पहिले पान | प्रतिबिंब

प्रतिबिंब

image

भुत्तो घराण्याचा खरा वारसदार

09 April, 2012 06:30:00 AM
भारतातही शांतता अपेक्षित आहे, हे बिलावलचे ‘ट्विट’ त्याच्यातील संवेदनशील मुत्सद्दीपणाचे निदर्शकच आहे.

राष्ट्रीय पाणी धोरण- 2012

07 April, 2012 06:45:00 AM नुकत्याच जाहीर झालेल्या ‘राष्ट्रीय पाणी धोरण - 2012’च्या मसुद्यात पाणीवापराच्या प्राधान्यक्रमाचे स्पष्ट दिग्दर्शन आहे. पाणीपुरवठादारांची प्रमुख भूमिका शासनाने सोडून द्यावी, व सामाजिक गटांनी अथवा खासगी क्षेत्राने पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारावी म्हणजेच पर्यायाने पाण्याचे खासगीकरण व्हावे, असा दृष्टिकोन या धोरणात स्वीकारलेला दिसतो. या धोरणबदलाचा शेती व शेतक-यांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो....
आणखी वाचा
image

अपेक्षाही ‘टेन पर्सेट’!

07 April, 2012 07:30:00 AM पत्नीच्या दुर्दैवी हत्येनंतरही झरदारी अजूनही त्याच पुण्याईवर दिवस काढताहेत....
आणखी वाचा

आदिवासींच्या हातात बंदुकांऐवजी काम द्या!

06 April, 2012 11:06:00 AM आदिवासी तरुणाच्या हाताला काम देण्याऐवजी त्याच्या हातात बंदूक देऊन ‘काटय़ाने काटा’ काढण्यासाठी आपल्या बांधवांची हत्या करण्यासाठी ‘ट्रायबल बटालीयन’ काढून शासन आदिवासींनाच संपवण्याचा डाव तर रचत नाही ना, अशी शंका आदिवासींमध्ये घर करीत आहे. ...
आणखी वाचा

नक्षल्यांशी लढणार की, साहित्य वाटत फिरणार?

06 April, 2012 11:04:00 AM पूर्व विदर्भातील नक्षलप्रभावित, संवेदनशील भागात नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढत आहेत. भूसुरुंग स्फोटांसारख्या घटनांमध्ये पोलिसांचे हकनाक बळी जात असताना, राज्याचे गृहमंत्री शेजारच्या राज्यांवर खापर फोडून मोकळे होण्याचा प्रयत्न करीत आहेत. तथापि, या चळवळीचा बिमोड करण्यासाठी तैनात जवानांच्या माथी आदिवासींसाठी साहित्य वाटपाची अनावश्यक कामे मारण्यात आली आहे. या कामांमध्येच अधिक वेळ व शक्ती जात असल्यामुळे जवानांनी नक्षल्यांशी लढायचे कसे आणि केव्हा असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे....
आणखी वाचा
image

खुजा शोमन

06 April, 2012 10:30:00 AM सरकारी मेहेरबानीवरील इन्स्टिट्यूटमधून भरमसाठ फी आकारत कुबेरपुत्रांनाच चित्रपटसृष्टीची कवाडं उघडण्याच्या शोमनच्या खुजेपणावर हायकोर्टाच्या निकालामुळे शिक्कामोर्तबही झालंय....
आणखी वाचा

शहला मसूद प्रकरणाचा गुंता

06 April, 2012 10:54:00 AM आरटीआय कार्यकर्त्यां शहला मसूद यांच्या हत्या प्रकरणाचा गुंता सीबीआयने जवळजवळ सोडवला आहे. मसूद यांची गेल्या वर्षी 16 ऑगस्टला हत्या झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास वेग घेत नव्हता पण सीबीआयने गेल्याच महिन्यात या प्रकरणातील प्रमुख सूत्रधारांना ताब्यात घेतल्यावर या हत्येचे वेगळेच पैलू समोर आले आहेत. प्रथमदर्शनी हा गुंता सुटल्याचे दिसत असले तरी आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही....
आणखी वाचा

‘बीआरटी’ने आणले प्रवाशांना अडचणीत

05 April, 2012 11:59:00 AM बस रॅपिड ट्रान्सपोर्ट (बीआरटी) मार्गावर बसथांबा बांधताना प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेणे अत्यावश्यक होते. मात्र, प्रवाशांची गैरसोय, बीआरटी मार्गावर बेदरकारपणे वाहने चालवणारे इतर चालक, चालकांना पोलिसांचा धाक न वाटणे आणि या मार्गावर अपघातांमध्ये झालेली वाढ या सर्व समस्यांमुळे ‘बीआरटी’ने प्रवाशांनाच अडचणीत आणले आहे. यासाठी पदपथापासून बसमार्गापर्यंत तसेच इतर वाहनांच्या मार्गावर उड्डाणपूल बांधावेत, अशी मागणी प्रवाशांमधून जोर धरू लागली आहे....
आणखी वाचा

भारतीय टेनिसचा ‘पेस’मेकर!

05 April, 2012 11:51:00 AM 50 अजिंक्यपदं, त्यात पुरुष आणि मिश्र प्रकारातली प्रत्येकी 7 ग्रँड स्लॅम विजेतेपदं, कित्येक संस्मरणीय डेव्हिस कप सामन्यांची विजेतेपदं ही लिअँडर पेसनं निव्वळ फिटनेस आणि स्टॅमिनाच्या जोरावर मिळवलेली नाहीत. काही वेळा त्यानं अक्षरश: जिद्दीच्या आणि भावनोत्कटतेच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला नामोहरम केलेलं आहे....
आणखी वाचा
image

उपद्रवमूल्याची विक्रमी किंमत

05 April, 2012 11:33:00 AM 26/11 च्या मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड हफिज सईद याच्यावर अमेरिकेने 51 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 245 | displaying: 81 - 90
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड