पहिले पान | प्रतिबिंब | चर्चेतला चेहरा

चर्चेतला चेहरा

image

भयमुक्ततेचा आदर्श

03 April, 2012 10:05:00 AM
माणसात नैतिक धैर्य आणि जबर इच्छाशक्ती असेल तर सर्व सत्ताधीशांनासुद्धा नमते घेण्यास भाग पाडता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आँग सान स्यू ची.
image

माता न तू वैरीणी.!

02 April, 2012 05:50:00 AM बीबी जागीर कौर यांची गरोदर मुलगी हरप्रीत कौर घरी आली, पण ती बाळंत झालीच नाही. ...
आणखी वाचा
image

बबलिंग बंटी

31 March, 2012 05:30:00 AM ठाण्यात त्यांच्या वाढदिवसाइतकी पोस्टर्स अन्य कुणाचीच लागत नसावीत. त्या अर्थाने ते ठाण्याचे पोस्टर बॉयही आहेत. गणेशोत्सव, दहीहंडीचे इव्हेंट भव्य स्तरावर यशस्वीपणे मॅनेज करता करता आव्हाडांना आता राजकारणातील मॅनेजमेंटही व्यवस्थित जमू लागली आहे. ...
आणखी वाचा
image

माओवादी विचारवंत

30 March, 2012 05:30:00 AM लब्धप्रतिष्ठित घराण्यात जन्माला आलेल्या नव्या पिढीच्या मनात शोषित वर्गाबद्दल कणव दाटून येण्याच्या, अपराधी भावनेने मन कुरतडू लागण्याच्या 1960-70 च्या दशकात कोबाड घांडी यांनी सर्वहारा संघर्षात स्वत:ला झोकून दिले. ...
आणखी वाचा
image

स्वच्छ आणि पारदर्शक

29 March, 2012 05:30:00 AM साडेचार दशकांहून अधिक काळ सक्रिय राजकारणात राहिल्यानंतर कोणताही शिंतोडा उडू न देणारे ए.के. अँटनी यांचे हे उदाहरण भारतीय राजकारणात दुर्मीळच म्हणावे लागेल. ...
आणखी वाचा
image

अनोखा शांतिदूत

28 March, 2012 10:42:00 AM गुरुद्वारात पादत्राणे साफसूफ करणे ही शीख धर्मीयांमध्ये एक ‘सेवा’ मानली जाते. पण ते होते पाकिस्तानचे डेप्युटी अ‍ॅटर्नी जनरल मुहम्मद खुर्शीद खान! ...
आणखी वाचा
image

नियतीलाही जिंकणारा ‘अजित’

26 March, 2012 05:20:00 AM हरयाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील खेरी या गावाचे रहिवासी असलेल्या बत्तीस वर्षीय अजित कुमार यांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होण्याचे स्वप्न सहजासहजी पूर्ण झालेले नाही....
आणखी वाचा
image

एका संघर्षाचा अंत

24 March, 2012 06:00:00 AM डॉ. विमल मुंदडा यांचा जेमतेम 20-22 वर्षाचा संघर्षमय राजकीय प्रवास थक्क करणारा आहे....
आणखी वाचा
image

मोहम्मद आमेरला उपरती!

22 March, 2012 05:30:00 AM पाकिस्तानमधील प्रतिक्रियांचा कानोसा घेतला आणेरला सेकंड चान्स देण्याबद्दल सर्वसामान्य चाहत्यांमध्ये मतभिन्नता आहे. मात्र अशा वेळी राहुल द्रविडने त्याला थोडे पाठबळ देऊ केले आहे....
आणखी वाचा
image

रामदासांची राजकीय कोंडी

21 March, 2012 08:00:00 AM आठवले यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी शिवसेनेकडे सध्या तरी काहीही नाही. विधानसभेनंतरच्या आश्वासनावर विसंबून राहायचे म्हणजे लबाडाघरच्या आवतण्यावर विसंबून राहण्यासारखे आहे....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 109 | displaying: 41 - 50
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड