संवाद
दारिद्रय़ेरेषेची व्याख्या बदलण्यासाठी संघर्ष
30 May, 2011 11:30:00 AM
नियोजन आयोगाने देशांतील गरिबीबाबत सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राला स्वयंसेवी संस्थांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत सर्वहारा आंदोलनाच्या संस्थापक उल्का महाजन यांच्याशी केलेली बातचीत.
संगणकक्षेत्रात भारतीय विद्यार्थी आघाडीवर
27 May, 2011 06:30:00 AM याहू लॅबने राबवलेल्या एका विशेष उपक्रमाविषयी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजीव रस्तोगी यांच्याशी केलेली बातचीत...‘आधी स्वत: रक्तदान करतो मगच इतरांना सांगतो’
26 May, 2011 07:20:00 AM अपघातग्रस्तांना भेडसावणारी रक्ताची गरज लक्षात घेता सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मुबलक साठा असणे आवश्यक आहे. याच उद्देशाने गेली 22 वर्षे कार्यरत असणा-या जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक-संचालक डॉ. रवी इंगळे यांच्याशी यासंदर्भात केलेली बातचीत....उद्योजक होण्यासाठी हवी सकारात्मक दृष्टी
24 May, 2011 06:30:00 AM ‘स्वयंरोजगार-फॉर्म्युला थ्री-इन-वन’ या पुस्तकाचे लेखक आणि उद्योजक हरीश परळकर यांच्याशी केलेली बातचीत....भारताला क्रिकेटपटू देणारी स्पर्धा
23 May, 2011 06:30:00 AM देशाला अनेक क्रिकेटपटू देणा-या कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेविषयी ‘न्यू हिंद स्पोर्टस क्लब’चे सचिव गोविंद कोळी यांच्याशी केलेली बातचीत.....पारदर्शी कारभारासाठी कुलगुरूंची संघटना
20 May, 2011 07:15:00 AM देशभरातील आरोग्य विज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंची संघटना स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू व संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरूण जामकर यांच्याशी केलेली बातचीत....चित्रकलेच्या माध्यमातून आनंद वाटायचाय
19 May, 2011 07:15:00 AM नवव्या वर्षी लहानग्यांसाठी चित्रकलेचे पुस्तक लिहून स्वत:चे नाव ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंदवण्याची कामगिरी करणारा युवा चित्रकार हिमालय पाटकरशी त्याच्या छंदाविषयी आणि चित्रकलेच्या प्रसारासाठी केलेल्या प्रयत्नांविषयी केलेली बातचीत...ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत ‘यशदा’ पोहोचणार
17 May, 2011 07:20:00 AM यंदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी टक्का वाढवण्यात ‘यशदा’चा महत्त्वपूर्ण वाटा आहे. यशदाच्या आगामी योजनांबद्दल ‘यशदा’च्या डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्राचे (एसीईसी) संचालक मंदार केळकर यांच्याशी केलेली बातचीत....कौटुंबिक पर्यटकांकडून हिमाचलला जास्त मागणी
16 May, 2011 07:40:00 AM पर्यटकांच्या आवडी-निवडींसंदर्भात पर्यटन व्यावसायिक योगेश लेले यांच्याशी केलेली बातचीत. ...समाजकार्य शिक्षणाबाबत सरकारची अनास्था
13 May, 2011 07:15:00 AM समाजकार्याचे शिक्षण देणा-या महाविद्यायांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी आपल्या मागण्यांसाठी मुंडण आंदोलन केले होते. याविषयी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशलवर्क एज्युकेटर्स संस्थेचे अध्यक्ष अंबादास मोहिते यांच्याशी केलेली बातचीत....मोस्ट कमेंटेड

















































































































राशीभविष्य