PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: रिलॅक्स जगणं : दोन वास्तवातलं ================================================================================ कमलाकर नाडकर्णी on 18 February, 2012 04:30:00 AM हिशेबी प्रसंगांची चढण वा उतरंड न मांडता, अलंकारिक शब्दांचा मारा न करता साध्या, सोप्या, संवादभाषेत किती प्रत्ययकारी नाटक सिद्ध करता येतं, याचं ‘शिल्लक’ हे उत्तम उदाहरण आहे. ‘आसक्त’च्या या प्रभावी ‘शिल्लक’चे मुंबईत अजून काही प्रयोग व्हायला पाहिजेत. मंतरलेले दिवस ================================================================================ संदेश घोसाळकर on 18 February, 2012 04:30:00 AM महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचं वारं वाहू लागलं होतं. १६ फेब्रुवारीला निवडणुका जाहीर झाल्या आणि ख-या अर्थाने राजकीय वातावरण तापू लागणार हे स्पष्ट होत होतं. ‘गाबरे लाफ्स!’ ..अ‍ॅण्ड द वर्ल्ड लाफ्स विथ हर! ================================================================================ यशवंत रांजणकर on 18 February, 2012 04:30:00 AM ‘गाबरे लाफ्स’ असं कुंकू लावलेली ‘निनोच्का’ची पहिली जाहिरात झळकली आणि हॉलिवुडमध्ये खळबळ उडाली. ग्रेटा गाबरेच्या चाहत्यांच्या मनात एकाच वेळी कुतूहल आणि धास्ती निर्माण झाली. ‘क्रिएटिव्ह नीड’ महत्त्वाची ================================================================================ अमोल गोळे on 11 February, 2012 04:30:00 AM डिजिटल बेस्ट की फिल्म या प्रश्नाचं उत्तर कुठलाही छायालेखक ‘फिल्म’ असंच देईल. पण येणा-या काळात डिजिटलला पर्याय नाही. याची अनेक कारणं आहेत. माध्यमावर हुकमत हवी! ================================================================================ महेश लिमये on 11 February, 2012 04:30:00 AM डिजिटल की फिल्म, हा प्रश्न सध्या चर्चिला जात असला तरी ही दोन स्वतंत्र माध्यमं आहेत. त्यामुळे त्यांची तुलना करणं योग्य नाही. डिजिटलचे जसे गुणदोष आहेत, तसेच फिल्मचेही आहेत. केवळ पैसे वाचवायचे म्हणून डिजिटल नको! ================================================================================ राजीव पाटील on 11 February, 2012 04:30:00 AM डिजिटल सिनेमा ही काळाचीच गरज आहे. येत्या काही वर्षात या तंत्राने मोठय़ा प्रमाणावर चित्रपटनिर्मिती होणार आहे. मात्र, केवळ पैसे वाचवण्यासाठी या माध्यमाचा वापर करू नये, असं माझं मत आहे. मृत्यूच्या सावल्या व सोनेरी संध्याकाळ ================================================================================ रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ on 11 February, 2012 04:30:00 AM ‘आनंद’ चित्रपट संपतो तेव्हा पडद्यावर अक्षरे येतात. ‘आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं।’ 41 वर्षे उलटली, पण राजेश खन्नाचा आनंद आजही रसिकांच्या हृदयात जिवंत आहे. अभिनय कौशल्याला वाव मिळणारं वर्ष! ================================================================================ मनोज जोशी on 11 February, 2012 04:30:00 AM माझी सुरुवात झाली ती अमॅच्युअर थिएटरपासून. त्यातून मी आंतरमहाविद्यालयीन, आंतरराज्य नाटय़ स्पर्धामधून कामं करायला सुरुवात केली. हळुहळू व्यावसायिक नाटकांमधून कामं करताना माझं मराठी रंगभूमीवर आणि तिथून पुढे हिंदी व गुजराती रंगभूमीवर कसं पदार्पण झालं ते कळलंच नाही. सर्वभाषिक व्यक्तिरेखा साकारायच्या आहेत! ================================================================================ संध्या धुरी on 11 February, 2012 04:30:00 AM ‘बालाजी टेलिफिल्म्स’मध्ये अपरा मेहता या अभिनेत्रीचं पुनरागमन झालं आहे. पुनरागमनाचं निमित्त आहे ‘क्या हुआ तेरा वादा’ ही मालिका. या मालिकेत अपरा मेहता पंजाबी सासूची व्यक्तिरेखा साकारत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली ही बातचीत.. आयत्या नाटकावर निर्माता ================================================================================ समीर करंबे on 11 February, 2012 04:30:00 AM कुठलंही नाटक एका संस्थेकडून दुस-या संस्थेकडे जातं तेव्हा त्यामागे काहीतरी कारण असतंच. कारण कुठलाही निर्माता आपलं चालणारं नाटक दुस-या निर्मात्याला स्वखुशीने देणार नाही. पण एखाद्या निर्मात्याचं चालतं नाटक, त्याची कितीही अडचण असली तरी दुस-या निर्मात्याने करणं कितपत योग्य आहे?