रॉक ऑन
गुगलद्वारे लवकरच म्युझिक सेवा..
17 September, 2010 08:10:00 AM
इंटरनेटवरून आपल्याला हवं असलेलं म्युझिक किंवा गाणी डाऊनलोड करणे तसेच ते शेअरिंग करण्याची सेवा यात सध्या अॅपल आघाडीवर आहे. गुगल आपल्या म्युझिक सेवेच्या माध्यमातून थेट अॅपलला टक्कर देणार आहे. काही दिवसांपूर्वी अॅपलने ‘पिंग’च्या माध्यमातून सोशलनेटवर्किंगमध्ये प्रवेश केला होता.
ऑफरोड
17 September, 2010 07:30:00 AM काहीतरी वेगळं करून दाखवणा-या मंडळींना नाकासमोर चालणारी मंडळी वेडं म्हणतात मात्र हे वेडच त्यांची पॅशन असते. सरळ, गुळगुळीत रस्ता सोडून ऑफरोड बाईक चालवणाऱ्यांच्या स्पर्धा नियमित घेतल्या जातात.याचं प्रमाण पश्चिमेकडील देशांत जास्त आहे.भारतातही त्याची सुरुवात झाली आहे. या स्पर्धासाठीचे ट्रॅक, स्पर्धकांसमोरची आव्हानं पाहताना काळजाचा ठोका चुकतो. ...अॅप्लिकेशन्स एका क्लिकवर
10 September, 2010 07:15:00 AM संगणकाची अॅप्लिकेशन डाऊनलोड करायची म्हणजे खूप वेळकाढू काम असतं. आणि प्रत्येक अॅप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर एकाच ठिकाणी मिळत नाही. त्याची शोधाशोधही करावी लागते. अशा वेळी एका क्लिकमधून ही अॅप्लिकेशन डाऊनलोड करता आली तर किती बरं होईल. अशा काही वेबसाइट्स आहेत ज्यांच्यावरून तुम्ही अॅप्लिकेशन्स डाउनलोड करून घेऊ शकता. अशा काही वेबसाइट्सची माहिती यावेळीच्या स्मार्ट क्लिकमधून.....जुनी बाइक, नवा लुक..
10 September, 2010 08:25:00 AM आपली बाइक इतरांपेक्षा वेगळी दिसावी अशी क्रेझ तरुणांमध्ये खूप असते. पण त्यासाठी बाइक ‘सजवण्या’चा मार्ग आत्ताच्या तरुणांना गावंढळ वाटू लागलाय. आता क्रेझ आलीय अलॉय व्हील्स, ओपन चेन आणि ‘स्पोर्टस बाइक’च्या लुकची! मात्र एखादं वाहन ओळखू न येण्याइतकं त्याचं रूप पालटणं हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो.. ...उत्सवाची बदलती त-हा
10 September, 2010 08:15:00 AM रेशनच्या रांगेपासून लोकलमधील गर्दीपर्यंत, नाक्यावरच्या टपोरींपासून नळावरच्या भांडणांपर्यंत सा-या घडामोडींची झलक दाखवणारा हा कॉलम.....इनकमिंग ई-मेलचं वर्गीकरण अधिकच सोप्पं
03 September, 2010 07:55:00 AM आजकाल आपल्याला येणा-या अनावश्यक ई मेल्सचं प्रमाण वाढीस लागलंय. हे पाहता गुगलने जी-मेलमध्ये येणा-या ई-मेलच्या वर्गीकरणासाठी प्रायॉरिटी इनबॉक्स ही नवीन यंत्रणा विकसीत केली आहे. जी-मेलच्या प्रायॉरिटी इनबॉक्स या सुरक्षा यंत्रणेमुळे अनावश्यक ई-मेल्सना आळा तर बसतोच. शिवाय वेळच्या वेळी ई-मेल्स वाचण्याचीही सवय लागते....मोबाइलवर वाचा कादंब-या
03 September, 2010 07:45:00 AM इंटरनेटच्या महाजालात विखुरल्या गेलेल्या लाखो मोबाइल अॅप्लिकेशन्समधून तुम्हाला आवडतील, उपयोगी पडतील अशी अॅप्लिकेशन्स सहज मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला गाइडन्स करणार आहोत. तर व्हा तय्यार! मोबाइल अॅप्लिकेशन्सच्या जगात शिरून तुमचा मोबाइल अॅप्स टू डेट बनवण्यासाठी.....अपघातांच्या गमतीजमती!..
03 September, 2010 07:35:00 AM बाइकवर ‘प्रेझेन्स ऑफ माइन्ड’ नसेल, तर अपघात होणार हे नक्की. पण हे अपघात नेहमीच दुखापत करणारे आणि गंभीर असले पाहिजेत असं कुठेय? काही गमतीशीर अपघातही होतातच, अशा अपघातांचे हे काही किस्से.....फोल्डरची वर्गवारी
27 August, 2010 06:20:00 AM संगणकातील एकूण जागेपैकी कोणत्या ड्राइव्हने, कोणत्या फोल्डरने किती जागा वापरली आहे? याचं एकत्रितपणे विश्लेषण बघण्याची सोय नाही. पण असं झालं तर कित्येक जणांचा वेळ यामुळे वाचेल यात शंका नाही. इंटरनेटवर उपलब्ध काही सॉफ्टवेअरद्वारे हे विश्लेषण मोफत होऊ शकते. अशाच काही सॉफ्टवेअरची माहिती खास तुमच्यासाठी.....खासदारच बनुक व्हया..
27 August, 2010 05:55:00 AM कसलो इरोध घेऊन बसतस? सगळे कोले काकडीक राजी हत. तुका माहित नाय, पगारवाढीवरून त्येंनी सात दिवस नुस्ता गोंधळ घातलो. तो राबरीचा घो लालू नि तो सायकलवाला मुलायम दोगां नुस्ता दुष्काळातून उठल्यावानी ‘पगारवाढ पायजे, पगारवाढ पायजे’ असा शिमग्यात बोंबलतात तसा बोंबलत होती. नि कमळ, हत्ती, धनुष्यबाणवाले सगळे त्येंच्या पाठिशी धावतले. अगो घडय़ाळ, पंजो बी त्यात सामील व्हतो. ...मोस्ट कमेंटेड

















































































































राशीभविष्य