PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: संवाद ‘टीम अण्णा’ची दहशत ================================================================================ (मुलाखत : संजय जाधव) on 28 December, 2011 06:00:00 AM जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी मुंबईत कालपासून उपोषण सुरू केले आहे, त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांच्याशी केलेली बातचीत. विदेशी अभियंते ‘इरीन’मध्ये ================================================================================ मुलाखत- भालचंद्र देव on 14 December, 2011 07:05:00 AM नाशिक येथील ‘भारतीय रेल्वे विद्युत अभियांत्रिकी संस्थे’त (इरीन) इथोपियाचे 15 अधिकारी प्रशिक्षणासाठी येणार असून या संस्थेचे संचालक राजीव मेहता यांनी दिलेली माहिती. शिवाजी विद्यापीठाचा शोधगंगा उपक्रम ================================================================================ मुलाखत- राजेंद्र मकोटे on 09 December, 2011 06:30:00 AM कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शोधगंगा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्याशी केलेली बातचीत. अभ्यास करा मोबाईलवरच ================================================================================ मुलाखत- संजीवकुमार कांबळे on 01 December, 2011 06:30:00 AM मोबाईल फोनवर गेम खेळत असतानाच अभ्यास करण्यासाठी फनफिल टेक्नोलॉजीने काही खेळ तयार केले आहेत, त्या संदर्भात कंपनीच्या व्यवस्थापिका प्रियांका भरवसे यांच्याशी केलेली बातचीत.. ग्रंथालये जगवायला हवीत ================================================================================ मुलाखत-अर्चना राणे on 24 November, 2011 06:30:00 AM सरकारच्या धोरणामुळे ग्रंथालय चळवळ अडचणीत आली आहे. ग्रंथालयांच्या सद्यस्थितीबाबत कोकण विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष विवेक जुवेकर यांच्याशी केलेली बातचीत. शिक्षणाच्या व्यापारीकरणाला कसून विरोध ================================================================================ मुलाखत- संजीवकुमार कांबळे on 22 November, 2011 06:30:00 AM शिक्षण या मुलभूत हक्काबाबत कार्यकरणा-या शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विवेक कोरडे यांच्याशी केलेली बातचीत. आंदोलन परंपरेचे मूळ संतांच्या चळवळीत ================================================================================ मुलाखत-विजय चोरमारे on 21 November, 2011 06:30:00 AM अडीच हजार वर्षाची वैदिक परंपरा नाकारणा-या संतांची चळवळ हा आंदोलन परंपरेचा मूलस्त्रोत आहे, अशी मांडणी प्रसिद्ध कवी प्रा. सुरेश शिंदे यांनी ‘मराठी संतांच्या अभंगांतील विद्रोह : संकल्पना व स्वरुप’ या प्रबंधात केली आहे. त्यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत. प्रभाग बेरोजगारमुक्त करण्याचे प्रयत्न ================================================================================ मुलाखत- भालचंद्र देव on 18 November, 2011 07:10:00 AM ‘स्वाभिमान’ संघटनेचे संस्थापक नितेश राणे यांच्यापासून प्रेरणा घेऊन 426 बेरोजगारांना नोक-या मिळवून देणा-या अश्वमेध फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल जाधव यांच्याशी केलेली बातचीत. हवामान शास्त्राचे प्रशिक्षण देणार ================================================================================ मुलाखत- अर्चना राणे on 15 November, 2011 06:30:00 AM इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्थेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संस्थेचे संचालक बी. एन. गोस्वामी यांच्याशी बातचीत स्वकष्टार्जित निधीतून समाजोपयोगी प्रकल्प ================================================================================ मुलाखत- ऊर्मिला देठे on 14 November, 2011 06:30:00 AM फ्रीमेसनरी या प्राचीन जागतिक सामाजिक संस्थेच्या मुंबईतल्या कार्यालयाच्या द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे रिजनल ग्रॅण्डमास्टर अ‍ॅड. वासुदेव मसुरेकर यांच्याशी केलेली बातचीत