PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
पुन्हा पुलं
						<description>महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. बहुआयामी पुलंचं एका शब्दात वर्णन करायचं तर त्यांना ‘खेळिया’ म्हणणं यथार्थ ठरेल. लेखन, संगीत, अभिनय, सादरीकरण, आकाशवाणी, चित्रपट, व्यवस्थापन इथपासून ते भारतातल्या पहिल्या दूरदर्शनसाठीचे प्रयत्न.. असा कोणताही कलाप्रांत नसेल जो पुलंनी अस्पर्श ठेवला. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर महाराष्ट्रातल्या पाच पिढय़ा सहज पोसल्या गेल्या आणि आजचा इंग्रजी माध्यमातला तरुणही त्यांच्या साहित्याने सहजच खुळावतो. याच पिढीसाठी लेखक-दिग्दर्शक क्षितीज झारापकर याने पुलंच्या साहित्यावर आधारित ‘गोळाबेरीज’ या सिनेमाची जुळणी केली आहे. त्यासाठी त्याने पुलंची विविध 27 पुस्तकं, पुलंनी जन्माला घातलेल्या असंख्य अजरामर व्यक्तिरेखा, तीन माहितीपट व त्यांच्याशी संबंधित पाच चित्रपट यांचा संदर्भ घेतला आहे. मराठीतले झाडून सर्व दिग्गज कलावंतांनी पुलंवरील प्रेमापोटी या ‘गोळाबेरीज’ला हातभार लावला आहे. हा महाकाय सिनेमा नेमका काय आहे आणि हे अवघड शिवधनुष्य कसं पेललं, या संदर्भात क्षितीजशी केलेली बातचीत..</description>
अपूर्णात अपूर्णम्-वेगळाच खेळ आयुष्याचा
						<description>तीन पात्रं खेळ खेळताहेत. आयुष्याचा, असण्या-नसण्याचा, जगण्याचा आणि मरणाचा खेळ, ख-याखोट्याचा खेळ. हा जगण्याचा, अस्तित्वाचा, प्रेमाचा, सुखाचा खेळ अनंतकाळपर्यंत चालूच राहणार! प्रमोद काळे यांनी आपल्या असंगत नाटकातून एक आदीम सत्यच मांडलंय.</description>
तिच्या जाण्याचा क्षण
						<description>सैगलपासून दिलीप-राजपर्यंत करुणरसाचा बोलबाला होता. प्रेयसीच्या दु:खात भग्न होणे, भळभळत्या जखमेसारखे तिच्या विरहाचे दु:ख सदोदित वागवणे, भणंगासारखे राहाणे, दारूच्या पेल्यात दु:ख बुडवून स्वनाशाची वाट धरणे या सा-याला प्रतिष्ठा होती. खानदानी उर्दूतील गहिरी गाणी व रफी-तलत-मुकेशचे आवाज यामुळे त्या </description>
स्पीलबर्ग यांची ऑस्कर ‘दौड’
						<description>पशुपक्ष्यांविषयीचे चित्रपट हॉलिवुडमध्ये सहसा पडेल ठरत नाहीत. त्यातही कथानायक एखादा अश्व असेल आणि त्याच्या जोडीला प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारं, त्यांना इच्छापूर्तीचं समाधान देणारं कथानक असेल तर बॉक्स ऑफिससाठी असा चित्रपट नेहमीच सेफ गेम ठरतो. स्टीव्हन स्पीलबर्गही हे जाणून आहे. </description>
पोळ्यांचे झाले नकाशे..
						<description>लग्न झाल्यावर पंधराच दिवसांनी माझ्यावर स्वयंपाक करण्याची वेळ आली. मी केलेला पहिला पदार्थ होता पोळी. सासूबाईंनी मला पोळीसाठी लागणारं पीठ एका परातीत काढून दिलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ते भिजवलं. मस्त गोळा तयार केला. साधारण चार-साडेचार तासांनी ते पीठ चांगलं फुगलं. पोळ्या लाटायला बसले खरी, पण काही केल्या ती गोल लाटता येत नव्हती. काही तरी विचित्र आकार तयार झाला होता....</description>
द थर्ड मॅन : अभिजात थरारपट
						<description>‘अनेक प्रेमप्रकरणांप्रमाणे या कल्पनेचा जन्म एका डिनर पार्टीत झाला होता. आणि तिचा प्रवासही प्रेमकथेप्रमाणेच अनेक डोकेदुख्या, ताणतणाव नि अडचणी अनुभवतच झाला! त्या भोजनप्रसंगी सुचलेली ही कल्पना मी लागलीच एका लिफाफ्याच्या मागच्या को-या जागेत शब्दांकित करून ठेवली.’ 
रंग प्रजासत्ताकाचे
						<description>संचलन झालं आणि मुलांचा थवा मैदानावर आला. गालावर तिरंगी चट्टे उमटवलेली मुलं आपल्या शिस्तबद्ध कार्यक्रमाने सर्वानाच थक्क करत होती. तुतारीच्या वक्र जागेतून दिसलेला तिरंगा, वेणीतून भरगच्च फुले आणि रंगांची उधळण करणारी चिमुकली.. एक एक फ्रेम कॅमे-यात कैद होत होती. 
लव्ह बर्ड्स
						<description>कोणत्याही यशस्वी लग्नासंदर्भात रुढ असलेला शब्द म्हणजे लक्ष्मी-नारायणाचा जोडा. समाजातली ही रुढ संकल्पना चित्रपटातही सहज उतरून गेली आहे. आतापर्यत हिंदी चित्रपटांमध्ये अगदी अशोक कुमार-देविका राणी यांच्यापासून ते आता आताच्या शाहीद व करिना यांनी दिलेल्या हिट चित्रपटांवरून ही बाब अधोरेखित झाली आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा यांची जोडीही अशाच प्रकारची. तसं पाहायला गेलं तर दोघांनी आजवर केवळ दोनच चित्रपटांत एकत्र काम केलंय आणि तिसरा आता येऊ घातलाय. पण तरीही गेली काही र्वष त्यांच्या ‘ऑफ स्क्रीन’ रोमांसची चर्चा होती. आता तर त्यांच्या विवाहाच्या बातम्याही येत आहेत. या बातम्या आणि या जोडीचा लवकरच प्रदर्शित होणारा ‘तेरे नाल लव हो गया’ हा चित्रपट यामुळे सध्या ही जोडी प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यांच्याशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा.. </description>
मुक्तीचा उद्घोष
						<description>देव आनंद हा किमान चार पिढय़ांचा लाडका चॉकलेट हिरो. राज व दिलीप या समकालीनांप्रमाणे त्याने कधी अभिनयकौशल्याचा दावा केला नाही.</description>
शाहरुखचा डायलेमा
						<description>सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातला 36 चा आकडा जगजाहीर आहे. गेल्या काही वर्षात सलमान करिअरच्या बाबतीत गंभीर झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर सातत्याने शाहरुखला मात देतोय</description>
<description>PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS</description>