PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: चर्चेतला चेहरा नीडर अधिकारी ================================================================================ प्रहार on 23 May, 2012 05:40:00 AM महाराष्ट्र पोलिस दलातील मोजक्या नीडर अधिका-यांमध्ये विश्वास नांगरे-पाटील यांची गणना केली जाते. जुहू येथील ओकवुड हॉटेलमधील रेव्ह पार्टीवर छापा घालून त्यांनी पुन्हा एकदा ते दाखवून दिले आहे. औट घटकेचा भिडू ================================================================================ प्रहार on 22 May, 2012 03:30:00 AM भारतीय जनता पक्षाचे खासदार कीर्ती आझाद हे ज्या इंडियन प्रिमियर लीगच्या विरोधात संसेदत आणि संसदेबाहेर आगपाखड करतात, ती लीग आणि ते स्वत: यांच्यात एक मजेशीर साम्य आहे. औट घटकेचे आणि बटबटीत अशी या दोहोंची समान ओळख आहे! धडपडणारा मुलगा ================================================================================ प्रहार on 21 May, 2012 02:55:00 AM प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या निधनामुळे साने गुरुजींच्या धडपडणा-या मुलांपैकी एक हरहुन्नरी मुलगा काळाच्या पडद्याआड गेला आहे. राजकारणात पूर्णपणे बुडालेले पूर्णो संगमा ================================================================================ प्रहार on 19 May, 2012 04:15:00 AM राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांनी संगमा यांच्या उमेदवारीबाबत कानावर हात ठेवले असले तरी पवारांचे आतापर्यंतचे राजकारण पाहता उद्या त्यांनीच संगमा यांना सर्व पक्षांकडून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले तरी त्यात आश्चर्य वाटायला नको. विकासमार्गी ठाकरे ================================================================================ प्रहार on 18 May, 2012 07:55:00 AM मंत्र्यांनाही ज्यांच्याबद्दल आदर वाटतो, अशा मोजक्या अधिका-यांपैकी असलेल्या सुधीर ठाकरे यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही विशेष आनंदाची बाब म्हणावी लागेल. पंचार्क ================================================================================ प्रहार on 17 May, 2012 07:05:00 AM कर्तव्यकठोरपणा आणि अंगभूत असलेला काहीसा धांदरटपणा या गुणांचा अर्क म्हणजे डिकी बर्ड. त्यांच्या त-हेवाइकपणामुळे बर्ड प्रेक्षकप्रिय होते. दशमेश ग्रह ================================================================================ प्रहार on 16 May, 2012 04:05:00 AM उद्योगपती शिवप्रसाद म्हणजे अभिनेते चिरंजीवी यांचे व्याही प्राप्तिकर खात्याच्या तपास संचालनालयाच्या चेन्नई विभागाने त्यांच्या घरातू 35 कोटी ताब्यात घेतले आहेत. तिस-या पिढीतला आनंद ================================================================================ प्रहार on 15 May, 2012 03:45:00 AM व्हिएतनामची राजधानी हो चि मिन्हमध्ये झालेली आशियाई स्पर्धा जिंकून परिमार्जन नेगीने विश्वनाथन आनंदचा वारसदार असल्याची धमक दाखवून दिली आहे. एक अस्वस्थ माता ================================================================================ प्रहार on 14 May, 2012 03:00:00 AM मेरे पास घर है, पैसा है, मोटर है, तेरे पास क्या है?मेरे पास माँ है ! दीवार चित्रपटातील हे संभाषण आजही अनेकांच्या स्मरणात आहे. गैरमार्गाने पैसा कमावून, श्रीमंत होऊनही आणि इतकी धनदौलत असूनही तू आईविना भिकारी असल्याचे शशी कुमार सूचित करतो. अजिंठ्याचा रानकवी ================================================================================ प्रहार on 12 May, 2012 05:30:00 AM महानोरांच्या शब्दातली ही प्रेमकथा आता पडद्यावर आली असून या कलाकृतीचे भवितव्य प्रेक्षकांच्या हाती असले, तरी महानोरांच्या शब्दातून साकारलेले ‘अजिंठा’ हे दीर्घकाव्य मात्र गिल-पारूच्या प्रेमकथेसारखेच अजरामर ठरणारे आहे.