PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: राशीभविष्य राशीभविष्य ================================================================================ प्रहार on 30 March, 2009 11:15:52 AM मेष: स्वत:च्या कल्पनांना आकार द्याल वृषभ: घाईगर्दीत निर्णय नको मिथुन:पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ मिळेल कर्क: विचित्र व्यक्तींशी भेट सिंह: अपशब्द वापरल्याने त्रास होईल कन्या: स्वत:बरोबर दुस-यांचाही विचार करा तूळ: प्रवासात साहित्याची काळजी घ्या वृश्चिक: कोणत्याही गोष्टीचे सहज आकलन होईल धनू: ध्येयधोरणांना वरिष्ठांची सहमती मकर: लोकांचे प्रश्न तळमळीने सोडवाल कुंभ: अचानकपणे मार्ग सापडेल मीन:ओळखीतून नवीन कॉन्ट्रक्टस मिळतील