PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: राशिभविष्य, 1 फेब्रुवारी 2010 राशिभविष्य, 1 फेब्रुवारी 2010 ================================================================================ प्रहार on 01 February, 2010 12:00:00 AM मेष : कामात प्रगती होईल वृषभ : शेअर्समधून फायदा मिथुन : पाहुणे येतील कर्क : प्रवासात फायदा होईल सिंह :स्पष्टवक्तेपणा आवरा कन्या : संशय टाळा तूळ : पुढारीपण गाजवाल वृश्चिक :सार्वजनिक कामात यश धनू : कामाने प्रिय व्हाल मकर : तब्येतीची काळजी घ्या कुंभ : खरेदी कराल मीन : नोकरांचा उपद्रव होईल