शिक्षण

‘मराठी’चे पाऊल अडते कुठे?

23 February, 2012 06:05:00 AM
सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून मराठीची गाथा आणि व्यथा सातत्याने मांडलेली दिसते. ‘मराठी वाचवा’ असा या सर्वाच्या कळकळीमागचा हेतू असतो. पण नेमकं काय केलं पाहिजे, हे एकतर कुणीच बोलत नाही किंवा अन्य भाषांच्या नावांनी बोटं मोडून मूळ मुद्यालाच बगल दिली जाते.

विद्यार्थी आणि शिक्षक. चुकतंय कोण?

15 February, 2012 07:50:00 AM पुर्वी गुरुकुल परंपरा असायची. त्याकाळी विद्या संपादन करण्यासाठी विद्यार्थी गुरूच्या घरी जायचा. विद्यार्थ्यांच्या केवळ मानसिक व शारीरिकच नाही तर आध्यात्मिक विकासाकडेही गुरू लक्ष द्यायचे. त्यावेळी गुरू ही अतिशय व्यापक संकल्पना मानली जायची. पण काळानुसार शिक्षणक्षेत्रात या संकल्पनेची व्यापकता संकुचित होत गेली आणि शिक्षणाचे नैतिक व आध्यात्मिक पैलूही लोप होऊ लागले. गेल्या काही वर्षात अधूनमधून कानावर येणाऱ्या या घटनांबाबत वाचले की त्याची सत्यता लक्षात येतेच....
आणखी वाचा

नकोशा सरकारी शाळा..

07 February, 2012 07:25:00 AM ना फळा, ना चांगली आसन व्यवस्था, स्वच्छतागृहांची दुरवस्था, अपुरे शिक्षक, अद्ययावत शिक्षण सामग्रीचा अभाव, ग्रंथालये-प्रयोगशाळा कायमची बंद, मैदानंही नाहीत.. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांमार्फत चालवण्यात येणाऱ्या शाळांची ही स्थिती. मुलांनी अशा शाळेत का जायचं? थोडे जास्त पैसे खर्च करून खासगी शाळांत चांगलं शिक्षण मिळत असेल, तर मुलांना तिथे शिकवलं तर बिघडलं कुठे? ...
आणखी वाचा

‘आकाश’ समोर अडचणींचे मळभ

20 January, 2012 06:50:00 AM मनुष्यबळ विकास खात्याने खास भारतीय विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या आकाश टॅब्लेट पीसीने अल्पावधीतच विक्रीचा उच्चांक गाठला. पण त्यापाठोपाठ आलेल्या तक्रारींच्या महापुरानं ‘आकाश’ला जमिनीवर आदळवण्यास सुरुवात केली....
आणखी वाचा

विद्यापीठाचा राजकीय आखाडा

11 January, 2012 11:59:00 AM सर्वोत्तम शिक्षणासाठी सर्वदूर ख्याती असलेल्या मुंबई विद्यापीठाचा अनागोंदी कारभार सातत्यानं चव्हाटय़ावर येऊ लागला आहे. कारण एकच विद्यापीठाच्या विविध विभागांत प्रमुखपदी असलेल्या अधिका-यांचे ‘अभ्यासेतर उपक्रम’. त्यामुळे विद्यापीठाला ब-याचदा राजकारणाच्या आखाडय़ाचंच रूप आलेलं दिसतं....
आणखी वाचा

परवडणा-या शिक्षणाचा हक्क!

04 January, 2012 10:50:00 AM जागतिकीकरणात शिक्षणाचे व्यापारीकरण मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. गरीब-श्रीमंत हा भेद मोडीत काढणारी समान शिक्षण व्यवस्था प्रचलित होण्याऐवजी हा भेद वाढवणारी, रूढ झालेली शिक्षण व्यवस्थाच रेटण्यात येणार आहे. चांगल्या शाळा श्रीमंतांसाठी तर कनिष्ठ?वर्गासाठी पालिका शाळाच बरी, अशी परिस्थिती निर्माण होईल. अशाने समान शिक्षणाचा अधिकार नाकारला जाईल....
आणखी वाचा
total: 6 | displaying: 1 - 6