प्रतिबिंब
सामाजिक व्यवसाय : एक अभिनव कल्पना
30 March, 2012 04:30:00 AM
सामाजिक व्यवसाय म्हणजे काय, ज्या व्यवसायात भागधारकांना लाभांश न देता, उपलब्ध सर्व नफा पुन्हा त्याच व्यवसायात गुंतवला जातो व ज्या व्यवसायाचा हेतूच मुळी सामाजिक गरजेची पूर्तता करणे, हा असतो त्या संस्थेला सामाजिक व्यवसाय, असे म्हणावे. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी गांभीर्याने लाभांश न देता (घेता) व्यवसाय करणे, नफा मिळवणे व तो पुन्हा त्याच संस्थेच्या विस्तार व गुणवत्ता विकासासाठी वापरणे,
हा या व्यवसाय संघटनाचा नवा प्रकार आहे.
माओवादी विचारवंत
30 March, 2012 05:30:00 AM लब्धप्रतिष्ठित घराण्यात जन्माला आलेल्या नव्या पिढीच्या मनात शोषित वर्गाबद्दल कणव दाटून येण्याच्या, अपराधी भावनेने मन कुरतडू लागण्याच्या 1960-70 च्या दशकात कोबाड घांडी यांनी सर्वहारा संघर्षात स्वत:ला झोकून दिले. ...निधीअभावी वणवे नियंत्रण अवघड
29 March, 2012 07:20:00 AM पर्यावरण संतुलनासाठी वन व वन्यजीव रक्षण ही काळाची गरज आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून जनजागृतीवर कोटय़वधीचा खर्च केला जातो. जाहिरातीसाठी कोटय़वधींची उधळपट्टीही वनविभाग करत आहे. मात्र, प्रत्यक्षात वनसंपदा आणि वन्यजिवांच्या रक्षणासाठी निधीच दिला जात नसल्याची प्रशासकीय यंत्रणांची ओरड आहे. ...स्वच्छ आणि पारदर्शक
29 March, 2012 05:30:00 AM साडेचार दशकांहून अधिक काळ सक्रिय राजकारणात राहिल्यानंतर कोणताही शिंतोडा उडू न देणारे ए.के. अँटनी यांचे हे उदाहरण भारतीय राजकारणात दुर्मीळच म्हणावे लागेल. ...धुळ्याने रोवली नदीजोड प्रकल्पाची मुहूर्तमेढ
29 March, 2012 07:10:00 AM पावसाने 2005 मध्ये मुंबईसह राज्यभरात थैमान घातलेले असताना धुळे जिल्हा मात्र तहानेने व्याकूळ होता. पण गिरणा नदीचे पाणी धुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांमध्ये वळवण्यात आले आणि दुष्काळाची धग कमी झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीमुळे चर्चेत आलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील मिनी नदीजोड प्रकल्पाची आठवण नाही झाली तरच नवल!...पंजाबवर राजोना फाशी प्रकरणाचे सावट
28 March, 2012 11:04:00 AM पंजाबचे मुख्यमंत्री बियांत सिंग यांच्या हत्या प्रकरणातील एक सहसूत्रधार बलवंत सिंग राजोना याच्या फाशीवरून सध्या पंजाबमधील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. ...हिरॉइन नव्हे, अभिनेत्री!
28 March, 2012 11:00:00 AM ‘नायिकाकेंद्रित चित्रपट चालत नाहीत,’ या समजुतीला विद्या बालन हिने केवळ धक्काच दिलेला नाही, तर पार उद्ध्वस्त करून टाकलंय. गेल्या वर्षीच्या जानेवारीत ‘नो वन किल्ड जेसिका’ने वर्षाची यशस्वी सुरुवात आणि डिसेंबरमध्ये ‘द डर्टी पिक्चर’च्या दणक्याने यशस्वी अखेर केल्यानंतर विद्याने या वर्षीही ‘कहानी’तून यशाचा सिलसिला कायम ठेवलाय. ...अनोखा शांतिदूत
28 March, 2012 10:42:00 AM गुरुद्वारात पादत्राणे साफसूफ करणे ही शीख धर्मीयांमध्ये एक ‘सेवा’ मानली जाते. पण ते होते पाकिस्तानचे डेप्युटी अॅटर्नी जनरल मुहम्मद खुर्शीद खान! ...मूल्यांकन कितपत व्यवहार्य?
26 March, 2012 12:53:00 PM विनाअनुदानित शाळांमागचा ‘कायम’ शब्द शालेय शिक्षण विभागाने कायमचा हद्दपार केला आणि २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून शाळांना अनुदान देणार असे जाहीरही करून टाकले. पण त्यापूर्वी शाळांना मूल्यांकनाच्या प्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतरच या शाळांमधील विद्यार्थ्यांना इतर अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच मोफत पाठय़पुस्तके व अन्य सुविधांचा लाभ मिळणार आहे. मात्र सरकारच्या कामकाजाचा वेग पाहता मूल्यांकनाची प्रक्रिया पुन्हा रखडण्याचीच शक्यता वर्तवली जात आहे....नियतीलाही जिंकणारा ‘अजित’
26 March, 2012 05:20:00 AM हरयाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील खेरी या गावाचे रहिवासी असलेल्या बत्तीस वर्षीय अजित कुमार यांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होण्याचे स्वप्न सहजासहजी पूर्ण झालेले नाही....मोस्ट कमेंटेड

















































































































राशीभविष्य