पहिले पान | रिलॅक्स

रिलॅक्स

image

‘हर्बेरियम’चं तात्पर्य

28 January, 2012 04:30:00 AM
रंगभूमीकडून जे मिळालं, त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून सुनील बर्वेने आपल्या अभिनय कारकीर्दीच्या रौप्य महोत्सवी वर्षात ‘हर्बेरियम’ हा उपक्रम राबवला. उत्तम पॅकेज हे ‘हर्बेरियम’चं वैशिष्टय़ होतं. मराठी प्रेक्षकांना स्मरणरंजनात रमायला आवडतं हे गृहितक त्या मागे होतं. रंगभूमीशी बांधिलकी असलेले उत्तम दिग्दर्शक आणि कसलेले कलावंत हे ‘हर्बेरियम’चे प्रमुख?आधारस्तंभ होते. त्याचबरोबर, मर्यादित प्रयोग हा त्याचा यूएसपी होता. पहिल्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगापासून हाऊसफुल्लचे बोर्ड नाटय़गृहांवर झळकल्यानंतरही सुनीलने हा शिरस्ता मोडला नाही.

सुखी संसाराचे रहस्य सांगणारी ‘सावर रे’

28 January, 2012 04:30:00 AM सासुरवास, कटकारस्थानं, विवाहबाह्य प्रेमप्रकरणं, अंधश्रद्धा, छानछौकीचं जीवन, फसवणूक, कौटुंबिक ड्रामा या कथासूत्रांवर आधारित मालिकाच हल्ली पाहायला मिळतात....
आणखी वाचा

‘एक ना धड..’ आवडत नाही

28 January, 2012 04:30:00 AM सध्या मी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’या मालिकेची पूर्ण वेळ पटकथा लेखक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे इतर कोणत्याही मालिकेसाठी लेखन करायला जमत नाही. ...
आणखी वाचा
image

ऑस्करचा रंग गोराच!

28 January, 2012 04:30:00 AM 2011 मध्ये ऑस्कर नामांकनं जाहीर झाली तशी हॉलिवुड आणि अमेरिकेतीलही मीडियातल्या गौरेतर मंडळींनी वेगवेगळ्या स्वरूपात नाराजी व्यक्त केली होती. ...
आणखी वाचा
image

पुलाखालची फुलं

28 January, 2012 04:30:00 AM दादरच्या पुलाखाली भरणारा फुलबाजार म्हणजे टवटवीत माहोल. पहाटेपासून या परिसरात नानाविध फुलांच्या दरवळाबरोबरच रंगांची उधळण अनुभवता येते. ...
आणखी वाचा
image

रिमेकपेक्षा उचलेगिरी बरी

21 January, 2012 05:30:00 AM हॉलिवुडमध्ये रिमेकची प्रदीर्घ परंपरा असली तरी आपल्याकडे फिल्ममेकर्सनी वर्षानुवर्ष अधिकृत रिमेकपेक्षा उचलेगिरीतच धन्यता मानली. ‘अग्निपथ’चा अधिकृत रिमेक येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. त्यानंतर वर्षभरात ‘सत्ते पे सत्ता’, ‘चश्मेबद्दूर’ यांचेही रिमेक झळकतील. त्या पार्श्वभूमीवर या रिमेक प्रकरणावर एक नजर.....
आणखी वाचा
image

इंडी मेकर्सचं ड्रीम

21 January, 2012 05:30:00 AM हॉलिवुडमध्ये सध्या विविध पुरस्कार सोहळ्यांची गजबज असतानाच दुसरीकडे सनडान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवालाही सुरुवात झाली आहे....
आणखी वाचा
image

हॉलिवुड मसाला

21 January, 2012 05:30:00 AM जेम्स बॉण्डच्या नव्या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये अपार उत्सुकता असते. खबर अशी आहे की, डॅनियल क्रेगने जेम्स बॉण्ड मालिकेतील आगामी चित्रपटाचं, ‘स्कायफॉल’चंचित्रीकरण सुरू केलंय. बाँडपटांच्या मालिकेतील हा 23वा चित्रपट सॅम मेंडिस दिग्दर्शित करत आहे....
आणखी वाचा
image

‘क्लिक’ मॅरॅथॉन

21 January, 2012 05:30:00 AM ‘फील द स्पिरिट’ हे बोधवाक्य सगळीकडे दिसू लागलं की, समजायचं मुंबई मॅरॅथॉनचं फीवर सुरू झालं....
आणखी वाचा
image

चतुरंग सवाई स्पर्धा रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने..

21 January, 2012 05:30:00 AM ‘चतुरंग’ आयोजित सवाई एकांकिका स्पर्धेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम सोमवार 23 जानेवारीपासून तीन दिवस साजरा होत आहे. पाव शतकाच्या यशस्वी वाटचालीनंतर पुढची वाटचाल अधिक प्रगत व डोळस कशी करता येईल आणि केवळ ‘उत्सव’ हे उद्दिष्ट न ठवता एकूण एकांकिका प्रकाराच्या विकासासाठी काय करता येईल, याचा घेतलेला हा धांडोळा. महाराष्ट्रातील इतर स्पर्धा संयोजकांनाही हा वेध मार्गदर्शक ठरू शकेल....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 936 | displaying: 11 - 20