकर्कश्श आवाजाचे ग्रहण लागते. फटाक्यांमुळे होणा-या दुष्परिणामांचा विचार न करता सर्वसामान्यांना अपेक्षित शांतता मोडून आपण आपली दिवाळखोरीच दाखवत असतो. ...
आणखी वाचा

मांडा तक्रार स्वत:ची, नाही गरज वकिलाची

30 October, 2011 10:12:00 AM मुंबई ग्राहक पंचायत संस्थेच्या तक्रार निवारण मार्गदर्शन केंद्रातील कार्यकर्ते तक्रारदार ग्राहकास मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात....
आणखी वाचा

वेशांतर केले तरीही..

26 October, 2011 04:30:00 AM अ‍ॅन्टॉप हिल परिसरातही वृद्धेसह तीन वर्षाच्या मुलीची हत्या झाली. घटना घडली तीन जून रोजी. त्यानंतर घडलेल्या सर्व घटनांचा तपास लागला. पण, चार महिन्यांनंतरही हे प्रकरणं पोलिसांच्या मानगुटीवरून उतरलेलं नव्हतं....
आणखी वाचा

असंघटित कामगारांची दिवाळी

25 October, 2011 05:30:00 AM दिवाळीसारख्या सणासुदीला बिल्डिंगसमोर आम्ही नको त्यामुळे येथील नागरिक त्रास देऊन आम्हाला हटवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दिवाळीत आम्हाला पदपथऐवजी नाक्यावरच रात्र काढावी लागते. सजावट करायला घर नसतं. गावी गेल्यास हातातील मजुरी जाण्याची भीती असते. त्यामुळे जवळचे नातेवाईक किवा मित्रांसोबतच आम्ही दिवाळी साजरी करतो, अशी व्यथा काही नाका कामगार सांगतात...
आणखी वाचा

विकासकामे शून्य, उद्घाटनांचा धडाका

24 October, 2011 05:30:00 AM मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या विकासकामांच्या उद्घाटनांचा जोरदार सपाटा सुरू आहे. एकाच दिवशी तीन ते चार उद्घाटने आटोपून घेतली जात आहेत. मात्र ही उद्घाटने करणारा हात एकच. सेलिब्रेटी एकच, ते म्हणजे शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे....
आणखी वाचा

ग्राहक न्यायालयात अधिकृत प्रतिनिधींना हिरवा कंदील

23 October, 2011 10:15:00 AM ग्राहक न्यायालय’ या नावाने सामान्य माणूस ज्यांना ओळखतो, त्या जिल्हा मंचाचे राष्ट्रीय आयोगरपत, ग्राहकांच्या तक्रार निवारणाचे काम चालते. हे मंच आणि आयोग ‘ग्राहक संरक्षण कायद्याच्या’अंतर्गत स्थापन झाले आहेत....
आणखी वाचा

माहिती अधिकाराला लगाम?

19 October, 2011 04:30:00 AM माहिती अधिकारामुळे जमिनीखालचे, जमिनीवरचे आणि हवेतले घोटाळे उघडकीस आले. जमीनीखालचे म्हणजे, खाण व्यवसाय, वरचे म्हणजे सरकारी कार्यालये आणि हवेतील म्हणजे टू-जी स्पेक्ट्रमसारखे घोटाळे उघडकीस आले. त्यामुळेच माहिती अधिकाराला लगाम घालण्याचा विचार सरकारच्या मनात घोळत आहे....
आणखी वाचा

आमची मुलगी

18 October, 2011 06:00:00 AM स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवरून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ‘आमची मुलगी’ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. गर्भलिंग निदान चाचणी करणा-या केंद्रांसंदर्भात तक्रार करण्याची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुली वाचवण्याच्या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणा-या जागरूक लोकांसाठी या संकेतस्थळाने संधी उपलब्ध करून दिली आहे.....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 342 | displaying: 51 - 60