पहिले पान | प्रतिबिंब | खबर राज्यांची | शिक्षित उमेदवार वाढले

शिक्षित उमेदवार वाढले

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील पाहणी केलेल्या (248) उमेदवारांपैकी 61 टक्के(151) उमेदवार पदवीधर किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील पाहणी केलेल्या (248) उमेदवारांपैकी 61 टक्के(151) उमेदवार पदवीधर किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत. तसेच या उमेदवारांपैकी 9 टक्के (22) उमेदवार 8 वी इयत्ता उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा कमी शिकलेले आहेत. त्यामुळे निवडणुकांमध्ये शिक्षित उमेदवारांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. एकीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी व मालमत्ता गोळा करणा-या लोकप्रतिनिधींबाबत नाराजी व्यक्त होत असताना, दुसरीकडे शिक्षित किंवा उच्चशिक्षित उमेदवारांच्या संख्येत वाढ होत असल्याने मतदारांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
  • उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा पक्षनिहाय तपशील

पक्षसाक्षरपाचवीआठवीदहावीबारावीपदवीधरव्यावसायिक पदव्युत्तरडॉक्टरेटइतरउल्लेखएकूण पदवी नाही
भाजप०१०५ ०३०४१३०८११४७
सप०१०००१ ०५ ०८११ ०७०८०३ ०४ ४८
बसप०१०००३ ०३११०८१११००२ ००००४९
काँग्रेस०३०१०१ ०५१०११०६०७०३ ०००१४८
जद(यू) ०१०००१ ०२०२०५०४०७०१ ०००१ २४
पीस पक्ष०१०००१ ०१०२०३०३०१०० ०० ०० १२
बुंदेल काँ.०००००० ०३०१०३०३०१०० ०२ ०० १३
अपना दल०००००१ ०१०२०००००२०० ०० ०० ०६
आरडीएल०००००० ०१०००००००००००००००१
एकूण ०७०२ १३ २४४०५४४२४७०९०८०२२४८

 

संदर्भ : असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच

शिक्षण

उमेदवारांची संख्या
साक्षर ०७
पाचवी उत्तीर्ण०२
आठवी उत्तीर्ण १३
दहावी उत्तीर्ण २४
बारावी उत्तीर्ण ४०
पदवीधर ५४
पदव्युत्तर पदवी ४७
व्यावसायिक पदवी ४२
डॉक्टरेट०९
इतर ०८
उल्लेख नाही ०२
एकूण २४८
 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0