रॉक ऑन
‘आदर्श’ झोल
04 November, 2010 07:55:00 AM
अबे, ही बिल्डिंग बांधलीय ना तो हाय, जवानांचा एरिया. तिथे सर्व जवानांचा तळ हाय. त्यामुळे तिथे कोणी बडी बडी बिल्डिंग बांधू शकत नाय. पण या गव्हर्मेटमुळे तिथे तब्बल 31 माळ्याची बिल्डिंग झालीय.. अन् आता त्यात सीएम अडकलेय. मग त्याची चौकशी केली जाणार. मग त्याचे काय करायचे ते ठरवणार. अबे, त्याची काय चौकशी होतेय. तोपण खर्चापाणी देऊन सटकणार. ये मॅटर हळूहळू सेटल होईल. बघ तू. यांची लफडी आपल्या डोस्क्यातपण राहायची नाय. सब लेकाचे लफडेबाज!
गर्ली धूम..
04 November, 2010 07:30:00 AM मुली आणि महिलांना गाडी कशाकरता आणि कशी हवी असते, याचा अभ्यास करूनच आज स्कूटरेट बाजारात येत आहेत. कायनेटिक होंडा 26 वर्षाची झालीय, पण तिच्यानंतर आलेल्या स्कूटरेट वजनाला हलक्या, कमीत कमी श्रमात चालवता येणा-या आणि जास्त परफॉर्मन्स देणा-या आहेत.....टॉक ऑन मोबाइल
28 October, 2010 05:20:00 AM अजिबात पदरमोड न करता किंवा वेळ न दवडता एकमेकांशी संवाद साधणं शक्य असल्याने चॅटिंगचं महत्त्वं आता ‘केवळ टाइमपास’ पुरतेच मर्यादीत राहिलेले नाही. अनेकदा कार्यालयीन संवादासाठीही चॅटिंगचा जास्त वापर केला जातो. अशात जी-मेलचे चॅटिंग किंवा जी टॉक यांना सर्वाधिक पसंती असते. मात्र आता तुम्ही समोर काँप्युटर नसतानाही तुमच्या मोबाइलवरून आरामात चॅटिंग करू शकता. ‘जी टॉक’चे क्लायंट अॅप्लिकेशन असलेल्या ‘गो टॉक मोबाइल’मुळे तुम्ही तुमच्या मोबाइलवरून तुमच्या ‘जी मेल’ मित्रांशी आरामात नि फुकटात चॅटिंग करू शकता. ...मेलसोबत डॉक्युमेंटही सर्च करा..
28 October, 2010 05:15:00 AM गुगल डॉक्युमेंट जी-मेलसह आणि स्वतंत्रही वापरता येतं. जी-मेलमध्ये इनबॉक्स आणि आऊटबॉक्समधील मेल सर्च करण्यासाठी मेल सर्च हा Default searchपर्याय दिला आहे. मात्र जी-मेल सोबत गुगल डॉक्युमेंटमध्ये सेव्ह केलेली एखादी फाइल शोधायची असेल तर स्वतंत्रपणे गुगल डॉक्युमेंट ओपन करावे लागत होतं. ...शेड्युल युअर मेल व्हाया बुमरॅँग
21 October, 2010 07:50:00 AM नियोजित मेल निश्चित तारखेला किंवा वेळेला पाठवण्याची सोय सध्या जी-मेलमध्ये नाही. आणि तशी सोय उबलब्ध होण्याची शक्यता नजीकच्या काळातही दिसत नाही. असं असलं तरी Boomerang द्वारे तुम्ही क्रोम आणि फायरफॉक्स ब्राउझरच्या माध्यमातून अशा प्रकारे मेल schedule करू शकता....नवी क्रॉसओव्हर कार!
21 October, 2010 07:45:00 AM ग्राहकांची गरज आणि आवड लक्षात घेऊन ह्युंदाई या कंपनीने आपल्या सान्ता फे या आधीच्या गाडीत अंतर्बाह्य बदल केले आणि या एसयूव्हीला एक फॅमिली कार म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे.. भारतीय गाड्यांच्या मागणीतला ‘क्रॉसओव्हर’ ह्युंदाईनंही ओळखला आहे!...युवा युवराज जिंदाबाद!
21 October, 2010 07:40:00 AM आरं ए सखाराम, कुठं गेला व्हतास? धाकले महाराज मगाधरनं बोंबलत्यात, त्यांच्या कॅमॅ-याची बॅटरी संपलीया जणू, शेल आणाया सांगत व्हते. मी म्हन्लं तू येशील इतक्यात, पण कसचं काय? इतका वेळ कुठं तडमडला व्हतास?...रुपयाला युनिकोड मान्यता
14 October, 2010 12:40:00 AM मंगळूर येथील एका फाँटद्वारे ` हे चिन्ह उपलब्ध करून दिलं गेलं. मात्र ` चिन्हाला जागतिक मान्यत मिळण्यासाठी आणि की-बोर्डवर दिसण्यासाठी त्याला जागतिक युनिकोड कन्सॉर्टियम या संघटनेची मान्यता मिळणं आवश्यक होतं. या संघटनेकडून युनिकोडच्या नव्या फाँट आणि चिन्हांना मान्यता दिली जाते. ...न्यूज ऑन मोबाइल
14 October, 2010 08:10:00 AM इटनरे इन्फोटेक या कंपनीने विकसित केलेले न्यूजहंट हे अॅप्लिकेशन तुमच्या जिज्ञासेचे समाधान करण्यात पुरेपूर उपयुक्त ठरतं. जगभरातील बातम्या विस्तृत स्वरूपात तुमच्या मोबाइलवर झळकवणारे हे अॅप्लिकेशन तुम्हाला बदलत्या जगाच्या वेगाने अपडेट ठेवते. ...‘आरिया’ची स्पर्धा कुणाशी?
14 October, 2010 07:55:00 AM सर्वसामान्य भारतीयांसाठी वाहने तयार करण्यात आघाडीवर असणाऱ्या टाटा मोटर्सने आता उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत ग्राहकांना साद घालत त्यांच्यासाठी ‘आरिया’ ही कार नुकतीच लाँच केली. सेडन आणि स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलचा संगम असणारी ही कार जागतिक दर्जाची करण्यासाठी टाटांनी कोणतीही कसर सोडलेली नाही....मोस्ट कमेंटेड
















































































































राशीभविष्य