PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: राशीभविष्य, 10 सप्टेंबर 2010 राशीभविष्य, 10 सप्टेंबर 2010 ================================================================================ प्रहार on 10 September, 2010 05:45:00 AM मेष- आत्मविश्वास वाढेल वृषभ- वरिष्ठांचा सल्ला घ्या मिथुन- मनावर संयम ठेवा कर्क- पाण्यापासून दूर राहा सिंह- भेटवस्तूचा लाभ होईल कन्या- मानसिक शांती मिळेल तूळ- कामात कौतुक होईल वृश्चिक- रागावर नियंत्रण ठेवा धनू- प्राण्यांपासून सावध राहा मकर- धार्मिक वृत्ती वाढेल कुंभ- व्यवसायात नुकसान संभवते मीन- प्रवास घडेल