पहिले पान | प्रतिबिंब

प्रतिबिंब

‘मराठी’चे पाऊल अडते कुठे?

23 February, 2012 06:05:00 AM
सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून मराठीची गाथा आणि व्यथा सातत्याने मांडलेली दिसते. ‘मराठी वाचवा’ असा या सर्वाच्या कळकळीमागचा हेतू असतो. पण नेमकं काय केलं पाहिजे, हे एकतर कुणीच बोलत नाही किंवा अन्य भाषांच्या नावांनी बोटं मोडून मूळ मुद्यालाच बगल दिली जाते.
image

वनडे सम्राट

23 February, 2012 05:35:00 AM जिंकण्याविषयीच्या त्याच्या टोकाच्या आग्रहापायी पाँटिंग अनेकदा शाळकरी मुलाचा भांडखोरपणा दाखवतो, असे वाटून जायचे. मात्र त्याच्या नावावर असलेले विजय या आग्रही वृत्तीचा पुरावाच सादर करतात. पाँटिंगही वनडेतील एक युग होते. त्या युगाचा अंत झाला आहे. ...
आणखी वाचा
image

आता साहित्यातही व्यवस्थापक

22 February, 2012 07:25:00 AM प्र. चिं. शेजवलकर यांचे कर्तृत्व त्यांच्या क्षेत्रात वादातीत असले तरी महाराष्ट्र साहित्य परिषदेला व्यवस्थापनाच्या नव्हे, तर भूमिकेच्या पातळीवर बदलण्याची आवश्यकता होती, आणि ती संधी परिषदेने याहीवेळी गमावली आहे....
आणखी वाचा
image

शास्त्रीय राजकारण

21 February, 2012 05:15:00 AM राजकारण हे आपलं क्षेत्र नव्हे, यापासून दूर राहणंच चांगलं असे मानणारे अनेक लोक आपल्या देशात आहेत. विशेषत: शिकलेल्या पांढरपेशा वर्गातल्या लोकांमध्ये तर ही भावना अधिकच दृढ आहे. पण बाळासाहेब दराडे नावाच्या एका युवकाने हे चित्र बदलण्याचा चंग बांधला...
आणखी वाचा
image

शाश्वत विकासातील आघाडीवीर

20 February, 2012 07:55:00 AM शाश्वत विकासातील योगदानाबद्दल पहिले आंतरराष्ट्रीय ‘गनेरस सस्टेनेबिलिटी अवॉर्ड’ भारतीय वंशाचे बोस्टनमधील जीवशास्त्रज्ञ डॉ. कमाल बावा यांना जाहीर झाला आहे....
आणखी वाचा

शिक्षित उमेदवार वाढले

18 February, 2012 11:20:00 AM उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील पाहणी केलेल्या (248) उमेदवारांपैकी 61 टक्के(151) उमेदवार पदवीधर किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत....
आणखी वाचा
image

वादग्रस्त कारकीर्दीची अखेर

18 February, 2012 05:30:00 AM न्यूझीलंडचा ब्रँडन मॅककलम याच्याबद्दलची वादग्रस्त विधानं, हरभजन सिंग बरोबर झालेला त्याचा वाद आणि त्यामुळे हरभजनवर झालेली कारवाई या सर्वामुळे सायमंड्स नेहमीच प्रकाशझोतात राहिला....
आणखी वाचा
image

आधुनिक महाराष्ट्राचे भाष्यकार

17 February, 2012 05:30:00 AM वारकरी संप्रदायात वाढत चाललेली असहिष्णुता, वारक-यांचा हिंदुत्ववादी शक्तींकडून करून घेतला जाणारा वापर आदी बाबींसंदर्भात त्यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून तटस्थपणे विवेचन केले, तर त्यांना मिळालेले अध्यक्षपद सत्कारणी लागले, असे म्हणता येईल....
आणखी वाचा
image

वेगळ्या वाटेवरची लेखिका

16 February, 2012 05:25:00 AM लेखन प्रकाशित करण्याच्या ‘डेडलाइन’वरून लेखक-प्रकाशक यांच्यात युद्ध जुंपणे हे नित्याचेच असते. पण या ‘युद्धा’त अशी समंजस भूमिका घेणा-या लेखिका कविता महाजन खरोखरच वेगळ्या वाटेवरच्या ठरतात....
आणखी वाचा
image

‘प्रेमवेडी’ गायिका

15 February, 2012 07:30:00 AM अ‍ॅडेलेचा संगीत क्षेत्रातला वावर थक्क करणारा आहे. एकाच सोहळ्यात एका गायिकेने सहा ग्रॅमी मिळवण्याची कामगिरी दुर्मीळ आहे. या पुरस्कार सोहळ्यांच्या इतिहासात केवळ दुस-यांदा अशी कामगिरी झाली. बियॉन्से या गायिकेने दोन वर्षापूर्वी सहा पुरस्कार मिळवले होते. अ‍ॅडेलेचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज ही तिची ओळख आहे....
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 101 | displaying: 1 - 10