पहिले पान | रिलॅक्स

रिलॅक्स

image

लोकां सांगे आत्मज्ञान..

19 November, 2011 05:30:00 AM
लोकांच्या संदर्भातच स्वप्रतिमा घट्ट होते का? नेत्याच्या आज्ञा पाळणं किंवा देशावर प्रेम करणं याचा अर्थ काय? उद्या ‘नविनलँड’ नावाचा देश निघाला तर त्यात आपण असू का? कशामुळे हवाय आपल्याला नवा आणि ‘जास्त आपला’ देश? असे प्रश्न थेटपणे पाडण्याचं काम त्याच्या कलाकृती करतात.
image

जोडी तुझी माझी...

19 November, 2011 05:30:00 AM मनुष्यप्राण्याशिवाय निसर्गाला परिपूर्णता नाही. त्यामुळे प्राण्यांच्या जोडय़ांचे फोटो टिपताना त्यात मानवी जोडी हवीच. मग ती जोडी तारुण्यातील एखाद्या प्रेमी युगुलाची असो की, एकमेकांच्या साथीने आयुष्याची संध्याकाळ सुखकर करणा-या आजी-आजोबांची. ...
आणखी वाचा
image

डर्टी विद्या

12 November, 2011 04:30:00 AM ‘हम पाँच’सारख्या मालिकेत ती पहिल्यांदा दिसली. या मालिकेतली भूमिकाही काही मुख्य नायिकेची नव्हती तर पाच बहिणींपैकी एक, तीही अतिशय डीग्लॅमरस. त्यानंतर काही जाहिराती, म्युझिक व्हीडिओ, असं करता करता तिला एकदम मोठा ब्रेक मिळाला तो ‘परिणिता’ या चित्रपटाच्या निमित्ताने. त्यात ती इतकी सुंदर, खानदानी दिसली की, ‘हम पाँच’मधली चश्मेवाली ती हिच, यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता. पण केवळ सौंदर्यच नाही, तर बावनकशी अभिनयाच्या जोरावर तिने पदार्पणातच फिल्मफेअर पुरस्कार पटकावून यशाची एकेक पायरी चढायला सुरुवात केली. गेल्या वर्षीचा ‘इश्किया’, त्याआधीचा ‘पा’ अशा हटके चित्रपटांमधील आव्हानात्मक भूमिका लीलया पेलणारी सोज्ज्वळ विद्या आता ‘द डर्टी पिक्चर’मधून भारतीय स्त्रीच्या सेक्स अपीलला नवी झळाळी देतेय. आपल्या या नव्या इनिंग्जविषयी विद्याची ही मनमोकळी मुलाखत...
आणखी वाचा

रंगभूमी दिन आणि दीन रंगभूमी

12 November, 2011 04:30:00 AM खरं तर नव्वदीनंतर मराठी रंगभूमीवर अनेक नवे प्रयोग झाले आहेत. अनेक नवे लेखक लिहिते झाले. त्यांनी आजच्या वास्तवाशी भिडणारे अनेक नवे विषय मांडले. ही नाटकं जुन्या रूढ चौकटी मोडून टाकणारी होती. एकेकाळी कौटुंबिक नाटकात अडकलेल्या रंगभूमीच्या बाबतीतला हा बदल निश्चित स्वागतार्ह असायला हवा होता. पण तो तसा ठरला नाही. या नव्या नाटकांपैकी काही चालली तरी ब-याच नाटकांना प्रेक्षक लाभले नाहीत. त्यामुळे रंगभूमीचं ग्रहण दूर झालं नाही...
आणखी वाचा

अवघड वळणावर..

12 November, 2011 04:30:00 AM ‘सायकोअ‍ॅनालिसिस’ प्रकारच्या मानसशास्त्रीय अभ्यासपद्धतीचे एक महत्त्वाचे प्रणेते कार्ल गुस्ताव युंग यांच्या मृत्यूलाही आता साडेपन्नास वर्ष झाली आहेत. मात्र, सायकोअ‍ॅनालिसिस म्हटल्यावर सिग्मंड फ्राइडनंतर युंग यांचंच नाव घेतलं जातं आणि त्यांच्या सैद्धान्तिक लिखाणाचा अभ्यास आजही केला जातो....
आणखी वाचा
image

निसर्गाचा अनोखा रंगाविष्कार

12 November, 2011 04:30:00 AM निसर्ग म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो एखादा देखावा. खळखळणारे झरे, नदी, डोंगरद-या, पर्वतरांगा, झाडेझुडपे, पक्ष्यांचे थवे इत्यादी. विविधांगानी नटलेला हा निसर्ग आपल्याला काहीतरी देऊन जातो, शिकवून जातो, फक्त त्यातलं काय घ्यायचं ते आपण ठरवायचं. ...
आणखी वाचा
image

चित्रपटांपेक्षा मालिकांत दमदार भूमिका

12 November, 2011 04:30:00 AM हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये एक काळ गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी सध्या टीव्हीच्या छोटय़ा पडद्यावर अधिक सक्रिय आहेत. कारण तिथल्या भूमिका अधिक दमदार असतात, असं त्यांचं म्हणणं आहे....
आणखी वाचा

नायिकेची इमेज बदलणारी ‘हिटलर दीदी’

12 November, 2011 04:30:00 AM सास-बहू, कौटुंबिक रडारड, कटकारस्थानं, सदैव भरजरी साडय़ा आणि मेकअपमध्ये वावरणा-या स्त्री व्यक्तिरेखा, वास्तव जीवनापासून फटकून वागणा-या किंवा राहाणा-या अनेक नायिका आतापर्यंत आपण टीव्ही मालिकांमध्ये पाहिलेल्या आहेत. ...
आणखी वाचा

‘हिस्ट्री’चे भारतावर आक्रमण

12 November, 2011 04:30:00 AM आतापर्यंत जागतिक स्तरावर मान्यता पावलेल्या ‘हिस्ट्री’ या ‘एज्युटेनमेंट’ वाहिनीने आता भारतावर लक्ष केंद्रित केले असून भारतावर आधारित खास कार्यक्रमांनी जगाला भारताची एक नवी ओळख करून देण्याचे ठरवले आहे....
आणखी वाचा

स्टोव्हचा गोंधळ

12 November, 2011 04:30:00 AM माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा स्वयंपाक केला तो वडील गेल्यावर. त्यावेळी चालीरितींप्रमाणे अशी पद्धत असायची की, जिचा नवरा मरतो तिने अग्नीला तीन दिवस हात लावायचा नाही. आमच्या घरी बाईमाणूस म्हणजे माझी आई....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 936 | displaying: 91 - 100