14 January, 2012 04:30:00 AM
यंदा सत्तावीस वर्ष करणा-या सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांच्या ‘सुयोग’ने आतातपर्यंत 78 नाटकं आणि 17500 प्रयोग केलेत. करायचं ते दणक्यात असो लौकिक असणा-या ‘सुयोग’ने यंदाही नऊ नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे.
14 January, 2012 04:30:00 AM
एक विनोदी अभिनेता म्हणून पुढे आलेला असित रेडिज आता दिग्दर्शनातही आपली किमया दाखवण्यासाठी उत्सुक आहे. ‘या गोल गोल डब्यातला’ या सिनेमाद्वारे तो दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर येतोय....
14 January, 2012 04:30:00 AM
नाटक माझा श्वास आहे. त्यामुळे नाटक केल्याशिवाय मला चैनच पडत नाही. वर्षाला दोन तरी नाटकं मी करतोच.. अभिनेता म्हणून किंवा लेखक-दिग्दर्शक म्हणून. ...
14 January, 2012 04:30:00 AM
पुण्यात होणा-या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं (पिफ) यंदा 10वं वर्ष. लगतच्याच मुंबईत भरणा-या ‘मामि’ महोत्सवाचं स्वरूप दरवर्षी विस्तारत असताना पुण्यातील या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानेही स्वत:चं खास स्थान निर्माण करण्यात यश मिळवलंय....
14 January, 2012 04:30:00 AM
थंडीचं नाव निघालं की, डोळ्यांसमोर येतात ती पुणे, महाबळेश्वर, लोणवळा यांसारखी थंड हवेची ठिकाणं. कारण मुंबईकरांना थंडी फारशी ठाऊकच नाही. यंदा मात्र मुंबई, ठाणे परिसरात थंडीने ब-यापैकी मुक्काम ठोकलाय....
14 January, 2012 04:30:00 AM
एफबीआयचे माजी संचालक जे. एडगर हूवर, हॉलिवुडची एका जमान्यातली मदनिका मेरिलिन मन्रो आणि ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्यात काय साम्य आहे? या तिघांच्या जीवनाशी संबंधित सिनेमे यंदाच्या ऑस्करमध्ये फेवरिटच्या शर्यतीत आहेत....
06 January, 2012 07:33:00 PM
नवं वर्ष, नवी उमेद, नवे सिनेमे, नव्या अपेक्षा.. चित्रपटसृष्टीच्या पदरात यशाचं माप भरभरून ओतणारं 2011 साल संपून आता आठवडा उलटून गेलाय. कालच्या शुक्रवारी या वर्षीचा पहिला बिगबजेट, महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘प्लेयर’ रिलीज झालाय. त्याचं भवितव्य येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. पण 2011 प्रमाणे 2012 या वर्षातही काही ब्लॉकबस्टर्स चित्रपटसृष्टीच्या वाटय़ाला येतील, अशी अपेक्षा आहे. ते कुठले असतील, याची अटकळ बांधणंही सुरू झालंय....
07 January, 2012 04:30:00 AM
हिंदी फिल्म इंडस्ट्रीसाठी गेलं वर्ष सुगीचं ठरलं, पण हॉलिवुडमध्ये मात्र 2011 साल घाटय़ाचंच गेलं....
07 January, 2012 04:30:00 AM
हॉलिवुडमधील भानगडी, घटस्फोट, सर्वात कमी दिवस टिकलेली लग्ने, न्यू इयर पाटर्य़ामधील दंगामस्ती, भांडणं, शाब्दिक बोचकारे.. एरव्हीही या सगळ्या खमंग भेळपुरीकडे सर्वाचं लक्ष असतंच. पण यंदा या भेळपुरीला हॉलिवुड-बॉलिवुड लव्हस्टोरीच्या लिंबू-तिखा मारके मसाल्यामुळे जबरदस्त टेस्ट आली आहे. ...
07 January, 2012 04:30:00 AM
असंगत नाटकाची खासियत असलेल्या अच्युत वझेंच्या असंगतीची केंक-यांनी प्रयोगात ऐशी की तैशी केली असून आविष्कारने ऐतिहासिक नाटक ‘प्रायोगिक’ म्हणून करायचे धाडस दाखवले आहे....