23 February, 2012 05:35:00 AM
जिंकण्याविषयीच्या त्याच्या टोकाच्या आग्रहापायी पाँटिंग अनेकदा शाळकरी मुलाचा भांडखोरपणा दाखवतो, असे वाटून जायचे. मात्र त्याच्या नावावर असलेले विजय या आग्रही वृत्तीचा पुरावाच सादर करतात. पाँटिंगही वनडेतील एक युग होते. त्या युगाचा अंत झाला आहे.
22 February, 2012 07:25:00 AM
प्र. चिं. शेजवलकर यांचे कर्तृत्व त्यांच्या क्षेत्रात वादातीत असले तरी महाराष्ट्र साहित्य परिषदेला व्यवस्थापनाच्या नव्हे, तर भूमिकेच्या पातळीवर बदलण्याची आवश्यकता होती, आणि ती संधी परिषदेने याहीवेळी गमावली आहे....
21 February, 2012 05:15:00 AM
राजकारण हे आपलं क्षेत्र नव्हे, यापासून दूर राहणंच चांगलं असे मानणारे अनेक लोक आपल्या देशात आहेत. विशेषत: शिकलेल्या पांढरपेशा वर्गातल्या लोकांमध्ये तर ही भावना अधिकच दृढ आहे. पण बाळासाहेब दराडे नावाच्या एका युवकाने हे चित्र बदलण्याचा चंग बांधला...
20 February, 2012 07:55:00 AM
शाश्वत विकासातील योगदानाबद्दल पहिले आंतरराष्ट्रीय ‘गनेरस सस्टेनेबिलिटी अवॉर्ड’ भारतीय वंशाचे बोस्टनमधील जीवशास्त्रज्ञ डॉ. कमाल बावा यांना जाहीर झाला आहे....
18 February, 2012 05:30:00 AM
न्यूझीलंडचा ब्रँडन मॅककलम याच्याबद्दलची वादग्रस्त विधानं, हरभजन सिंग बरोबर झालेला त्याचा वाद आणि त्यामुळे हरभजनवर झालेली कारवाई या सर्वामुळे सायमंड्स नेहमीच प्रकाशझोतात राहिला....
17 February, 2012 05:30:00 AM
वारकरी संप्रदायात वाढत चाललेली असहिष्णुता, वारक-यांचा हिंदुत्ववादी शक्तींकडून करून घेतला जाणारा वापर आदी बाबींसंदर्भात त्यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून तटस्थपणे विवेचन केले, तर त्यांना मिळालेले अध्यक्षपद सत्कारणी लागले, असे म्हणता येईल....
16 February, 2012 05:25:00 AM
लेखन प्रकाशित करण्याच्या ‘डेडलाइन’वरून लेखक-प्रकाशक यांच्यात युद्ध जुंपणे हे नित्याचेच असते. पण या ‘युद्धा’त अशी समंजस भूमिका घेणा-या लेखिका कविता महाजन खरोखरच वेगळ्या वाटेवरच्या ठरतात....
15 February, 2012 07:30:00 AM
अॅडेलेचा संगीत क्षेत्रातला वावर थक्क करणारा आहे. एकाच सोहळ्यात एका गायिकेने सहा ग्रॅमी मिळवण्याची कामगिरी दुर्मीळ आहे. या पुरस्कार सोहळ्यांच्या इतिहासात केवळ दुस-यांदा अशी कामगिरी झाली. बियॉन्से या गायिकेने दोन वर्षापूर्वी सहा पुरस्कार मिळवले होते. अॅडेलेचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज ही तिची ओळख आहे....
14 February, 2012 05:50:00 AM
योग्य कारण असो वा नसो काही माणसे कायम वादाच्या भोव-यात सापडत असतात. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे चिरंजीव राजेन्द्र ऊर्फ रावसाहेब शेखावत यांच्याबाबतही असेच म्हणता येईल....
13 February, 2012 08:00:00 AM
नोबेल पारितोषिक विजेते विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांना मिळालेल्या विविध बहुमानांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे....