पहिले पान | संवाद

संवाद

image

फुटबॉलची गोडी निर्माण करण्याचे प्रयत्न

04 July, 2011 07:30:00 AM
मुंबई डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनच्या (एमडीएफए) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नगरसेवक अ‍ॅड. आशिष शेलार यांच्याशी केलेली बातचित..
image

‘प्ली बार्गेन’ची तरतूद परिपूर्ण हवी

01 July, 2011 06:30:00 AM सात वर्ष किंवा त्याहून कमी शिक्षेची तरतूद आहे, अशा गुन्ह्यांप्रकरणी कलम 265 अन्वये ‘प्ली बार्गेन’ची सुविधा उपलब्ध झाली आहे. या कलमाच्या उपयुक्ततेविषयी ज्येष्ठ फौजदारी वकील अशोक मुंडरगी यांच्याशी केलेली बातचीत....
आणखी वाचा
image

व्हीजेटीआयमध्ये संशोधनाला प्राधान्य

30 June, 2011 07:05:00 AM व्हीजेटीआयच्या संचालकपदाची सूत्रे अलीकडेच प्रा. मकरंद देव यांनी स्वीकारली. संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत....
आणखी वाचा
image

जलवाहतुकीला गरज सरकारी प्रोत्साहनाची

28 June, 2011 06:45:00 AM रायगड परिसरात औद्योगिक विकास वेगाने होत असल्याने येथे जलवाहतुकीची गरज वाढत चालली असून त्यासंदर्भात ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्याशी केलेली बातचीत.....
आणखी वाचा
image

मुंबईकरांसाठी लवकरच गुलाबांचे उद्यान

27 June, 2011 06:30:00 AM हँगिंग गार्डनमध्ये होऊ घातलेल्या गुलाब उद्यानाबाबत मुंबई रोझ सोसायटीचे उपाध्यक्ष अविनाश कुबल यांच्याशी केलेली बातचीत....
आणखी वाचा
image

नालेसफाईचे काम वर्षभर चालायला हवे

24 June, 2011 06:30:00 AM मुंबईतील नालेसफाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांच्याशी केलेली बातचीत....
आणखी वाचा
image

बालकामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्या

23 June, 2011 06:30:00 AM बालघरकामगारांच्या समस्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी १२ जून या बाल कामगारविरोधी दिनी ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी ४० हजार स्वाक्षरींचे निवेदन कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना दिले. या ट्रस्टच्या कार्याविषयी ट्रस्टच्या ठाणे विभागप्रमुख अनिता लोळगे यांच्याशी केलेली बातचीत....
आणखी वाचा
image

मासेमारीच्या शास्त्रीय व्यवस्थापनाची गरज

21 June, 2011 06:30:00 AM पर्सिसन नेटमुळे मत्स्यव्यवसायावर झालेल्या परिणामांविषयी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांच्याशी केलेली बातचीत...
आणखी वाचा
image

‘स्टेम सेल थेरपी’ मधुमेहासाठी उपयुक्त

20 June, 2011 06:30:00 AM बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आदींमुळे होणा-या मधुमेहावर चाललेल्या संशोधनाबाबत डॉ. अभिजित बोपार्डीकर यांच्याशी केलेली ही बातचीत...
आणखी वाचा
image

अ‍ॅग्री मॅनेजमेंटद्वारे नोकरीच्या मोठ्या संधी

17 June, 2011 06:55:00 AM मुंबई विद्यापीठाशी संलग्नितगरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंटमधील 'अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमा'चे दहा विद्यार्थी इझ्रायलच्या अभ्यासदौ-यावर जाणार असून त्यानिमित्ताने इन्स्टिटय़ूटचे प्रभारी संचालक डॉ. रामभाऊ बडोदे यांच्याशी केलेली बातचीत....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 462 | displaying: 81 - 90
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड