PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: रिलॅक्स ‘नाट्यसंपदा’ची पन्नाशी ================================================================================ समीर करंबे on 14 April, 2012 05:15:00 AM पन्नास वर्षात नाट्यसंपदाने उणीपुरी सत्तेचाळीस नाटकं केली. ही संख्या कमी वाटत असली तरी या नाटकांचे ‘नाटय़संपदा’ने आठ हजारहून अधिक प्रयोग केले आहेत. पंतांच्या पश्चात त्यांचे पुतणे अनंत पणशीकर ‘नाट्यसंपदा’ची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी पाचेक वर्षात पाच नाटकं रंगभूमीवर आणली आहेत. ‘नाटय़संपदा’च्या कीर्तीला साजेशा पद्धतीनं ही संस्था चालवायची आहे, याची त्यांना कल्पना आहे. अर्थात, पंताचा खूप मोठा वारसा त्यांच्याबरोबर आहे. तो कसा पुढे नेतात, याच्यावर ‘नाट्यसंपदा’ आणखी किती वाटचाल करणार, हे ठरेल. एपिक्सचा आद्यपुरुष! ================================================================================ सिद्धार्थ खांडेकर on 14 April, 2012 06:00:00 AM ब्रिटिश लष्करातील अधिकारी लेफ्टनंट टी. ई. लॉरेन्स याच्या रोमांचकारी जीवनावर आधारित हा सिनेमाही बॉक्स ऑफिस हिट होता. ‘ब्रिज.’ आणि ‘लॉरेन्स.’ या दोन्ही सिनेमांनी डेव्हिड लीनला बेस्ट डायरेक्टर ऑस्कर मिळवून दिले. ‘डॉ. झिवागो’ आणि ‘ए पॅसेज टू इंडिया’ या सिनेमांसाठीही त्याला याच विभागात नामांकन होतं. खिरीचा झाला कणकेचा गोळा ================================================================================ जुई गडकरी on 14 April, 2012 05:45:00 AM नियोजनपूर्वक काम करायला मला आवडतं. स्वयंपाक करतानाही माझी आधी सगळी तयारी झालेली असते. मात्र, किचनमध्ये कधी ना कधी तरी काहीतरी गडबड होतेच. अनेकांची ही गडबड स्वयंपाकघराच्या आत, सहसा कोणाच्याही नकळत होत असते. माझ्या बाबतीतला गोंधळ मात्र अगदी एका वाहिनीवरून दिसला असता, अशा पद्धतीने झाला. हॉलिवुड मसाला ================================================================================ शॅल शिरॅको on 14 April, 2012 06:25:00 AM अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘द डेव्हिल इनसाइड’ हाही कॅथॉलिक पंथातील धर्म-भयसंकल्पनांशी निगडीत होता. ‘ब्लेअरविच’प्रमाणेच ‘फाऊंड फुटेज’ प्रकारचा हा चित्रपट पॅरामाऊंटने बनवला अवघ्या दहा लाख डॉलरमध्ये आणि कमाई केली जवळपास साडेपाच कोटी डॉलरपेक्षाही अधिक. पॅरानॉर्मलच्या तीनही भागांनी 50 कोटी डॉलरपेक्षा अधिक गल्ला गोळा केला आहे. या मालिकेतील चौथा भाग ऑक्टोबरमध्ये झळकणार आहे. इये ‘गर्दी’चिये नगरी ================================================================================ संदेश घोसाळकर on 14 April, 2012 06:30:00 AM मुंबई म्हणजे वेग, मुंबई म्हणजे धावपळ, मुंबई म्हणजे गती, मुंबई म्हणजे गर्दी. गर्दी माणसांची, गर्दी पक्ष्यांची, गर्दी गाड्यांची आणि गर्दीचीच गर्दी. दिग्दर्शक व्हायचंय! ================================================================================ संध्या धुरी on 14 April, 2012 05:30:00 AM मराठी चित्रपटांना व्हिज्युअली श्रीमंत करणा-या आजच्या काही आघाडीच्या छायालेखकांपैकी संजय मेमाणे एक. त्यांचं नाव एखादा सिनेमा किंवा मालिकेच्या श्रेयनामावलीत दिसलं की, ती कलाकृती व्हिज्युअली उत्कृष्ट असणार याची खूणगाठ प्रेक्षक बांधतो. मेमाणे यांनी आता छोट्या पडद्यावर निर्मिती क्षेत्रात पर्दापण केलं आहे. त्यांच्या ‘देवयानी’ या मालिकेनिमित्त त्यांच्याशी केलेली बातचीत.. ‘आयपीएल’शी टक्कर ================================================================================ प्रहार on 07 April, 2012 04:30:00 AM आयपीएलचं बिगुल वाजू लागलं की, फिल्मवाल्यांच्या पोटात धडकी भरते. एप्रिल आणि मे महिना म्हणजे उन्हाळी सुटय़ांचा मौसम. फेब्रुवारी-मार्चमधल्या परीक्षांसाठी कंबरडं मोडून अभ्यास केलेला विद्यार्थी वर्ग हा या सीझनमधला चित्रपटांचा खास प्रेक्षकवर्ग. मात्र, नेमक्या याच दोन महिन्यांत ‘आयपीएल’चा धुमाकूळ असल्यामुळे चित्रपटसृष्टीवर अवकळा पसरत असे. यंदा मात्र चित्र थोडं वेगळं आहे. याचसाठी केला अट्टहास ================================================================================ यशवंत रांजणकर on 06 April, 2012 04:30:00 AM ‘‘जेव्हा कधी या कादंबरीवर चित्रपट काढला जाईल, तेव्हा त्यातल्या प्रायव्हेट मॅगिओ या रोलसाठी केवळ मीच एकमात्र नट असेन, याविषयी माझ्या मनात तीळमात्र संदेह नाही!’’ अंगी वणवा पेटला! ================================================================================ आदेश पोखरे on 07 April, 2012 04:30:00 AM उन्हाच्या काहिलीने हैराण झालेले लोक घाम पुसत आपला दिनक्रम उरकत असतात. अंगी वणवा पेटला तरी दैनंदिन व्यवहार थांबवून कसं चालेल? पहाटेच्या प्रतीक्षेत ================================================================================ रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ on 07 April, 2012 04:30:00 AM आज फिर जीने की तमन्ना हैं... शेकडो वर्षापासून आमच्या जगात फक्त काळोखच साचलेला आहे. वेदनांच्या मेघांनी सारेच आकाश झाकून टाकले आहे. पण एक वेळ अशीही येईल, जेव्हा आकाश निरभ्र होईल. धुंद होऊन नाचू लागेल. त्याची साथ देण्यासाठी व्याकूळ धरतीही आनंदाची गाणी गाईल. अशी चैतन्यमयी पहाट येईल, नक्कीच येईल..