रिलॅक्स
आनंदयात्री शन्ना
19 November, 2011 05:30:00 AM
लेखक, नाटककार शं. ना. नवरे यांचा 21 नोव्हेंबर रोजी 84 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त, ‘गोष्टीवेल्हाळ शन्ना’ या माहितीपटाचे दिग्दर्शक सुरेंद्र तळोकर यांनी शन्नांच्या आठवणींना दिलेला हा उजळा..
नाटकाला मुहूर्त पुढल्या वर्षी
19 November, 2011 05:30:00 AM गेल्या कित्येक वर्षापासून नाटकांतून काम केलेली नाहीत. त्याची दोन कारणं आहेत. साऊथमध्ये चित्रपटांच्या कामाचा व्याप वाढला हे कारण त्यामागे आहेच. पण चांगल्या भूमिकांची वानवा हे ही महत्त्वाचं कारण आहे. मात्र, आता पुढल्या वर्षात प्रदीप मुळय़ेंबरोबर एक नाटक करणार आहे. ...लोकां सांगे आत्मज्ञान..
19 November, 2011 05:30:00 AM लोकांच्या संदर्भातच स्वप्रतिमा घट्ट होते का? नेत्याच्या आज्ञा पाळणं किंवा देशावर प्रेम करणं याचा अर्थ काय? उद्या ‘नविनलँड’ नावाचा देश निघाला तर त्यात आपण असू का? कशामुळे हवाय आपल्याला नवा आणि ‘जास्त आपला’ देश? असे प्रश्न थेटपणे पाडण्याचं काम त्याच्या कलाकृती करतात. ...जोडी तुझी माझी...
19 November, 2011 05:30:00 AM मनुष्यप्राण्याशिवाय निसर्गाला परिपूर्णता नाही. त्यामुळे प्राण्यांच्या जोडय़ांचे फोटो टिपताना त्यात मानवी जोडी हवीच. मग ती जोडी तारुण्यातील एखाद्या प्रेमी युगुलाची असो की, एकमेकांच्या साथीने आयुष्याची संध्याकाळ सुखकर करणा-या आजी-आजोबांची. ...डर्टी विद्या
12 November, 2011 04:30:00 AM ‘हम पाँच’सारख्या मालिकेत ती पहिल्यांदा दिसली. या मालिकेतली भूमिकाही काही मुख्य नायिकेची नव्हती तर पाच बहिणींपैकी एक, तीही अतिशय डीग्लॅमरस. त्यानंतर काही जाहिराती, म्युझिक व्हीडिओ, असं करता करता तिला एकदम मोठा ब्रेक मिळाला तो ‘परिणिता’ या चित्रपटाच्या निमित्ताने. त्यात ती इतकी सुंदर, खानदानी दिसली की, ‘हम पाँच’मधली चश्मेवाली ती हिच, यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता. पण केवळ सौंदर्यच नाही, तर बावनकशी अभिनयाच्या जोरावर तिने पदार्पणातच फिल्मफेअर पुरस्कार पटकावून यशाची एकेक पायरी चढायला सुरुवात केली. गेल्या वर्षीचा ‘इश्किया’, त्याआधीचा ‘पा’ अशा हटके चित्रपटांमधील आव्हानात्मक भूमिका लीलया पेलणारी सोज्ज्वळ विद्या आता ‘द डर्टी पिक्चर’मधून भारतीय स्त्रीच्या सेक्स अपीलला नवी झळाळी देतेय. आपल्या या नव्या इनिंग्जविषयी विद्याची ही मनमोकळी मुलाखत...रंगभूमी दिन आणि दीन रंगभूमी
12 November, 2011 04:30:00 AM खरं तर नव्वदीनंतर मराठी रंगभूमीवर अनेक नवे प्रयोग झाले आहेत. अनेक नवे लेखक लिहिते झाले. त्यांनी आजच्या वास्तवाशी भिडणारे अनेक नवे विषय मांडले. ही नाटकं जुन्या रूढ चौकटी मोडून टाकणारी होती. एकेकाळी कौटुंबिक नाटकात अडकलेल्या रंगभूमीच्या बाबतीतला हा बदल निश्चित स्वागतार्ह असायला हवा होता. पण तो तसा ठरला नाही. या नव्या नाटकांपैकी काही चालली तरी ब-याच नाटकांना प्रेक्षक लाभले नाहीत. त्यामुळे रंगभूमीचं ग्रहण दूर झालं नाही...अवघड वळणावर..
12 November, 2011 04:30:00 AM ‘सायकोअॅनालिसिस’ प्रकारच्या मानसशास्त्रीय अभ्यासपद्धतीचे एक महत्त्वाचे प्रणेते कार्ल गुस्ताव युंग यांच्या मृत्यूलाही आता साडेपन्नास वर्ष झाली आहेत. मात्र, सायकोअॅनालिसिस म्हटल्यावर सिग्मंड फ्राइडनंतर युंग यांचंच नाव घेतलं जातं आणि त्यांच्या सैद्धान्तिक लिखाणाचा अभ्यास आजही केला जातो....निसर्गाचा अनोखा रंगाविष्कार
12 November, 2011 04:30:00 AM निसर्ग म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो एखादा देखावा. खळखळणारे झरे, नदी, डोंगरद-या, पर्वतरांगा, झाडेझुडपे, पक्ष्यांचे थवे इत्यादी. विविधांगानी नटलेला हा निसर्ग आपल्याला काहीतरी देऊन जातो, शिकवून जातो, फक्त त्यातलं काय घ्यायचं ते आपण ठरवायचं. ...चित्रपटांपेक्षा मालिकांत दमदार भूमिका
12 November, 2011 04:30:00 AM हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये एक काळ गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी सध्या टीव्हीच्या छोटय़ा पडद्यावर अधिक सक्रिय आहेत. कारण तिथल्या भूमिका अधिक दमदार असतात, असं त्यांचं म्हणणं आहे....नायिकेची इमेज बदलणारी ‘हिटलर दीदी’
12 November, 2011 04:30:00 AM सास-बहू, कौटुंबिक रडारड, कटकारस्थानं, सदैव भरजरी साडय़ा आणि मेकअपमध्ये वावरणा-या स्त्री व्यक्तिरेखा, वास्तव जीवनापासून फटकून वागणा-या किंवा राहाणा-या अनेक नायिका आतापर्यंत आपण टीव्ही मालिकांमध्ये पाहिलेल्या आहेत. ...मोस्ट कमेंटेड

















































































































राशीभविष्य