28 December, 2011 06:00:00 AM
जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी मुंबईत कालपासून उपोषण सुरू केले आहे, त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांच्याशी केलेली बातचीत.
14 December, 2011 07:05:00 AM
नाशिक येथील ‘भारतीय रेल्वे विद्युत अभियांत्रिकी संस्थे’त (इरीन) इथोपियाचे 15 अधिकारी प्रशिक्षणासाठी येणार असून या संस्थेचे संचालक राजीव मेहता यांनी दिलेली माहिती....
09 December, 2011 06:30:00 AM
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शोधगंगा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्याशी केलेली बातचीत.
...
01 December, 2011 06:30:00 AM
मोबाईल फोनवर गेम खेळत असतानाच अभ्यास करण्यासाठी फनफिल टेक्नोलॉजीने काही खेळ तयार केले आहेत, त्या संदर्भात कंपनीच्या व्यवस्थापिका प्रियांका भरवसे यांच्याशी केलेली बातचीत..
...
24 November, 2011 06:30:00 AM
सरकारच्या धोरणामुळे ग्रंथालय चळवळ अडचणीत आली आहे. ग्रंथालयांच्या सद्यस्थितीबाबत कोकण विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष विवेक जुवेकर यांच्याशी केलेली बातचीत....
22 November, 2011 06:30:00 AM
शिक्षण या मुलभूत हक्काबाबत कार्यकरणा-या शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विवेक कोरडे यांच्याशी केलेली बातचीत....
21 November, 2011 06:30:00 AM
अडीच हजार वर्षाची वैदिक परंपरा नाकारणा-या संतांची चळवळ हा आंदोलन परंपरेचा मूलस्त्रोत आहे, अशी मांडणी प्रसिद्ध कवी प्रा. सुरेश शिंदे यांनी ‘मराठी संतांच्या अभंगांतील विद्रोह : संकल्पना व स्वरुप’ या प्रबंधात केली आहे. त्यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत....
18 November, 2011 07:10:00 AM
‘स्वाभिमान’ संघटनेचे संस्थापक नितेश राणे यांच्यापासून प्रेरणा घेऊन 426 बेरोजगारांना नोक-या मिळवून देणा-या अश्वमेध फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल जाधव यांच्याशी केलेली बातचीत. ...
15 November, 2011 06:30:00 AM
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्थेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संस्थेचे संचालक बी. एन. गोस्वामी यांच्याशी बातचीत...
14 November, 2011 06:30:00 AM
फ्रीमेसनरी या प्राचीन जागतिक सामाजिक संस्थेच्या मुंबईतल्या कार्यालयाच्या द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे रिजनल ग्रॅण्डमास्टर अॅड. वासुदेव मसुरेकर यांच्याशी केलेली बातचीत...