रिलॅक्स
देव नावाचा ब्रँड
10 December, 2011 04:30:00 AM
देव आनंद गेला आणि त्याचे चाहते हळहळले. त्याचे चाहते नसलेलेही हळहळले. देवचा उत्साहाने फसफसणारा वावर, त्याचं संसर्गजन्य हसू यापुढे दिसणार नाही, या जाणीवेने अनेकांचं मन कातर झालं. 50 आणि 60 च्या दशकातल्या त्याच्या चित्रपटांत त्याने रंगवलेले नायक, त्याची स्टाइल, त्याची अजरामर गाणी, त्याच्या नायिका यांची आठवण पुन्हा जागी झाली. पण देवची ही सदाबहार प्रेमवीराची इमेज त्याची त्याने तयार केली होती की ते आणखी कोणाचं क्रिएशन होतं? देवचा त्यात वाटा किती?
कुलकर्ण्यांचा झणझणीत ‘मसाला’
10 December, 2011 04:30:00 AM दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि लेखक-अभिनेता गिरीश कुलकर्णी यांच्या ‘देऊळ’ला मिळालेल्या यशानंतर आता ‘मसाला’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचं चित्रिकरण पुणे शहर आणि परिसरात झपाटय़ाने सुरू आहे....नाट्य परिषदेत काय चाललंय?
10 December, 2011 04:30:00 AM अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेत नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न सध्या नाटय़प्रेमींना पडला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. यशवंत नाटय़संकुलाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून जी कुजबूज ऐकायला येतेय ती आतल्या आत काही तरी बिघडतंय, असा संशय निर्माण करणारी आहे....बालगंधर्व साकारायचे होते!
10 December, 2011 04:30:00 AM ‘आभाळमाया’, ‘राऊ’ यांसारख्या मालिकांमधून गंभीर व विचारी अभिनेते म्हणून मराठी प्रेक्षकांसमोर आलेले मनोज जोशी हिंदीत मात्र विनोदी भूमिकांमधून लीलया वावरले. हिंदी रंगभूमीवर ‘चाणक्य’सारखं ऐतिहासिक नाटक करणारे जोशी आता ‘स्टार प्रवाह’वरील कॉमेडी रिअॅलिटी शोचे परीक्षक म्हणून टेलिव्हिजनच्या पडद्यावर परतले आहेत. त्यानिमित्त त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.....शांत चित्त निवांत
10 December, 2011 04:30:00 AM सकाळची 8.20 ची लोकल पकडून कामावर रुजू होणा-या मुंबई-ठाण्यातील चाकरमान्यांच्या आयुष्यात एक दिवस निवृत्तीचा येतोच. मुंबईचं जीवन हे धकाधकीचं. त्यातून एकमेकांना भेटण्यासाठी मुद्दाम वेळ काढणं कठीणच....`देऊळ'च्या यशाची चतुःसूत्री
03 December, 2011 04:30:00 AM मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत, पोहोचला तरी त्याला लोकाश्रय मिळत नाही, अशी परिस्थिती असताना ‘देऊळ’चं प्रदर्शन तर मोठय़ा प्रमाणावर झालंच, शिवाय त्याला भरपूर यशही मिळतंय. काय आहे या यशाचं रहस्य? आणि ते समजून घेऊन अन्य निर्माते आपल्यात काही बदल करतील की, ‘मराठी चित्रपट कात टाकतोय’ या गैरसमजात मश्गुल राहाण्यातच धन्यता मानतील?...आधुनिक, अभिजात नाटक आणि विद्यार्थी
03 December, 2011 04:30:00 AM नाटय़घटनेचा काळ नाटकाची आधुनिकता ठरवत नाही. आदर्शाना, उदात्तीकरणाला, प्रणयरम्यतेला छेद देतं ते आधुनिक नाटक. ‘आषाढ’मध्ये हे सगळं आहे आणि त्याचबरोबर प्रणयरम्यता व आदर्शत्वाचंही थोडं मिश्रण आहे. नाटककारानं ते अत्यंत शिताफीनं केलं आहे. हिंदी भाषेतलं हे पहिलं आधुनिक वास्तव नाटक मानलं जातं. ...शिकणं, दाखवणं आणि उभं राहाणं..
03 December, 2011 04:30:00 AM या मजकुरामागची बातमी लहानच आहे. ती एका मोठय़ा वाक्यात संपेल. ‘जेजे स्कूल ऑफ आर्टच्या रेखा व रंगकला इमारतीच्या मुख्य दालनात, प्रिंटमेकिंग (मुद्राचित्रण) विभागाचे 17 आजी-माजी विद्यार्थी आणि दोन भारतीय, तीन परदेशी दृश्यकलावंत यांच्या प्रत्येकी एक मुद्राचित्राचं प्रदर्शन शनिवापर्यंत भरलं असून एका विद्यार्थ्यांनं केलेलं मांडणशिल्पही इथं पाहायला मिळेल.’ ...फूलपाखरू...छान किती दिसते!
03 December, 2011 04:30:00 AM छान किती दिसते कुठून तरी फुलपाखरू येतं, कुठेतरी निघून जातं.. चिमटीत उरतो रंग. रंगात पाखरू दिसतं. निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या विविधरंगी छटांतून भिरभिरणारे नाजूक जीव म्हणजे फुलपाखरू. ...छोट्या पडद्यावरील स्मॉल वंडर
03 December, 2011 04:30:00 AM ‘गुंतता हृदय हे..’ ही सस्पेन्स थ्रिलर मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. संदीप कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, संदीप तळाशिलकर, डॉ. मोहन आगाशे, विवेक लागू, मीना नाईक, पल्लवी सुभाष, अंगद म्हसकर असे सर्वच तगडे कलाकार असल्यामुळे यातली अभिनयाची बाजू भक्कम आहेच, पण या तगडय़ा कलाकारांच्या मांदियाळीत ‘देवयानी’ ऊर्फ देवीची भूमिका साकारणारी एक चिमुरडीही लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली आहे. रितिका श्रोत्री ही ती बालकलाकार. पुण्याच्या एसपीएम स्कूलमध्ये शिकणा-या रितिकाला डान्स, खेळ आणि लिखाणाचीही आवड आहे. तिच्याशी साधलेला हा संवाद.....मोस्ट कमेंटेड

















































































































राशीभविष्य