पहिले पान | रिलॅक्स

रिलॅक्स

image

मेरी ख्रिसमस

31 December, 2011 04:30:00 AM
डिसेंबरची 25 तारीख कधी येते आणि ख्रिसमस कधी सुरू होतो, याची लहान-मोठे सगळेच वाट बघत असतात. भारतीय माणूस मुळातच उत्सवप्रिय.
image

100 कोटींचं वर्ष

24 December, 2011 05:00:00 AM वर्षाअखेरीस रडायचं, ही चित्रपटसृष्टीची वर्षानुवर्षीची रीत.. 2011 हे वर्ष मात्र याला सणसणीत अपवाद ठरलंय. वर्षाला जेमतेम दोन ब्लॉकबस्टर सिनेमे देणा-या हिंदी चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष सोन्याची खाणच ठरलंय. तब्बल 8 ब्लॉकबस्टर सिनेमे, दोन सुपरहिट, 20 सेमी हिट यामुळे चित्रपटसृष्टीची बॅलन्सशीट यंदा तगडी आहे. त्यातही एक-दोन नव्हे तर तब्बल चार चित्रपटांनी 100 कोटींचा ठोक धंदा केल्यामुळे 2011 हे ‘100 कोटींचं वर्ष’ म्हणून ओळखलं जाईल....
आणखी वाचा
image

करीना कपूर- हिरॉइन ऑफ द इयर

24 December, 2011 05:00:00 AM एका वर्षात 100 कोटीहून अधिकचा ठोक गल्ला जमवणा-या दोन चित्रपटांमध्ये वर्णी लागलेली करीना कपूर निर्विवादपणे ‘हिरॉइन ऑफ द इयर’ ठरते....
आणखी वाचा
image

सलमान खान- हिरो ऑफ द इयर

24 December, 2011 05:00:00 AM ‘वाँटेड’पासून सुरू झालेला सलमानचा गोल्डन पिरियड अजूनही सुरू आहे. ...
आणखी वाचा
image

नवे दिग्दर्शक

24 December, 2011 05:00:00 AM सरत्या वर्षी तब्बल 15 नव्या दिग्दर्शकांचं आगमन चित्रपटसृष्टीत झालं, ही विशेष गोष्ट मानावं लागेल. ...
आणखी वाचा
image

स्टंटवुमन सोनम

24 December, 2011 05:00:00 AM सोनमने ‘साँवरिया’तून पदार्पण केल्यानंतर मोजकेच चित्रपट केले असले तरी तिच्या भूमिका मात्र लोकांच्या चांगल्याच लक्षात राहिल्या आहेत....
आणखी वाचा

करायचं ते ‘झकास’

24 December, 2011 05:00:00 AM अंकुश चौधरी आणि सचित पाटील दिग्दर्शित ‘साडे माडे तीन’ने मराठी चित्रपटांना प्रमोशनचा नवा आवाका दाखवला. उत्पन्नाचा विक्रम रचणा-या या चित्रपटानंतर तब्बल साडेचार वर्षानी अंकुश दिग्दर्शक म्हणून पुन्हा मैदानात उतरलाय. त्याचा ‘झकास’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यात तो नायक म्हणूनही दिसणार आहे. त्यानिमित्त त्याच्याशी मारलेल्या गप्पा.....
आणखी वाचा
image

लाइफ इन धारावी

24 December, 2011 05:00:00 AM असंख्य लहानमोठे उद्योग, माणसांचा सतत राबता आणि एकमेकांना घट्ट खेटून असलेल्या झोपडय़ांच्या या भाऊगर्दीत सहज कॅमेरा घेऊन जाणं शक्य नाही. तिथे काही टिपायचं म्हटलं की, गर्दी जमतेच आणि सगळंच अवैध असल्यामुळे खुले आम कॅमेरा काढून फोटो काढणं फारच धोक्याचं असतं....
आणखी वाचा

परत परत भरत

24 December, 2011 05:00:00 AM ‘ऑल द बेस्ट’ आणि ‘हर्बेरियम’मधलं ‘झोपी गेलेला जागा झाला’. या दोन नाटकांत तसं काही साम्य नाही. या दोन्ही नाटकांत समान दुवा शोधायचाच तर एकच सांगता येईल की, दोन्ही नाटकांत भरत जाधवची भूमिका आहे....
आणखी वाचा

वैविध्यपूर्ण कामाचा प्रयत्न

24 December, 2011 05:00:00 AM ‘गुंतता हृदय हे’ या मालिकेतील रहस्यनिर्मितीत कळीची भूमिका बजावणा-या अंगद म्हसकरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ग्रे शेडवाल्या ‘ऑथर बॅक्ड’ रोलमध्ये अंगदने जबरदस्त कामगिरी केली आहे. ‘बाजीराव मस्तानी’मधील बाजीरावाची भूमिका साकारल्यानंतर त्यापेक्षा विरुद्ध टोकाची ही भूमिका साकारून कारकीर्दीच्या सुरुवातीलाच अष्टपैलुत्व दाखवणा-या अंगदशी केलेली ही बातचीत....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 936 | displaying: 51 - 60