आंतरराष्ट्रीय
हवाई दलातील ‘फ्रेंच क्रांती’!
03 February, 2012 11:10:00 AM
भारतीय हवाई दलासाठी आवश्यक मध्यम आकाराच्या बहुद्देशीय लढाऊ विमानांसाठी (मिडियम मल्टिरोल काँबॅट एअरक्राफ्ट) फ्रान्सची दासॉ कंपनी बनवत असलेल्या राफाल विमानांची निवड निश्चित मानली जात आहे. कारण राफालचा प्रमुख स्पर्धक असलेल्या टायफूनपेक्षा दासॉ कंपनीने राफालची किंमत खाली आणली आहे. त्यामुळे या कंपनीशी चर्चा करण्याची तयारी भारत सरकारने सुरू केली आहे. तूर्तास 126 विमानांची खरेदी होत असून, हा व्यवहार 11 अब्ज डॉलरच्या घरात जाईल.
इराणवर मारा करण्यासाठी अमेरिकेचे महाकाय ‘बंकर-बस्टर’
02 February, 2012 10:20:00 AM युद्धामध्ये सैनिकांचे खंदक नष्ट करण्यासाठी नेहमीच काही विशिष्ट प्रकारचे बॉम्ब वापरले जातात. पण सध्या अमेरिका या बॉम्बच्या कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली असलेले बंकरभेदी बॉम्ब तयार करण्याच्या प्रयत्नात आहे....हिटलरचे लपण्याचे ठिकाण बनणार पर्यटन स्थळ
23 January, 2012 02:30:00 AM दुस-या महायुद्धादरम्यान पोलंड काबीज केल्यानंतर पोलंडच्या ईशान्य भागातल्या जंगलात जर्मनीचा हुकुमशाह अॅडॉल्फ हिटलर याने संकुल उभारले होते....हॉकिंगनाही सुटले नाही स्त्रीमनाचे कोडे!
06 January, 2012 03:30:00 AM विश्वातील अनेक रहस्यांचा उलगडा करणा-या जगातील नामवंत शास्त्रज्ञांपैकी एक अशी स्टीफन हॉकिंग यांची ओळख आहे. पण तरीदेखील एक अशी गुंतागुंत आहे ज्याचा उलगडा त्यांना अद्याप झालेला नाही....अवकाशातील आतषबाजी
04 January, 2012 11:00:00 AM नव्या वर्षात सुरुवातीलाच खगोलप्रेमींसाठी पर्वणी उपलब्ध झाली आहे. बुधवारी रात्री आकाशात मोठय़ा प्रमाणात उल्कावर्षाव होणार असल्याने प्रकाशकिरणांची तिरीप आकाशात ठिकठिकाणी दिसणार आहे. ...जगातील पहिला संकरित शार्क
04 January, 2012 11:00:00 AM सागरी जीवसंशोधकांना जगातील पहिला संकरित शार्क मासा ऑस्ट्रेलियात सापडला आहे. क्वीन्सलँड ते न्यू साऊथ वेल्स या 2000 किमीच्या पट्टय़ात संशोधकांना अशा प्रकारचे सुमारे 57 मासे आढळले....निकृष्ट अन्न मेंदूलाही घातकच
03 January, 2012 12:00:00 PM निकृष्ट प्रकारच्या अन्नामुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होत असतात. मात्र, निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे मेंदूवरही वाईट परिणाम होतो, असे संशोधकांना आढळले आहे....शताब्दी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसची
02 January, 2012 11:30:00 AM ब्रिटिश सरकारने दक्षिण आफ्रिकेला वा-यावर सोडले नसते किंवा गांधीजी तेथे गेले नसते, तर कदाचित एएनसीचा जन्मही झाला नसता. मात्र एएनसी अजूनही चळवळीच्या मानसिकतेतून प्रशासन चालवण्याच्या मानसिकतेत आलेली नाही, हा त्यांच्याविषयीचा आक्षेप आहे....
total:
8
| displaying:
1 - 8

राशीभविष्य