पहिले पान | रिलॅक्स

रिलॅक्स

‘सतरंगी रे’ची यूथफुल म्युझिकल ट्रीट

24 December, 2011 05:00:00 AM
तुमच्या-आमच्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि सध्या कॉलजेच्या दिवसांमध्ये काय घडतंय, यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी एक सप्तरंगी मराठी चित्रपट येतोय.
image

अजून 'शर्यती'त मी

17 December, 2011 05:30:00 AM आजवर नेहमीच चॉकलेटी नायक साकारणारे सचिन पिळगावकर प्रथमच रांगडय़ा नायकाच्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहेत, तेही बाहेरच्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात. बैलगाडय़ांच्या शर्यतीवर आधारित ‘शर्यत’ हा त्यांचा चित्रपट काल प्रदर्शित झाला. त्यानिमित्त सचिननी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा.....
आणखी वाचा
image

तरुणांचं संगीत नाटक

17 December, 2011 05:30:00 AM प्रायोगिक रंगमंचावरचा संगीताचा काही काळ थांबलेला प्रवाह ‘आविष्कार’च्या ‘बया दार उघड’ या सुषमा देशपांडे यांच्या नाटकाने सुरू झाला. संत कवयत्रींची चरित्रं त्यांच्याच रचनांतून व नृत्यातून प्रकट केली गेली. पुण्याच्या ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ आयोजित महाविद्यालयीन संगीत नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिकाची बाजी मारली ती ‘पिशी मावशी’ या संगीत एकांकिकेनं. विंदा करंदीकरांच्या कवितेला संगीत एकांकिकेचं रूप दिलं गेलं होतं. ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ने यंदापासून संगीत एकांकिकेची वेगळी स्पर्धा सुरू केली आहे. ...
आणखी वाचा
image

एक्स्प्रेसिव्हली मोबाइल

16 December, 2011 05:30:00 AM आवाज येत नसावा म्हणून मोबाइल तोंडाजवळ नेऊन ओरडणारी माणसेही बघितली. तर कोणाचे नेटवर्क गायब होत होते. भर रस्त्यात बाइक थांबवून हेल्मेट वर सरकवून बोलणारा तरुणही दिसला. प्रत्येक छायाचित्र घेताना बोलणा-याच्या मनातील घालमेल जाणवत होती आणि चेह-यावरील हावभावांमुळे विषयांचा अंदाजही येत होता....
आणखी वाचा
image

‘क्रिएटिव्ह टेलिव्हिजन’चं युग अद्याप यायचंय!

17 December, 2011 05:30:00 AM ‘घाशीराम कोतवाल’सारखं गाजलेलं ऐतिहासिक नाटक असो, ‘जैत रे जैत’सारखा प्रायोगिक मराठी चित्रपट असो, एखादा आंतरराष्ट्रीय चित्रपट असो की, ‘त्रिमूर्ती’सारखा तद्दन व्यावसायिक हिंदी सिनेमा, या सर्वच माध्यमांमध्ये लीलया संचार करणारे डॉ. मोहन आगाशे सध्या ‘मसाला’ चित्रपटाच्या चित्रिकरणात गर्क आहेत. गेल्या काही चित्रपटांमध्ये ते सातत्याने छोटय़ा पण महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. करिअरची सुरुवातच अशा भूमिकेने झाल्यामुळे त्यात काही विशेष वाटत नाही, असं ते म्हणतात. त्यांच्याशी केलेली ही बातचीत.. ...
आणखी वाचा
image

‘रोमान्सला नो स्कोप’

17 December, 2011 05:30:00 AM 'द प्लेअर' या चित्रपटात नायिकेची भूमिका साकारणा-या बिपाशा बसू हिच्यासोबत केलेली ही बातचित.......
आणखी वाचा
image

दिग्दर्शक नाही, निर्माता बनायचं आहे!

17 December, 2011 05:30:00 AM ‘द इटालियन जॉब’ या गाजलेल्या हॉलिवुडपटाचा रिमेक असलेला ‘प्लेअर’ सहा जानेवारी रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटातील अभिनय साकारणा-या नील नितीन मुकेश याच्याशी केलेली बातचित......
आणखी वाचा
image

जाणकार निर्मात्याचे चित्रपट करायला आवडतात..

17 December, 2011 05:30:00 AM एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन मी करणार आसून हा चित्रपट मी स्वीकारण्याचं कारण म्हणजे याचा निर्माता जाणकार आहे, सक्षम आहे. त्याचे निर्माते आहेत ‘रेडी’, ‘यमला पगला दिवाना’फेम नितीन मनमोहन. चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन अनु मलिक आणि वैशाली सामंत करणार आहेत. ...
आणखी वाचा
image

देव नावाचा ब्रँड

10 December, 2011 04:30:00 AM देव आनंद गेला आणि त्याचे चाहते हळहळले. त्याचे चाहते नसलेलेही हळहळले. देवचा उत्साहाने फसफसणारा वावर, त्याचं संसर्गजन्य हसू यापुढे दिसणार नाही, या जाणीवेने अनेकांचं मन कातर झालं. 50 आणि 60 च्या दशकातल्या त्याच्या चित्रपटांत त्याने रंगवलेले नायक, त्याची स्टाइल, त्याची अजरामर गाणी, त्याच्या नायिका यांची आठवण पुन्हा जागी झाली. पण देवची ही सदाबहार प्रेमवीराची इमेज त्याची त्याने तयार केली होती की ते आणखी कोणाचं क्रिएशन होतं? देवचा त्यात वाटा किती?...
आणखी वाचा

कुलकर्ण्यांचा झणझणीत ‘मसाला’

10 December, 2011 04:30:00 AM दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि लेखक-अभिनेता गिरीश कुलकर्णी यांच्या ‘देऊळ’ला मिळालेल्या यशानंतर आता ‘मसाला’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचं चित्रिकरण पुणे शहर आणि परिसरात झपाटय़ाने सुरू आहे....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 936 | displaying: 61 - 70