पहिले पान | प्रतिबिंब | सिनेमा ट्रेण्ड

सिनेमा ट्रेण्ड

अपेक्षापूर्ती

31 January, 2012 10:40:00 AM
उत्पन्नाचे नवे विक्रम रचण्याची अपेक्षा ‘अग्नीपथ’ पूर्ण करू शकणार नसला तरी अपेक्षेप्रमाणे तो 100 कोटींचा धंदा करणारा या वर्षातला पहिला चित्रपट निश्चित ठरणार आहे. त्यामुळे फ्लॉप पण कल्ट चित्रपटांच्या रिमेक्सचा सिलसिला येत्या काही काळात सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुरस्कारांच्या भाऊगर्दीत केळ्याची झळाळी!

19 January, 2012 04:55:00 AM चित्रपट क्षेत्रातील पुरस्कारांच्या मांदियाळीत ‘गोल्डन केला अ‍ॅवॉर्ड्स’ मात्र गेल्या काही वर्षापासून लक्षवेधक ठरताहेत. हॉलिवुडमध्ये वर्षभरातल्या वाईट कामगिरीसाठी ‘राझ्झी अ‍ॅवॉर्ड्स’ दिले जातात. त्यांचंच हे भारतीय रूप....
आणखी वाचा
image

अपयशाचा धनी

10 January, 2012 11:30:00 AM अभिषेकच्या कारकीर्दीची जडणघडण पाहिली तर खरं तर त्यात नाव ठेवायला जागा नाही. यश-आदित्य चोप्रा, करण जोहर, सिप्पींसारखे निर्माते, मणिरत्नम, आशुतोष गोवारिकर, जे. पी. दत्तांसारखे दिग्दर्शक, आघाडीच्या नायिका असा सगळा जामानिमा असूनही दरवेळी गणित कुठेतरी चुकतं, कुठेतरी माशी शिंकते आणि हमखास यशस्वी सेटअपमध्ये हा पठ्ठय़ा अपयशाचा धनी होऊन येतो....
आणखी वाचा

मोठ्यांच्या फायद्यात छोटय़ांचा तोटा

03 January, 2012 12:00:00 PM 2011च्या यशस्वी चित्रपटांवर नजर टाकली तर त्यात बिगबजेट असलेले सिनेमेच अधिक असल्याचं दिसतं. हे सिनेमे चालल्याचा फटका छोटय़ा सिनेमांना बसला. ‘स्टॅनली का डब्बा’, ‘यह साली जिंदगी’सारखे सिनेमे यशस्वी चित्रपटांच्या वर्गात दिसत असले तरी एक तर त्यांचं यश मर्यादित होतं व मल्टिस्टारर ब्लॉकबस्टर चित्रपटांपुढे ते झाकोळलं गेलं. ...
आणखी वाचा
total: 4 | displaying: 1 - 4