पहिले पान | प्रहार ब्लॉग

प्रहार ब्लॉग

राज्यातील 35 हजार प्रेरक बेरोजगार

27 September, 2011 05:00:00 AM
केंद्र सरकारने 2003 मध्ये ‘निरंतर शिक्षण योजना’ योजना महाराष्ट्रात सुरू केली. या योजनेमुळे 35 हजार तरुणांना रोजगार मिळाला. नियमानुसार भरती प्रक्रिया झाल्यामुळे पुढे कधीतरी कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळेल, या आशेवर राहिलेल्या प्रेरकांना मात्र योजना बंद करत या प्रक्रियेतूनच बाहेर फेकण्यात आले आहे.

धडपड ‘मनी’ फॅक्टरसाठीच

26 September, 2011 07:30:00 AM मुंबई महापालिकेत सध्या दोन विषय गाजत आहेत. एक म्हणजे जुन्याच कंत्राटदारांना देण्यात येणा-या साडेपाचशे रुपयांच्या कंत्राटाचा आणि दुसरा म्हणजे कामगारांच्या वेतन करारासंदर्भात शरद रावांनी पुकारलेला संप आणि तो मोडीत काढण्यात यशस्वी ठरलेले महापालिका आयुक्त सुबोध कुमार. ...
आणखी वाचा

जाहिरातींचा ‘पंचनामा’

21 September, 2011 03:50:00 AM कोणतंही चॅनेल सुरू केलं की, आगोदर जाहिरातींचा भडीमार सुरू होतो. जाहिराती या दर्शकांची सहनशीलतेची प्रतीक्षाच पाहत असतात. वेगवेगळ्या जाहिरातींचा रतीब सुरू असताना दर्शकांचं मात्र त्यावर नियंत्रण नसतं. तरीही जाहिराती दर्शकांच्या माथी मारल्या जातात. या जाहिराती संदर्भात संजय शिरोडकर यांनी माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती काढली. ...
आणखी वाचा

आधार कुठे शोधावा..?

20 September, 2011 04:40:00 AM आयुष्याच्या संध्याकाळी आलेले एकटेपणाचे किंवा एकाकीपणाचे दु:ख सोबत घेऊनच वाटचाल करताना कधी कोणत्या रूपाने मृत्यूचे संकट येईल, अशा भीतीच्या छायेत वावरायला लावणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आधारासाठी कुणाकडे पाहायचे, असाच प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. ...
आणखी वाचा

बदले - बदलेसे ‘अंदाज’

19 September, 2011 05:10:00 AM गणपती गेले, दसरा-दिवाळीचे वेध लागलेत.. पण दरवर्षी दोन-अडीच महिन्यांचा पाहुणा असलेला वरुणराजा मात्र साडेतीन महिन्यांनंतरही पाठ फिरवण्यास तयार नाही. यावर्षी वेळेआधीच भारतात दाखल झालेला पाऊस सप्टेंबर संपत आल्यानंतरही निरोपाची भाषा करताना दिसत नाहीये....
आणखी वाचा

चला ग्राहक पंचायतीच्या पेठेत..

18 September, 2011 12:10:00 PM अनंत चतुर्दशी झाली की, मुंबई ग्राहक पंचायतीच्यातर्फे चालविण्यात येणा-या चाळीस दिवसांच्या खरेदी उत्सवास आरंभ होतो. 16 सप्टेंबरपासून शिवाजी पार्कच्या ब्राह्मण सहाय्यक संघात पंचायत पेठेला सुरुवात झाली आहे. आपल्याला असे वाटेल की, व्यापारी - पेठ, ग्राहक पेठ, ग्राहक मेळे अशा विविध नावांनी जागोजागी पेठा भरत असतात, तर मुंबई ग्राहक पंचायत हा उपक्रम कशासाठी करते आहे? ...
आणखी वाचा

तिजोरीनं फसवलं, पण जिवावर बेतलं..

14 September, 2011 03:30:00 AM मागील महिन्यात जुहू येथील उच्चभ्रू परिसरात दुहेरी हत्याकांडाची घटना घडली होती, मात्र हत्या करणारा कोण, हे गूढ काही उलगडत नव्हतं. गणेशोत्सव येऊन ठेपला असतानाच या घटनेने सुरक्षा यंत्रणांना कामाला लावलं. जुहू पोलिसांसमोर हे एक आव्हानच होतं. ...
आणखी वाचा

कामगारांची कोंडी सुरूच

13 September, 2011 05:30:00 AM सध्या सर्वच क्षेत्रांत खासगीकरणाच्या नावावर कामगार कपात सुरू आहे. ...
आणखी वाचा

नकली मालापासून सावधान!

11 September, 2011 05:30:00 AM ‘नकली मालापासून सावधान!’ हा सावधानतेचा इशारा काही वस्तूंच्या पॅकवर दिलेला आपण पूर्वी वाचला असेल. अलीकडे हा इशारा दिसून येत नाही. याचं कारण काय असेल? नकली माल बनायचं बंद झालं की काय? असा विचार जर सामान्य ग्राहकाच्या मनात येत असेल, तर ते मात्र चुकीचं आहे....
आणखी वाचा

चाळीतल्या खोल्या विकणा-या दलालांना चाप

07 September, 2011 04:30:00 AM चाळी सरकारच्या मालकीच्या असल्या तरी त्यांचा दिवसाढवळ्या लिलाव होऊ लागला. चाळीतल्या खोल्या विकण्याचा काळा धंदा वेगात सुरू झाला. यात दलालांनी हुकूमशाही निर्माण केली. कोटय़वधींची कमाई असलेल्या व्यवसायामुळे दलाल गब्बर झाले. मात्र वरळीतील रजनीश कांबळे यांनी माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून या गैरव्यवहाराचा भांडाफोड केला. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 342 | displaying: 71 - 80