07 January, 2012 04:30:00 AM
सुनियोजित वितरण व्यवस्थेमुळे हॉलिवुडचे चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचतात, मात्र आपल्या आशियाई संस्कृतीशी नाते असणा-या बांगलादेश, जपान, चीन, साऊथ कोरिया, इतकेच नव्हे तर भारतातील विविध भाषांतील उत्तमोत्तम चित्रपट पाहाण्याची संधी आपल्याला एरवी मिळत नाही. दहाव्या आशियाई चित्रपट महोत्सवामुळे यंदा मुंबईकरांबरोबरच पुणे व कोल्हापूरमधील चित्रपट रसिकांना ही संधी मिळाली.
07 January, 2012 04:30:00 AM
अशाप्रकारे मी ट्रायल बेसिसवर वेगवेगळे पदार्थ करून बघते. मी पट्टीची नॉनव्हेजिटेरियन आहे. त्यातलाच एक खास पदार्थ खीमा नूडल्सची रेसिपी तुमच्यासाठी!...
07 January, 2012 04:30:00 AM
आत्महत्येची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करू लागली आहे....
31 December, 2011 04:30:00 AM
गेली दीड-दोन र्वष मी ‘गाभ्रीचा पाऊस’ या चित्रपटात खूप व्यग्र होतो. आपल्याकडे चित्रपट प्रदर्शित होऊन आता बराच काळ उलटून गेला असला तरी अजूनही या चित्रपटाचा प्रवास कुठे-कुठे सुरूच आहे. ...
31 December, 2011 04:30:00 AM
मराठी नाटय़सृष्टीवर मंदीचं सावट पडलं त्याला आज दहा-बारा किंवा त्याहूनही जास्त वर्ष झाली आहेत. या काळात नाटय़सृष्टीत बरंच काही घडलं, बरेच प्रयोग झाले तरी मंदीचं सावट काही दूर झालं नाही. ...
31 December, 2011 04:30:00 AM
व्यावसायिक हिंदी चित्रपट एकीकडे 100 कोटींचा धंदा करत असताना तिकीटबारीवर गर्दी खेचणा-या मराठी चित्रपटाच्या वाटय़ाला यंदाही तोटाच आलाय. वर्षभरात तब्बल 130 चित्रपट प्रदर्शित होऊनही एकाही चित्रपटाने निर्मात्याला नफा मिळवून देऊ नये?...
31 December, 2011 04:30:00 AM
वरवर पाहाता ‘ती’ स्वतंत्र झाली आहे खरी, शिकली, कमवती झाली, स्वावलंबी झाली. पण समान दर्जा मिळाला का? तीचं स्त्रीत्वं आजही तिच्या कर्तबगारीला झाकोळून टाकतं, असं का? स्त्री म्हणजे केवळ शरीरच आहे का? 10 व्या ‘आशियाई चित्रपट महोत्सवा’तील अनेक चित्रपट, हे आणि असेच काही प्रश्न समोर ठेवून गेले.....
31 December, 2011 04:30:00 AM
यंदाच्या दहाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा भर होता सामाजिक परिस्थितीचा व्यक्तिगत आयुष्यावर झालेल्या परिणामाचे चित्रण करणा-या चित्रपटांवर. ...
31 December, 2011 04:30:00 AM
कालच प्रदर्शित झालेल्या ‘झकास’मध्ये सई ताम्हणकरने फॅशन फोटोग्राफरची व्यक्तिरेखा साकरली आहे. पडद्याबाहेरचा बिनधास्त वावर आणि पडद्यावरची संवेदनशील अभिनेत्रीची इमेज अशी परस्परविरोधी ओळख असलेली सई मोजक्याच चित्रपटांतून आणि मालिकांमधून दिसते. तिच्याशी मारलेल्या या गप्पा.....
31 December, 2011 04:30:00 AM
यशस्वी संगीत नाटकात नाटकही हवे, संगीतही हवे आणि अर्थात रंजकताही हवीच. हे गुणविशेष एकाच नाटकात सामावून आलेले अनुभवायला मिळाले ते ‘कोणे एके काळी’ नाटकात. आजच्या तरुणांना नवे संगीत नाटक करण्याची तीव्र इच्छा होणे ही घटनाच मुळी संगीत रंगभूमीच्या उत्कर्षाची प्रसादचिन्हे दाखवणारी आहे....