विज्ञान तंत्रज्ञान
गुगलचे संगीतमय डुडल
23 May, 2012 04:55:00 PM
अमेरिकन संगीत क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवलेले आणि मुंग संगीताचे संस्थापक रॉबर्ट मुंग यांना गुगलच्या होमपेजवर असलेल्या डुडलमधून संगीतमय अभिवादन करण्यात आले आहे.
देवमासे करतात परिस्थितीनुसार श्रवणेंद्रियात बदल
23 May, 2012 09:25:00 AM मार्ग शोधताना आणि शिकार करताना देवमासे त्या-त्या परिस्थितीला अनुकूल असे बदल श्रवणेंद्रियात करतात, असे संशोधकांना आढळले आहे....ऑटिझमचे निदान बालवयात शक्य
21 May, 2012 02:45:00 PM आता मूल सहा महिन्यांचे असतानाही काही साध्या चाचण्यांद्वारे त्यांच्यातील ऑटिझमची लक्षणे शोधणे शक्य होणार आहेत, असा दावा संशोधकांनी केला आहे...रात्री उशिरा खाण्यामुळे लठ्ठपणा वाढतो
21 May, 2012 02:40:00 PM रात्री उशिरा काहीही खाणे हे लठ्ठपणा वाढवण्यास कारणीभूत ठरते, असा दावा कॅलिफोर्नियास्थित भारतीय संशोधकाने केला आहे....स्टॅलिनकडून लेनिनवर विषप्रयोग?
21 May, 2012 02:30:00 PM रशियन साम्यवादाचा जनक व्लादिमिर लेनिन यांचा मृत्यू त्यांचा राजकीय उत्तराधिकारी असलेल्या जोसेफ स्टॅलिन यांनी केलेल्या विषप्रयोगामुळे झाल्याचा सनसनाटी आणि खळबळजनक दावा नुकताच रशियाच्या इतिहासतज्ज्ञाकडून आयोजित परिषदेत करण्यात आला आहे. ...जेवताना मुलांना पाणी द्या, ते भाज्या खातील!
19 May, 2012 03:30:00 PM जेवणासोबत मुलांना एक ग्लास पाणी प्यायला दिल्याने त्यांच्यात भाज्या खाण्यासाठी आवड निर्माण होते, असा दावा अमेरिकेतील ओरेगॉन विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे....तामिळनाडूत सापडली प्राचीन दगडी कु-हाड
19 May, 2012 02:45:00 PM तामिळनाडूतील नागपट्टीनम जिल्ह्यात अशीच विहिरीत लपवलेली एक दगडी कु-हाड सापडली आहे....अमेरिकेत 84 लाखांपेक्षा जास्त लोक झोपेत चालतात
19 May, 2012 03:25:00 PM विश्वास बसणार नाही, पण अमेरिकेत 84 लाखांपेक्षा जास्त व्यक्तींना झोपेत चालण्याची सवय आहे, असे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे....फेसबुकचे नॅसडॅकमध्ये ‘लॉग इन’
18 May, 2012 09:20:00 PM सोशल नेटवर्किंगमधील दिग्गज कंपनी असलेल्या फेसबुकने आणखी एक इतिहास रचला आहे. ...‘फक्त पुरुषांसाठी’ व्यायामशाळा चांगल्या?
18 May, 2012 11:27:00 AM वजन कमी करण्यासाठी व्यायामशाळेत व्यायाम करणे हा उपाय असला तरी तो कोणत्या प्रकारच्या व्यायामशाळेत केला जातो यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात, असे दिसून आले आहे. ...मोस्ट कमेंटेड















































































































राशीभविष्य